Antarjatiya Vivah Yojana 2024 In Marathi | आंतरजातीय विवाह योजना 2024 मध्ये 3 लाख रुपये मिळणार जाणून घ्या संपूर्ण माहिती !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Antarjatiya Vivah Yojana 2024 In Marathi नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आंतरजातीय विवाह योजना याबद्दल ज्या आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत यामध्ये तुम्हाला किती अनुदान भेटणार आहे सरकार तुम्हाला किती पैसे देणार आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर चला मी आपला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेणे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Antarjatiya Vivah Yojana 2024 In Marathi संपूर्ण माहिती

मित्रांनो अंतरजातीय विवाह योजनेला सुरुवात झालेली आहे या योजनेमध्ये तुम्हाला लग्न जर करायचे असेल तर जे लग्न करणार आहे त्या जोडप्याला 50 हजार रुपयांची रोख रक्कम राशी दिली जाणार आहे व ही राशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन आहेत याच्या द्वारे अडीच लाखाचे प्रोत्साहन राशी देखील दिले जाणार आहे तर चला मित्रांनो या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Antarjatiya Vivah Yojana 2024 In Marathi सविस्तर माहिती

मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे यांच्याद्वारे तुम्हाला या योजनेमधून 50000 रुपयाची राशी भेटणार आहे व त्यासोबत तुम्हाला अडीच लाख रुपये देखील राशी दिले जाणार आहे म्हणजे टोटल तुम्हाला तीन लाख रुपयाचे ते फायदे होणार आहेत त्यामुळे लाभार्थ्याला संपूर्ण मिळून तीन लाख रुपयांची प्रोत्साहन राशी दिली जाणार आहे म्हणजेच त्याला तीन लाख रुपयाचा फायदा होणार आहे त्यामध्ये सरकारचा वाटा 50% असणार आहे व राज्य शासन आहे त्यांचा वाटा 50 टक्के असणार आहे म्हणजे संपूर्ण तुम्हाला शंभर टक्के अनुदान भेटणार आहे या योजनेमध्ये तुम्हाला अनुसूचित जाती जमाती असणार आहेत त्यासोबत विमुक्त जाती भटक्या जमाती यापैकी तुम्ही जर एक व्यक्ती असाल आणि दुसरे व्यक्ती हिंदू धर्मामध्ये असेल जैन धर्मामध्ये असेल किंवा सिख धर्मातील असेल तर या विवाहाला आंतरजातीय विवाह असे संबोधले जाते या योजनेमधून काय काय उद्दिष्ट उद्देश असणार आहेत त्यात आपण जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Antarjatiya Vivah Yojana 2024 In Marathi उद्दिष्ट

  1. मित्रांनो जाती व धर्मातील भेदभाव आहे ते कमी करावेत म्हणून या योजनेचा सुरुवात करण्यात आली आहे.
  2. समाजामध्ये आंतरजातीय विवाह साठी प्रोत्साहन द्यावे म्हणून या योजनेला सरकारने सुरुवात केलेली आहे.
  3. त्यासोबतच आंतरजातीय विवाह करणारे जे जोडपे असणार आहेत त्यांना तीन लाखाची प्रोत्साहन राशी प्रदान केले जाणार आहे.
  4. त्यासोबतच राज्यातील नागरिकांना सामाजिक उद्धार करावा म्हणून या योजनेचे सुरुवात करण्यात आलेली आहे.
  5. समाजात असलेले चुकीचे समज नष्ट व्हावे हा देखील त्यामध्ये लेख उद्देश आहे.
  6. युवक व युवतीचे जीवनमान सुधारावे म्हणून या योजनेला सुरुवात केलेली आहे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Antarjatiya Vivah Yojana 2024 In Marathi अधिकृत माहिती

Antarjatiya Vivah Yojana 2024 In Marathi
Antarjatiya Vivah Yojana 2024 In Marathi
  1. योजनेचे नाव आंतरजातीय विवाह मराठी योजना 2024 असे आहे.
  2. तर सोबतच ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राबवली जात आहे हा विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग असे असणार आहेत.
  3. त्यासोबतच आंतरजातीय विवाहस या योजनेमध्ये प्रोत्साहन दिले जाणार आहे.
  4. यामध्ये अनुसूचित जातीतील नागरिक लाभार्थी असणार आहे.
  5. व समाजाला 50000 ते 3 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्यक मला दिले जाणार आहे.
  6. व या योजनेसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Antarjatiya Vivah Yojana 2024 In Marathi अटी व शर्ती

  1. फक्त महाराष्ट्र राज्यामधील लोकांनाच या योजनेचा फायदा घेता येईल.
  2. बाहेरील राज्यातील लोकांना याचा फायदा दिला जाणार नाही लग्नाच्या करणार आहेत त्यामधील दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या जातीचे असणे गरजेचे आहे.
  3. या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर अर्जदाराचा ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे असणार आहे.
  4. 1955 हा किंवा 1954 हा कायदा येथे वापरला जाणार आहे.
  5. अर्जदार व्यक्तीचे खाते बँकेमध्ये असणे गरजेचे असणार आहे.
  6. या योजनेमध्ये युवकाचे वय 21 वर्षे पूर्ण वयोवतीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे या योजनेमध्ये जोडप्यांना कोर्ट मॅरेज करावे लागणार आहे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Antarjatiya Vivah Yojana 2024 In Marathi आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • फोटो
  • पत्त्याचा पुरावा
  • जातीचा दाखला
  • लग्नाचा फोटो
  • जन्माचा दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे शिफारस पत्र
  • प्रमाणपत्र
  • जन्माचे प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • एकत्रित वधू वराचे बँक खाते
  • युवतीच्या जातीचा दाखला
  • युवकाचा जातीचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण आंतरजातीय विवाह योजना 2024 महाराष्ट्र याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपला एक व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment