Mini Tractor Upsadhne Purvatha Yojana 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन आणि चांगला ब्लॉक घेऊन आलेला आहे या ब्लॉक मध्ये आपण बचत गट जे आहे त्यांना 90% अनुदानावरती कशा पद्धतीने मिनी ट्रॅक्टर भेटणार आहे याबद्दलचे संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासोबतच 16 ऑगस्ट पर्यंत या आजारी मदत असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा कारण 16 तारखेनंतर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत तर चला याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आहे ती एकदा जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो हे जे आता योजना काढलेली आहे या योजनेमध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य आहे हे जे विभाग आहे या विभागामार्फत अनुसूचित जाती आणि नवोदय लोक आहेत या लोकांना या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर योजना भेटणार आहे बचत गट आहे त्यांना देखील याचा फायदा घेता येणार आहे तर ते कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आता येथे जाणून घेऊया.