Bandhkam Kamgar Renewal 2024 | बांधकाम कामगार नूतनीकरण सुरू झाले !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bandhkam Kamgar Renewal 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी बांधकाम कामगार रिन्यूअल 2024 याबद्दलचे नूतनीकरण कसे करायचे हे आपण पाहणार आहोत तुम्ही हा संपूर्ण ब्लॉक वाचा म्हणजे तुम्हाला याबद्दलचे विस्तार संपूर्ण माहिती कळणार आहे तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

Bandhkam Kamgar Renewal 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो बांधकाम कामगार नोंदणी करणे याबद्दलची आपण येथे माहिती जाणून घेत आहोत यामध्ये तुम्हाला जर आवडते असणार आहेत त्यांना बांधकाम कामगार नोंदणी मधून अतिशय महत्त्वाच्या चांगली सूचना देखील आलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला नूतनीकरण म्हणजेच बांधकाम कामगारांमधून तुम्हाला रिन्यूअल करावे लागणार आहे असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे तर याच्यामध्ये जर तुम्ही रिन्यूअल केलं नाही तर तुम्हाला पुढील योजना ज्या येणार आहे त्यामधला लाभ जो असणार आहे तो तुम्हाला भेटणार नाही असं सांगण्यात आलेला आहे तर ते रिन्यूअल नूतनीकरण कसं करायचं याबद्दलची आपण संपूर्ण माहिती आता जाणून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Bandhkam Kamgar Renewal 2024 कशा पद्धतीने करायचे

  1. तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे अधिकृत वेबसाईट वरती जायचे आहे वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला एक चौकट दिसेल.
  2. त्यावरती क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तिथे टाकायचा आहे ते टाकल्यानंतर प्रोसेस टू फॉर्म हे बटन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
  3. व त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण त्या फॉर्ममध्ये स्वतःची वैयक्तिक माहिती आहे ते भरायचे आहे ते भरल्यानंतर तुम्हाला एक आपण व्हिडिओ देत आहे.
  4. तो व्हिडिओ एकदा बघून घ्या त्या व्हिडिओमध्ये पण आपण संपूर्ण माहिती दिलेली आहे ज्यावेळेस तुम्ही संपूर्ण माहिती भरता त्यावेळेस तुम्ही पुढील येणारे जे योजना आहेत.
  5. त्यामध्ये देखील तुम्हाला फायदा घेता येणार आहेत तर यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे हे आपण एकदा जाणून घेऊया.

Bandhkam Kamgar Renewal 2024 लागणारे कागदपत्रे

Bandhkam Kamgar Renewal 2024
Bandhkam Kamgar Renewal 2024
  • मोबाईल नंबर
  • नेम ऑफ कन्स्ट्रक्शन
  • ठेकेदारा कंपनीचे नाव
  • मोबाईल नंबर
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • लाभार्थी कोणत्या प्रकारचे काम चालू करतोय त्याची पद्धत
  • जागेची फोटो
  • जिल्ह्याचे नाव
  • गावाचे नाव
  • दाखला
  • ग्रामसेवकाचे नाव
  • जावक क्रमांक

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण Bandhkam Kamgar Renewal 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या एक व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करायचा याच्यामध्ये आपण संपूर्ण सविस्तर नवनवीन येणाऱ्या सरकारी योजना व शेतकरी योजना बद्दल माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment