Majhi Ladki Bahin Yojana 2024 In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत माझे लाडके बहिणी योजनेचा जरा अर्जा चुकला तर तो कशा पद्धतीने दुरुस्त करायचा चला तर मग मित्रांना जाणून घेऊया संपूर्ण माहिती कशा पद्धतीने अर्ज दुरुस्त करायचा आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Majhi Ladki Bahin Yojana 2024 In Marathi संपूर्ण माहिती
तर मित्रांनो राज्य शासन आहे त्यांच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेला सुरुवात करण्यात आलेले आहे या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य असणार आहेत त्यांना या योजनेचा लाभ देण्याच्या सरकारने ठरवलेले आहेत त्यामुळे या योजनेच्या अनेक महिलांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करताना खूप अडचणी येत असतात त्यामध्ये जर काही चुकले काही दुरुस्ती करायची असेल तर ती कशा पद्धतीने करायची त्याच्या आता टेन्शन घ्यायची गरज नाहीये त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती एका पाहणार आहोत.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Majhi Ladki Bahin Yojana 2024 In Marathi सविस्तर माहिती
- मित्रांनो अर्ज प्रक्रिया जर भरताना अर्ज जो चुकला तर यामध्ये पैसे तुम्हाला मिळणार नाही येत असे सांगण्यात आलेले आहे.
- तुमचा अर्ज चुकलेला असेल तर तो भरायचा कसा तर याचे चिंता तुम्हाला भेडसावत असेल.
- तर आता त्यामुळे अर्ज किंवा कोणतेही कागदपत्र अपलोड करतांना चुकले तर कसे करायचे त्याबद्दलची आता आपण सहजरित्या संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची चुकी झालेली असेल.
- तर तुम्ही ते करत बरोबर करू शकणार आहात सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर जे आहे ते तिच्यायचे आहे तिथे ना रे शक्तीचे अप्लिकेशन असणार आहे.
- ते डाऊनलोड करायचे आहेत ते डाऊनलोड केल्यानंतर एकदा ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर त्यामध्ये सर्व माहिती जे असणार आहे.
- ते तुम्ही अपडेट करू शकता.
- त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे तो टाकल्यानंतर त्यामध्ये तुमच्या सर्व डिटेल्स आहेत त्या अपडेट करून घ्यायचे आहेत जसे की रिटर्न अँड कंडिशन यावरती क्लिक करायचे आहे.
- आणि क्लिक केल्यानंतर सर्व लॉगिन बटणावर क्लिक करायचे आहे आणि लॉगिन करायचं आहे लॉगिन केल्यानंतर तुम्ही जेवढा अर्ज केलेला आहे तो तुम्हाला संपूर्ण दिसून जाईल त्यामुळे तुमचं जे गोष्ट चुकलेली आहे की तुम्ही दुरुस्त करू शकणार आहेत.
- जसं की तुमचे नाव चुकलेले असेल ईमेल आयडी चुकलेला असेल किंवा फोन नंबर चुकलेला असेल तर त्यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्णपणे फॉर्म मध्ये भरलेली जी माहिती आहे ते अपडेट करू शकणार आहात तर त्यावरती जी गोष्ट तुमची चुकलेली आहे त्यावर ती क्लिक करायचे आहे.
- जसे की नाव चुकलेले असेल तर नावावरती क्लिक करायचं आहे तिथे एडिटचा ऑप्शन येतो त्यावर ती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे नाव नेट पद्धतीने बरोबर लिहायचे आहे.
- व अपडेट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुमचा फॉर्म आहे तो चुकीचा फॉर्म बरोबर झालेला दिसून येईल.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनाचा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण फॉर्म दर चुकला असेल तर तो कशा पद्धतीने बरोबर करायचं याबद्दलची आपण संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करायचा याच्यामध्ये आपण सरकारने शेतकरी योजना बद्दल संपूर्ण माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.