Mini Tractor Upsadhne Purvatha Yojana 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन आणि चांगला ब्लॉक घेऊन आलेला आहे या ब्लॉक मध्ये आपण बचत गट जे आहे त्यांना 90% अनुदानावरती कशा पद्धतीने मिनी ट्रॅक्टर भेटणार आहे याबद्दलचे संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासोबतच 16 ऑगस्ट पर्यंत या आजारी मदत असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा कारण 16 तारखेनंतर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत तर चला याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आहे ती एकदा जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Mini Tractor Upsadhne Purvatha Yojana 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो हे जे आता योजना काढलेली आहे या योजनेमध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य आहे हे जे विभाग आहे या विभागामार्फत अनुसूचित जाती आणि नवोदय लोक आहेत या लोकांना या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर योजना भेटणार आहे बचत गट आहे त्यांना देखील याचा फायदा घेता येणार आहे तर ते कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आता येथे जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Mini Tractor Upsadhne Purvatha Yojana 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांनो या योजनेमध्ये अर्ज तुम्हाला भरायचा असेल तर 16 ऑगस्ट 2024 पर्यंत संध्याकाळी सहा वाजायच्या तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि सबमिट करायचा आहे तरच तुम्ही या योजनेसाठी फायदा घेऊ शकणार आहात यामध्ये जर पाहायला गेलं तर मित्रांनो व बौद्ध घटक आहे त्यामधील स्वयंसहायता बचत गट आहे त्यांनीच अर्ज करायचा असं सांगितलेला आहे त्यासोबतच समाज कल्याण विभागाचे देखील आयुक्त ज्यांचे नाव देविदास नांदगावकर यांनी असे जाहीर स्पष्टपणे करण्यात आलेले आहे त्यासोबत मित्रांना या योजनेमध्ये अनुसूचित जाती जमाती यांना याचा फायदा भेटणार आहे त्यासोबतच या योजनेमध्ये त्यांना जो ट्रॅक्टर आहे तो दिला जाणार आहे आणि त्या ट्रॅक्टरची जेवढी किंमत असेल त्याचे 90% अनुदान सरकार हे करणार आहे पैसे भरणार आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
त्यामुळे तुम्हाला 90% अनुदानावरती 9 ते 18 अश्वशक्तीचा जो मिनी ट्रॅक्टर असणार आहे तो तुम्हाला येथे भेटणार आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच त्याची काही साधने असणार आहेत जसे की उपसाधने म्हणायला गेले तर कल्टीवेटर रोटावेटर ट्रेलर यासारखा पुरवठा देखील याच्यामध्ये तुम्हाला करता येणार आहे आणि जे महाराष्ट्रचे रहिवासी असणार आहे त्यांनाच या योजनेचा फायदा घेता येणार आहे त्यासोबतच अध्यक्षा सचिव वाईनशेस टक्के सदस्य असणार आहे त्यांना देखील या योजनेचा घटकात समावेश होता येणार आहे त्यासोबतच हे जमिनी ट्रॅक्टर आहे व त्याचे उपसाधने आहेत त्या सर्वांची किंमत मिळून तुम्ही कमाल जास्तीत जास्त तीन लाख 50 हजार रुपयांच्या आतील वस्तू याच्यामध्ये घेऊ शकत आहात याच्यापेक्षा जर जास्त किंमत झाली तर तुम्हाला स्वतःहून यामध्ये भरावे लागणार आहेत.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण सविस्तर मिनी ट्रॅक्टर स्कीम 2024 महाराष्ट्र याबद्दलचे संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यासोबतच आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करायचा त्याच्यामध्ये आपण अशाच नवनवीन शेतकऱ्यांसाठी आलेल्या योजना बद्दलची माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.