nhpc Bharti 2024 | 10 वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

nhpc Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेले आहे या ब्लॉगमध्ये एमएचपीसी भरती याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत की या भरतीसाठी अर्ज कोण कोण करू शकणार आहेत त्यासोबत अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे कोण कोणते कागदपत्राला लागणार आहेत अटी व शर्ती काय काय आहे त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो या ब्लॉग साठी तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल तर नक्कीच तुम्ही संपूर्ण ब्लॉग वाचा मध्ये संपूर्ण ब्लॉग असल्यानंतर तुम्हाला या भरतीबद्दल सर्व माहिती करून जाईल तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया व संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

nhpc Bharti 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो आज एक आपण सरकारी नोकरी घेऊन आलेले आहे या सरकारी नोकरीचे नाव एम एच पी सी एस सी आहे ते भरती सुरू झालेली आहे तर याच्यासाठी मित्रांनो तुम्ही जर दहावी पास असाल किंवा पदवीधर असाल तर तुम्हाला ही एक सरकारची जी नवीन नोकरी निघालेली आहे त्याची चांगली संधी तुम्हाला भेटणार आहे याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्रकारे अर्ज करायचा आहे त्याच्यासाठी कोण कोणती पदे निघाले आहेत याबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत तर चला या ब्लॉगमध्ये आपण एनएचपीसी बद्दल अधिकृत जे माहिती आहे त्या nhpc Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती आहे ती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

nhpc Bharti 2024 अधिक माहिती

तर मित्रांनो हा जो जॉब आहे त्या संस्थेचे नाव नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एन एच पी सी असे आहे व हा जो विभाग आहे तो केंद्र सरकार नोकरी यांच्यातर्फे हा विभाग दिला जाणार आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते पदसंख्या 67 असणार आहे व उपलब्ध पदे म्हणजे यामध्ये वेगवेगळे पदे असणार आहेत त्याबद्दलच्या आता आपण माहिती घेऊया त्याच्यामध्ये आयटीआय अप्रेंटिस यांच्यासाठी फिटर वेल्डर मेकॅनिक मशीन ईस्ट टनर कोपा आणि इलेक्ट्रिशियन अशा पदांसाठी जागा असणार आहे त्याच्यासोबत जे पदवीधर अप्रेंटिस असणार आहेत म्हणजेच ज्यांची पदवी झालेली आहे अशांसाठी सिव्हिल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल कम्प्युटर सायन्स आयटी मेकॅनिकल असे असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

त्याच्यामध्ये डिप्लोमा व अभियंता पदवीधर असणार आहे ते देखील याच्यामध्ये कार्यरत असू शकणार आहे व अर्ज करण्याची ही पद्धत आहे ती ऑनलाईन पद्धत आहे असे सांगण्यात आलेले आहे अर्ज करण्याची मुदत जी आहे ती 12 एप्रिल असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अर्ज करून घ्या अर्ज चा जो शुल्क असणार आहे तो कोणत्याही प्रकारचा घेतला जाणार नाही अशा सरकारने याच्यामध्ये सांगितलेले आहे नोकरीच्या ठिकाणी पण याच्यामध्ये सांगितलेली आहे की निवड झालेल्या जो उमेदवार असणार आहेत तो संपूर्ण भारतामध्ये त्याला नोकरी कुठेही लागणार आहे त्यामुळे तुम्ही या गोष्टीची बाब लक्षात घ्यावी एवढे महत्त्वाचे असणार आहे त्याच्यामध्ये वेतन खरे आणि वेगवेगळ्या नियमानुसार व वेगवेगळ्या पदांनुसार असणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहेत याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता दिलेली आहे त्या nhpc Bharti 2024 बद्दल आता आपण थोडेफार माहिती जाणून घेऊया.

nhpc Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

तर मित्रांनो आपण वरती संपूर्ण माहिती जाणून घेतलेलीच आहे पण सरकारने याच्यामध्ये काही शैक्षणिक पात्रता ठेवलेली आहे त्याबद्दल देखील आपण माहिती घेऊया तर मित्रांनो ज्या आयटीआय अप्रेंटिस याच्यासाठी येत आहे यांचे जे पद आहे त्यांच्या पदांसाठी उमेदवाराजू असणार आहे तो पात्र जे बोर्ड आहे त्या बोर्ड मधून त्याने 50% पेक्षा जास्त मार्क घेतले असणे गरजेचे असणार आहे दुसरे महत्त्वाचे बाब ही आहे की तो जो दहावी पास असणे गरजेचे असणार आहे त्याच्यासोबतच उमेदवार जो आहे त्याच्या आयटीआय चा जो कोर्स आहे त्याने तो देखील केलेला असले पाहिजे हे जर त्यांनी शैक्षणिक पात्रता संपूर्ण केलेले असेल तरच त्यांना या जॉब वरती घेता येणार आहे त्याच्यानंतर जे पदवीधर आहे त्या प्रॅक्टिस यांचा पदाचा अर्ज पाहिला गेले तर याच्यामध्ये त्यांना मान्यता प्राप्त्याचे विद्यापीठ आहे किंवा जे मंडळ आहे त्याच्यामधून किंवा त्यांच्या शाखेमधून अभियंता डिप्लोमा किंवा एखादी कोणतीही पदवी करणे गरजेचे असणार आहे तरच त्यांना या जॉब चा फायदा घेता येणार आहे व त्यांना या जॉबला पात्र ठरणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो याच्यासाठी अर्ज कसा करायचा nhpc Bharti 2024 हे देखील आता आपण पाहणार आहोत.

nhpc Bharti 2024 अर्ज प्रक्रिया

तर मित्रांना याच्यासाठी अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकणार आहात अधिक माहिती आपण पाहण्यासाठी सरकारने एक वेबसाईट दिलेली आहे व जाहिरात देखील दिलेली आहे तर त्या दोन्हीही पाहू शकता त्याची लिंक आपण वरती दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही भरती बद्दलची जे अधिकृत जाहिरात आहे व भरती बद्दलचे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आहे ती देखील दिलेली आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकणार आहात तर मित्रांनो तुम्हाला एकदा nhpc Bharti 2024 वेबसाईट वरती जायचे आहे.

