Jalsampda Vibhag Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे आणि या ब्लॉग मध्ये जलसंपदा विभाग भरती 2024 याबद्दलचे संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामध्ये वेगवेगळ्या रक्त जागा निघालेल्या आहेत त्याची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यासाठी कोणकोणते पात्रता लागणार आहे हे आपण आता संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Jalsampda Vibhag Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो जलसंपदा विभाग भरती 2024 ला सुरुवात झालेली आहे इथे नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे सरकारी विभागात तुम्हाला नोकरीचे संधी मिळणार आहे आता यामध्ये पीडीएफ जाहिरात सविस्तर माहिती काय दिलेली आहे ते आपण जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Jalsampda Vibhag Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरती विभाग – महाराष्ट्र जलसंपदा हा एक तुमचा भरती विभाग असणार आहे.
- भरती प्रकार – सरकारी नोकरी असल्यामुळे तुमच्यासाठी चांगली सुवर्णसंधी असणार आहे.
- भरती श्रेणी – राज्य सरकार द्वारे ही भरतीची श्रेणी असणार आहे त्यांच्या अंतर्गती वरती होणार आहे.
- पदाचे नाव – खूप सारे ते पद असल्यामुळे पदाची संपूर्ण माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे ती संपूर्ण माहिती एकदा तुम्ही वाचून घ्या.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळ्या असल्यामुळे तुम्हाला पीडीएफ वाचणे गरजेचे असणार आहे.
- अर्ज पद्धती – आपल्या पद्धतीने तुम्ही येथे अर्ज करू शकता ऑनलाइन पद्धतीने मार्ग येथे नाहीये.
- वयोमर्यादा – येथे 65 वयोग वर्ष असलेल्या उमेदवार देखील आरोप करू शकणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
- भरतीच्या कालावधी – तंत्राटी पद्धतीमध्ये नेमणूक करण्यात येणार आहे असे सांगण्यात आलेले आहेत.
- पदाचे नाव – उपअभियंता व अधिकारी हे पदाचे नाव असणार आहे.
- रिक्त पदे – 1 रिक्त पद सुरुवात करण्यात आलेले आहे.
- नोकरीच्या ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठे असणार आहे.
- अर्ज शुल्क – या भरतीसाठी तुम्हाला शंभर रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभागीय पथक अंबड पाल तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे अर्ज पाठवण्यात येणार आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
महाराष्ट्र जलसंपदा भरती 2024 माहिती
क्रमांक | माहिती | तपशील |
---|---|---|
1 | भरती विभाग | महाराष्ट्र जलसंपदा |
2 | भरती प्रकार | सरकारी नोकरी |
3 | भरती श्रेणी | राज्य सरकार |
4 | पदाचे नाव | उपअभियंता व अधिकारी (संपूर्ण पदांची माहिती PDF मध्ये उपलब्ध) |
5 | शैक्षणिक पात्रता | वेगवेगळ्या पदांनुसार, PDF मध्ये दिलेली |
6 | अर्ज पद्धती | ऑफलाइन |
7 | वयोमर्यादा | 65 वर्षांपर्यंत |
8 | भरतीचा कालावधी | तंत्राटी पद्धतीमध्ये नेमणूक |
9 | रिक्त पदे | 1 रिक्त पद |
10 | नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
11 | अर्ज शुल्क | ₹100 |
12 | अर्ज पाठवण्याचा पत्ता | कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथक, अंबड पाल, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग |
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांना तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण जिल्हा संपदा विभाग भरती 2019 बद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करायला विसरू नका त्याच्यामध्ये आपण सरकारी जॉब वर प्रायव्हेट जॉब बद्दल संपूर्ण माहिती देत असतो तर तो नक्की व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.