Kadba Kutti Machine Yojana 2024 | कडबा कुट्टी मशीन योजना 2023-24 अर्ज कसा करायचा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kadba Kutti Machine Yojana 2024 नमस्कार मित्रांनो आज एक तुमच्यासाठी नवीन योजना घेऊन आलेले आहे त्या योजनेचे नाव आहे कडबा कुट्टी मशीन योजना 2024 आपण याबद्दल सर्व माहिती येथे जाणून घेणार आहोत तर कर नवनवीन योजना घेऊनच येत असते महाराष्ट्रातील नागरिकांसाठी त्यामधीलच ही एक नवीन योजना आहे जिचे नाव आहे कडबा कुट्टी मशीन Kadba Kutti Machine Yojana 2024 2024 तर शेतकरी मित्रांनो आपण याबद्दल सर्व माहिती घेणार आहोत यासाठी अर्ज कसा करायचा आहे कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत तसेच यासाठी पात्रता काय आहे याचे फायदे काय होणार आहेत त्यासोबत सरकार या योजनेसाठी अनुदान किती देणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मशीनची किंमत किती आहे या सर्व माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत तर चला आपण या ब्लॉकला सुरुवात करूया.

Kadba Kutti Machine Yojana 2024 संपूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये खूप जास्त लोक हे शेती करत आहेत व शेती करताना त्यांच्याकडे पशुपालन व्यवसाय हा जास्त चालत असतो म्हणजे त्यांच्याकडे गाई म्हशी मेंढी पालन शेळीपालन ही जनावरे खूप गावाकडे जास्त लोकांकडे असतात त्यामुळे या जनावरांच्या खाद्यासाठी शेतकरी हा नवनवीन काही ना काही चारा त्यांच्यासाठी आणत असतो पण त्यांना अडचण येथे येते की त्यांना हा चारा बारीक करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात व त्यामध्ये त्यांना खूप अडचणी येतात त्यामुळे सरकारने ही कडबा कुट्टी मशीन योजना आणलेली आहे जेणेकरून तो चाराचे तुकडे बारीक व्हावे व सर्व जनावरांना मिळावे कारण जर जास्त मोठे तुकडे राहिले त्या जनावर ते चारा खात नाही व तो चारा संपूर्ण वाया जातो आणि जरी जनावराने तो चारा खाल्ला तरी जनावर आजारी पडते त्यामुळे कडबा कुट्टी मशीन योजना ही शेतकऱ्यांसाठी सरकारने राबवली आहे त्याबद्दलची आपण सरपंच संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये घेणार आहोत तर चला आपण पाहू या कडबा कुट्टी योजनेसाठी अर्ज कसा करायचा.

Kadba Kutti Machine Yojana 2024 अर्ज कसा करायचा

नमस्कार मित्रांनो तुम्हाला यासाठी एक सूचना आहे म्हणजे तुम्हाला कडबा कुट्टी Kadba Kutti Machine Yojana 2024 पाहिजे असेल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे आपण त्याबद्दल संपूर्ण आता माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी सर्वात पहिल्यांदा महाडीबीटी फार्मर या वेबसाईट वरती जायचे आहे येथे तुम्ही गुगल क्रोम वरती जाऊन महाडीबीटी या वेबसाईट वरती जा तिथे गेल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे जर तुम्ही याआधी कधीच रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही स्वतःचा युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून घ्या त्यानंतर तो लॉगिन करा त्यानंतर आपल्यासमोर संपूर्ण माहिती येईल ती माहिती भरा. पण जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येत नसेल तर मी माहिती सांगतो त्याप्रमाणे तुम्ही रजिस्ट्रेशन करा सर्वात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा त्यासमोर तुमचं समोर एक फॉर्म येईल त्यामध्ये तुम्हाला स्वतःचे नाव टाकायचे आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे ते केल्यानंतर मोबाईल वरती तुमच्या ओटीपी येईल तो ओटीपी तिथे टाकायचा आहे त्यानंतर व्हेरिफाय करायचे आहे व्हेरिफाय केल्यानंतर चार शब्दांचा एक कॅपचा येईल तो कॅप्चा भरायचा आहे त्याच्या भरल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन होऊन जाईल त्यानंतर तुम्ही होम पेज वरती याल होम पेज वरती आल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील एक पर्याय असेल आयडी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचा तर तिथे तुम्ही जाऊन स्वतःचा आयडी वरती क्लिक करा तिथे आयडी वरती क्लिक केल्यानंतर तुमचे युजर नेम रजिस्ट्रेशन करा ते टाका ते टाकल्यानंतर खाली पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला कॅपचा फॉर्म भरून क्लिक करायचे आहे मग तुम्ही लॉगिन व्हा लॉगिन झाल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज येईल तिथे तुम्हाला खाली दिलेला ऑप्शन असेल अर्ज करा त्यावरती क्लिक करायचे आहे अर्ज केल्यानंतर एक पुन्हा पेज लोड होईल त्यामध्ये तुम्हाला कृषी यंत्रणा बाबतीत सर्व माहिती मिळेल तिथे क्लिक करायचे आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्या पर्याय दिसेल कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य तो तुम्हाला पर्याय निवडायचा आहे तो पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला यंत्राची माहिती निवडायचे आहे यंत्राची माहिती संपूर्ण टाकल्यानंतर तुम्हाला तिथे कडबा कुट्टी मशीन याबद्दलचा पर्याय निवडायचा आहे तो निवडल्यानंतर तिथे टिक करायचे व फॉर्म सबमिट करायचा हा फॉर्म सबमिट केल्यानंतर खालील पर्यायावर क्लिक करायचे व तिथे तुम्ही तुमचा स्वतःचा फोन नंबर टाकायचा आहे व खाली अर्ज सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे अर्ज केल्यानंतर तुम्हाला या अर्जासाठी 23 ते 60 रुपये एवढे ऑनलाईन पेमेंट करायचे आहे. व एवढे रुपये दिल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल व सबमिट झाल्यानंतर काही दिवसांनी या योजनेची लॉटरी लागेल लॉटरीमध्ये आपलं नाव झालं असेल तर तुमची कागदपत्रे तपासून तुम्हाला ही योजनेचा लाभ देता येईल. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे देखील एकदा वाचा.