एकदा तुम्ही वेबसाईट वरती गेला तर वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला तिथे संपूर्ण माहिती भेटणार आहे त्यामध्ये तुम्हाला स्टुडन्ट एस्टॅब्लिशमेंट इन्स्टिट्यूट कॉन्ट्रॅक्ट याबद्दलची सर्व माहिती भेटेल तिथे खाली तुम्हाला एक कॉन्टॅक्ट फॉर्म भेटेल त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली असेल व एक फॉर्म भेटेल त्या फॉर्म वरती तुम्हाला संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म भरल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकणार आहात त्याच्यासोबत मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव त्यांच्या नंतर तुमचा जो सीबी म्हणजेच रेजिमेंट असणार आहे तो भरायचा आहे तो भरल्यानंतर तुमचा ईमेल आयडी घरचा पत्ता शैक्षणिक पात्रता जी तुमची आहे त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला तिथे भरायचे आहे ती भरल्यानंतर तुम्ही तो अर्ज सबमिट करू शकता त्याच्यामध्ये काही वयो पात्रता देखील दिलेले आहे तुमचे वय जे आहे ते 18 ते 30 वर्षाच्या आत मध्ये असणे गरजेचे असणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला टायपिंग देखील भेटणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे त्याच्यासोबत एक ईमेल आयडी दिलेला आहे त्या ईमेल आयडी वरती जाऊन देखील तुम्ही सर्व माहिती पाहू शकणार आहात किंवा मेल करून त्यांच्याकडून एक रिप्लाय येईल त्या रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी कळवून दिल्या जाणार आहेत असे देखील सांगण्यात आलेले आहेत तर याच्यासाठी सरकारने काही अटी व शर्ती ठेवलेले आहेत त्या देखील तुम्हाला पाहणे गरजेचे असणार आहेत तर त्या कोणत्या nhpc Bharti 2024 आहे ते आता आपण पाहूया.

nhpc Bharti 2024 अटी व शर्ती

तर मित्रांनो सरकारने या नोकरीसाठी काही अटी वर्षासाठी ठेवलेले आहेत त्यात आपण पाहून घेऊया. तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला दहावी पास असणे गरजेचे असणार आहे त्यानंतर तुमचे बारावी पास असेल तरीदेखील चालणार आहे व पदवीधर असणे तरी देखील चालणार आहे कारण येथे वेगवेगळे पदे आहेत व वेगवेगळ्या पदांनुसार तुम्हाला वेगवेगळे शिक्षण घेणे गरजेचे असणार आहे तर तुम्ही येते जॉब करू शकणार आहात जर तुम्हाला आयटीआय अप्रेंटिस हे जर तुमचे झालेले असेल मित्रांनो तुम्ही फिटर वेल्डर मेकॅनिक ट्रेनर इलेक्ट्रिशियन आणि कोपा हे जे पद आहेत याच्यासाठी तुम्ही पात्र आहात व तुमचे पदवीचे झालेले असेल तर तुम्ही सिविल इलेक्ट्रिकल कम्प्युटर सायन्स आयटी मेकॅनिकल यांच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता असे याच्यामध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे तुमचे प्रशिक्षण झालेले असणे गरजेचे असणार आहे त्याचा आपण सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे या nhpc Bharti 2024 बद्दल थोडीफार माहिती जाणून घेऊया.

nhpc Bharti 2024 सिलेक्शन प्रोसेस

nhpc Bharti 2024
nhpc Bharti 2024

तर मित्रांनो आता याच्यामध्ये आपण पाहणार आहोत सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चुका करायच्या नाहीयेत जर चुका टाळले तर तुमचा जे अर्ज आहे तो पात्र ठरवला जाणार नाहीये त्यामुळे अर्ज नीट पद्धतीने बघायचा आहे व भरून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जो ईमेल आयडी दिलेला आहे त्यावरती तुम्हाला मेल येईल किंवा तुम्हाला कॉल येईल व इंटरव्ह्यूला बोलावले जाईल इंटरव्यू ला बोलावल्यानंतर सिलेक्शन प्रोसेस ही तुमच्या मार्क असणार आहेत त्यावरती ठरवली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला 50% पेक्षा जास्त मार्क पडले असतील तर तुम्ही पात्र उमेदवार ठरले आहात त्यानंतर इंटरव्यू मध्ये काही क्वेश्चन विचारले जातील ते जर तुम्ही चांगल्या पद्धतीने क्रॅक केले तर तुम्हाला हा जॉब मिळणार आहे.

तर मित्रांनो आज आपण nhpc Bharti 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे ही भरती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अधिकृत माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा कारण आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती सरकारी योजना शासन योजना शेतकरी योजना कृषी योजना सरकारी जॉब याबद्दलचे संपूर्ण माहिती आपण देत असतो त्यामुळे तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केल्याचा हा फायदा आहे की तुम्हाला तुमच्या व्हाट्सअप वरती दररोज याचा अपडेट मिळणार आहेत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment