bhausaheb fundkar falbag yojana 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना यांच्या बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत की तुम्ही याच्यामध्ये कशा पद्धतीने फायदा घेऊ शकता तुम्हाला ऑनलाईन कर अर्ज कसा करायचा पात्रता काय काय असणार आहे त्याच्यासोबत कागदपत्र कोणकोणते लागणार आहे याबद्दलचे सर्व सविस्तर माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत तर चला ब्लॉकला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
bhausaheb fundkar falbag yojana 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे यांना सुरुवात झालेली आहे तुम्ही याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात आणि यामध्ये तुम्हाला अनुदान देखील भेटणार आहे तर चला याबद्दल चर्चा आपण संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
bhausaheb fundkar falbag yojana 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांनो हे जे योजना आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना त्याला शासनाने 18 जानेवारी 2024 ला जीआर आलेला होता त्यामध्ये मान्यता दिलेली होती त्यामध्ये तुम्हाला अनुदान भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला फळबाग लागवडीसाठी रोपे देखील दिले जाणार आहेत तर त्याबद्दलच्या पण सर्व अर्ज कसा करायचा हे जाणून घेऊया पण त्यामध्ये तुम्हाला कोण कोणती फळे भेटणार आहेत हे आपण जाणून घेऊया.
bhausaheb fundkar falbag yojana 2024 अनुदानामध्ये मिळणारे फळपिके
- डाळिंब
- आंबा
- काजू
- सीताफळ
- पेरू
- आवळा
- जांभूळ
- कोकम
- फणस
- अजीर
- चिकू
- संत्रा
- मोसंबी
- कागदी लिंबू
अशासारख्या सर्व फळ पिके तुम्हाला घेता येणार आहेत आणि हे रुपये तुम्ही लावू सुद्धा शकणार आहात यामध्ये नारळ रोपे बाणवली आणि नारळ रोपे टीडी असे सुद्धा असणार आहे.
bhausaheb fundkar falbag yojana 2024 अनुदान प्रक्रिया
- तर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये अनुदान देखील दिले जाणार आहे जो पात्र लाभार्थी असणार आहे त्याला सलग तीन वर्ष अनुदान देण्यात येणार आहे असं सांगितलेले आहे.
- पहिल्या वर्षामध्ये त्यांना 50% अनुदान दिले जाणार आहे.
- त्यानंतर 30% व तिसऱ्या वर्षी 20 टक्के असे अनुदान दिले जाणार आहे.
- आणि हे अनुदान फक्त पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
bhausaheb fundkar falbag yojana 2024 अर्ज प्रक्रिया
- तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला ऑफिसिअल वेबसाईट आपण वरती दिलेली आहे त्यावर ती जायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर लॉगिन यावर क्लिक करायचे आहे.
- लॉगिन वरचे तुम्हाला तुम्ही तुमच्या पहिल्यांदा अकाउंट क्रिएट करायचे आहे अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुमचे युजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे.
- ते टाकल्यानंतर तुमचे खाते आहे का उघडणार आहे त्यानंतर तुम्हाला निळे बटन दिसेल त्यावर ते टच करायचे आहे त्यावर ती टच केल्यानंतर तुम्हाला खाली फलटपादन असं दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना असे दिसेल यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे वैयक्तिक माहिती असणार आहे ती संपूर्ण भरायचे आहे.
- जसे की तुमचे नाव गाव आधार कार्ड पॅन कार्ड नंबर त्यानंतर गाव तालुका जिल्हा याबद्दलचे संपूर्ण माहिती भरायचे आहे ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे.
- आणि अर्ज सबमिट करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला काही शंका लागणार आहे जसे की ते वीस रुपये आणि 60 पैसे म्हणजे 24 रुपये पकडून चला एवढ्या तुम्हाला शुल्क भरावा लागणार आहे.
- तो शुल्क भरल्यानंतर तुम्हाला अर्ज तुमचा भरम होणार आहे व यामध्ये तुम्हाला एक पावती देखील दिली जाणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल वरून तुमची या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात.
तर मित्रांना आजचा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला अजिबात विसरू नका कारण आपण त्याच्यामध्ये सरकार यांनी शेतकरी योजना याबद्दल दररोज नवनवीन माहिती देत असतो.