Charity Commissioner Maharashtra Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण चारिटी कमिशनर महाराष्ट्र भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्र शासन आहे त्यांनी प्रशासनाने एक नवीन रिक्त जागांची भरती सुरू केलेली आहे या भरतीमध्ये सामान्य प्रशासक विभाग म्हणजे च्या सरन्यांना यांच्यात प्रगती वरती असणार आहे तर त्याबद्दलच्या आता आपण संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये घेणार आहोत तर चला या ब्लॉकला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Charity Commissioner Maharashtra Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो चारिटी कमिशनर महाराष्ट्र भरती 2019 ला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये पदे काय काय असणार आहेत त्यासोबतच भरती विभाग कोणता असणार आहे पगार किती मिळणार आहे त्याबद्दलचे सर्व त्रुटी व सर्व माहिती आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो यात लागला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Charity Commissioner Maharashtra Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरती विभाग – हा जो भरती विभाग असणार आहे तो आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई द्वारे ही भरती विभाग आकारण्यात आलेला आहे.
- भरतीचा प्रकार – महाराष्ट्र शासनाचा सरकारी विभाग आहे त्याच्याद्वारे हा भरती प्रकारात असणार आहे.
- भरतीची श्रेणी – राज्य सरकार महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत ही भरती सरांनी काढण्यात आलेले आहे.
- पदाचे नाव – लघुलेखक असे या पदाचे नाव असणार आहे.
- शैक्षणिक पात्रता – वेगवेगळ्या भरतीनुसार वेगवेगळे येथे शैक्षणिक पात्रता असणार आहे.
- अर्ज पद्धती – ऑफलाइन पद्धतीने तुम्ही येथे अर्ज करू शकणार आहात.
- वयोमर्यादा – 65 वय वर्ष पर्यंत वय असलेल्या उमेदवारांचे अर्ज करू शकणार आहेत.
- भरतीचा कालावधी – या भरतीसाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेले आहेत.
- एकूण पदे – या नोकरीसाठी रिक्त पदे एकूण चार रिक्त पदे असणार आहेत.
- नोकरी ठिकाणी – या जॉब साठी मुंबई हे नोकरीचे ठिकाण असणार आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – या भरतीसाठी मादाम कामामार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
क्रमांक | माहिती | तपशील |
---|---|---|
1 | भरती विभाग | आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई |
2 | भरतीचा प्रकार | महाराष्ट्र शासनाचा सरकारी विभाग |
3 | भरतीची श्रेणी | राज्य सरकार महाराष्ट्र शासन |
4 | पदाचे नाव | लघुलेखक |
5 | शैक्षणिक पात्रता | वेगवेगळ्या भरतीनुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता |
6 | अर्ज पद्धती | ऑफलाइन पद्धतीने अर्ज |
7 | वयोमर्यादा | 65 वय वर्ष पर्यंत |
8 | भरतीचा कालावधी | सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती |
9 | एकूण पदे | 4 रिक्त पदे |
10 | नोकरीच्या ठिकाण | मुंबई |
11 | अर्ज पाठवण्याचा पत्ता | मादाम कामामार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई |
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
तर मित्रांनो आजचा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण चारिटी कमिशनर महाराष्ट्र भरती 2024 बद्दलची संपूर्ण माहिती पाहिलेली माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करायचा याच्यामध्ये आपण सरकारी जॉब व प्रायव्हेट जॉब बद्दल संपूर्ण माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.