अधिकृत वेबसाईट

आपला WhatsApp Group जॉइन करा.

 

Kadba Kutti Machine Yojana 2024 पात्रता

Kadba Kutti Machine Yojana 2024

नमस्कार शेतकरी बांधवांनो कडबा कुट्टी मशीन 2023 साठी तुम्ही अर्ज भरला आहे अर्ज भरल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कडबा कुट्टी मशीन हे वाटप करण्यात येणार आहे परंतु या योजनेसाठी काही पात्र उमेदवार असणार आहेत त्यांच्यासाठी काय पात्रता आहेत ती पात्र तुम्हाला जाणून घेणे खूप गरजेचे आहे या योजनेमध्ये तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही शेतकरी असणे गरजेचे आहे तसेच तुमच्या शेतीचे क्षेत्र हे दहा एकरापेक्षा कमी असणे गरजेचे आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्ड तुमच्या मोबाईल ला लिंक असणे गरजेचे आहे तसेच तुमचे वयोमर्यादा ही अठरा वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे तसेच Kadba Kutti Machine Yojana 2024 तुम्ही महाराष्ट्र मधील ग्रामीण जिल्ह्यातील रहिवासी असणे अगदी गरजेचे आहे तसेच लाभार्थ्याचा व्यवसाय प्रमुख व्यवसाय हा शेतीच असला पाहिजे तसेच अर्ज करताना तुम्हाला लाईट बिल देखील भरावे लागणार आहे ते तुमच्याकडे सिंगल फेज असणे गरजेचे आहे त्यावरील सर्व गोष्टी तुम्हाला ज्या सांगितल्या आहेत त्याचं मान्य असतील तरच तुम्ही या योजनेला पात्र आहात आता आपण जाणून घेऊया कडबा कुट्टी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

Kadba Kutti Machine Yojana 2024 कागदपत्रे

नमस्कार मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही खालील प्रमाणे कागदपत्रे लागणार आहेत व अर्ज करावा लागणार आहे तर त्यासाठी तुम्हाला जमिनीचा सातबारा उतारा 8अ चा उतारा आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड त्यासोबत वीज बिल ची कागदपत्रे ही सर्व कागदपत्रे तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहेत

Kadba Kutti Machine Yojana 2024 अनुदान व मशीन किंमत

नमस्कार मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला सरकार 50 ते 75 टक्के अनुदान देणार आहे म्हणजेच सबसिडी देणार आहे जर आपण कडबा कुट्टी मशीन ही वीस हजार रुपयाला विकत घेतले असेल तर त्यावर सरकार तुम्हाला दहा हजार इतके जास्तीत जास्त रक्कम योजनेमार्फत ही देणार आहे Kadba Kutti Machine Yojana 2024 आता आपण जाणून घेऊया कडबा कुट्टी मशीन ची किंमत किती आहे तर कडबा कुट्टी चे मशीन ही 15000 रुपयांपासून ते वीस हजार रुपयांपर्यंत कमीत कमी असणार आहे व आपल्याला यामध्ये चांगले चांगले मशीन देण्यात येणार आहे. 

तर मित्रांनो आज आपण जाणून घेतली कडबा कुट्टी मशीन 2024 याबद्दलची सर्व माहिती तर तुम्हाला ही योजना कशी वाटली तर तुम्हाला ही योजना गरजेचे आहे का नाही नक्की सांगा व Kadba Kutti Machine Yojana 2024 गरजेचे असेल तर नक्कीच फॉर्म भरावे या योजनेचा लाभ घ्या अजून माहितीसाठी व अजून योजना पाहण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा धन्यवाद

Leave a Comment