Kanda Bajar Bhav Aajcha 2024 | कांद्याला मिळतोय तब्बल 22 हजारांचा भाव विश्वास नसेल तर पहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanda Bajar Bhav Aajcha 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे आणि याच्यामध्ये एक नवीन तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजेच गुड न्यूज घेऊन आलेलो आहे कारण काही मार्केटमध्ये कांद्याला तब्बल 22 हजाराचा भाव भेटत आहे विश्वास बसत नसेल तर हा संपूर्ण ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तर माहिती कळेल तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

Kanda Bajar Bhav Aajcha 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो कांद्याचा बाजार भाव आहे तो आता वाटलेला आहे आज रोजी दिनांक सहा जुलै बाजार समितीमध्ये आता 22000 यांचा दर या ठिकाणी मिळत आहे बाजारभाव या समितीत संदर्भासहित आता आपण माहिती पाहणार आहोत तर चला त्या माहितीला सुरुवात करूया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Kanda Bajar Bhav Aajcha 2024 सविस्तर माहिती

Kanda Bajar Bhav Aajcha 2024
Kanda Bajar Bhav Aajcha 2024
  1. तर मित्रांनो पाहायला गेलं तर दक्षिणेकडेला राज्यांमध्ये जे मोठ्या प्रमाणात कांद्याचे चांगली लागवड बनवते आणि मागणी बनवत आहे आणि या राज्यांमध्ये कांद्याला पंधराशे ते तीन हजार रुपये एवढा म्हणजेच 3500 रुपये आता सध्या दर मिळत आहेत आणि दुसरीकडे जर बघायला गेले तर केरळ जे राज्य आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण जो बाजार भाव आहे तो आता मार्केट रेट नुसार कुठल्या येथे 11500 एवढा प्रतिक्विंटल भाव चालू आहे.
  2. बिरू व अनंतापुरम येथे 22000 चाळीस रुपये एवढा कांद्याला भाव चालू आहे त्यासोबतच गुजरात येथे 1500 रुपये एवढा प्रतिक्विंटल बाजार भाव आता भेटत आहे तामिळनाडूमध्ये जरी पाहायला गेले तरी येथे देखील अवघ्या 50 ते 60 रुपये प्रति क्विंटल हा दराने भाऊ चालू आहे.
  3. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर पंजाब पश्चिम बंगाल तरी पुरा मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश हरियाणा या ठिकाणी देखील 1500 ते 3000 रुपये एवढा प्रतिक्विंटल भाव चालू आहे.
  4. एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या सर्व राज्यांमध्ये काही कमी जास्त भाव चालू आहे आता तुम्हाला मी खाली एक फोटो देत आहे त्या फोटोमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की कोणत्या राज्यामध्ये किती भाव चालू आहे तर त्यामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तो फोटो डाउनलोड करू शकता त्याबद्दल चे सर्व माहिती लवकरच तुम्हाला कळेल.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये आपण Kanda Bajar Bhav Aajcha 2024 याबद्दलची आजची संपूर्ण माहिती पाहिजे माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment