RTE Admission Process 2024 Maharashtra तर नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आणि भन्नाट अशी माहिती घेऊन आलेलो आहे यामध्ये आपण मित्रांनो पाहणार आहोत की आरटीई ऍडमिशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्यासाठी कागदपत्रांची लिस्ट कोणकोणते लागणार आहे आणि वयाची आठवण कोणती असणारे नियम अटी संपूर्ण सगळे माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत तर याबद्दलची प्रोसेस देखील पाहणार आहोत तर कशा पद्धतीने ही सर्व करायचे याबद्दलची माहिती आपण या ब्लॉग मध्ये पाहूया व तुम्हाला जर हा फॉर्म भरायचा असेल तर हा संपूर्ण ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला हे सर्व माहिती कळेल व तुम्हाला हा फॉर्म भरता येईल तर चला मग या ब्लॉगला संपूर्ण सुरुवात करूया व जाणून घेऊया सर्व माहिती.
RTE Admission Process 2024 Maharashtra संपूर्ण माहिती
आरती ऍडमिशन प्रोसेस आहे मित्रांनो ही चालू झालेली आहे त्याच्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचे असे देखील याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे व याच्यासाठी काय कागदपत्र लागणार आहेत असे देखील सांगण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपल्या दरवर्षीप्रमाणे जे मोफत सक्तीचे शिक्षणाचा अधिकार आहे तो अधिनियम 2009 या कलम आहे याच्यानुसार जे दुर्बल वंचित लोक आहेत त्यांच्यासाठी हा काढण्यात आलेला आहे असं सांगितलेलं आहे व खाजगी विनाअनुदानित जे शाळा आहेत त्यांच्यासाठी देखील 25% असं देण्यात आलेला आहे असं सरकारने याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर याचा नक्कीच तुम्ही पण काय त्याच्यामध्ये घेऊ शकत आहे त्याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया करायचे असे सांगण्यात आलेला आहे तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील याच्यासाठी अर्ज भरू शकणार आहात ते कसं भरायचं त्याबद्दल माहिती जाणून घेऊया पण त्याच्यासाठी अगोदर कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत RTE Admission Process 2024 Maharashtra ते देखील पाहूया..
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
RTE Admission Process 2024 Maharashtra कागदपत्रे
तर मित्रांनो याच्यामध्ये कागदपत्रांची माहिती तर दिलीत जाणार आहे पण यामध्ये एकदा माहिती पण बघून घ्या की तुम्ही कागदपत्रे देत आहात ते बरोबर आहेत का नाहीत तर त्याबद्दलच्या आता माहिती आपण येथे जाणून घेऊया की कोण कोणती कागदपत्र लागणार आहेत पण त्या अगोदर तुम्हाला सांगतो तुम्हाला जर हा फॉर्म भरायचा आहे तर हा ब्लॉग संपूर्ण वाचा तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल अथवा जर चुकीची माहिती भरली गेली तर तुमचा फॉर्म रद्द करण्यात येणार आहे तर चला कागदपत्रांबद्दल माहिती जाणून घेऊया.
तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला काही कागदपत्रांची गरज पडते तर ती कागदपत्र अशा प्रकारे असणार आहेत की तुम्हाला जो तुमचा रहिवासी पुरावा आहे तो याच्यामध्ये द्यावा लागणार आहे त्याच्यासोबत जन्माचा दाखला असणार आहे RTE Admission Process 2024 Maharashtra तो देखील येथे लागणार आहे जातीचा दाखला लागणार आहे म्हणजे वडिलांचा असेल तरी चालेल बालक आहे त्याचा असेल तरी चालेल उत्पन्नाचा दाखला पण याच्यामध्ये लागणार आहे व दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आहे ते देखील याच्यामध्ये लागणार आहे अनाथ असाल तुम्ही तर त्याचा पुरावा लागणार आहे ते सर्व कागदपत्र एकदा तुम्ही जुळवून आणा ती तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहे असे याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर त्यावरती एकदा तुम्ही नीट लक्ष द्या भर द्या तरच तुम्हाला हा अर्ज भरता येईल त्याचा ऑनलाईन प्रवेश कसा करायचा RTE Admission Process 2024 Maharashtra त्याबद्दलची माहिती जरा जाणून घेऊया.
RTE Admission Process 2024 Maharashtra ऑनलाइन प्रवेश अर्ज
तर मित्रांनो याच्यात ऑनलाइन प्रवेश करण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे जे बालक असणार आहेत मोफत सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम त्यांना दिलेला आहे त्याच्या नियमा खाली त्यांना तुम्ही ऑनलाईन प्रवेश जो आहे तो देखील देऊ शकणार आहात त्याच्यासाठी ऑनलाइन ची वेबसाईट दिलेली आहे अधिकृत त्यावरती तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर जे तुम्हाला कागदपत्रे सांगितलेले आहे ती कागदपत्रे तुम्हाला संपूर्ण भरून घ्यायचे आहेत ती कागदपत्रे भरल्यानंतर तुम्हाला वरती एक ऑप्शन असेल तर ऑप्शन वरती तुमच्या संपूर्ण नाव त्यानंतर तुमचा एक अधिकृत बरोबर ई-मेल आयडी तो ईमेल आयडी नंतर तुमच्या घराचा पत्ता घराच्या पत्ता नंतर तुमचे सर्व डिटेल्स तिथे लागणार आहे ते भरल्यानंतर तुम्हाला तिथे सबमिटचा ऑप्शन येणार आहे तो ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचे आहे ते सबमिट केल्यानंतर तुमचा ऑनलाईन प्रवेश हा होणार आहे असे ते सांगण्यात आलेले आहे तर आता आपण प्रवेश प्रक्रिया बद्दल तो संपूर्ण माहिती जाणून घेतली तर आता शाळांची यादी कशी पहायची याबद्दल RTE Admission Process 2024 Maharashtra जरा माहिती जाणून घेऊया.
RTE Admission Process 2024 Maharashtra शाळांची यादी
तर मित्रांनो तुम्हाला जर शाळांची यादी पाहिजे असेल तर तुम्हाला आरटीई 25% मध्ये बसणारे शाळांचे यादी आहेत त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा जे ऑफिसियल वेबसाईट आहे त्यावरती जायचे आहे त्यासाठी तुम्हाला स्टुडन्ट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन वेबसाईट आहे त्यावरती जा तिथे गेल्यानंतर तुम्हाला याबद्दलची सर्व माहिती कळणार आहे तिथे गेल्यानंतर एक पर्याय दिसेल अलोंग विथ अप्रोवर्ड फी लिस्ट ऑफ स्कूल त्यावरती क्लिक करायचे तेथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा आहे तो निवडायचा जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा ब्लॉक म्हणजे तालुक्याचे नाव आहे त्यावरती क्लिक करायचे त्यावरती क्लिक केलं की सर्वात पहिल्यांदा एक पर्याय आहेत त्या पर्यायावर क्लिक करा मग ऑल आरती यामधून एक पर्याय निवडा तो पर्याय निवडलाय त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग स्कूल अकॅडमी केअर आहे ते पण क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग सगळ्या शाळांची यादी तुम्हाला तिथे दिसणार आहे मग त्याचे तुम्ही डाऊनलोड करा डाऊनलोड केल्यानंतर मग तुम्ही त्याचे प्रिंट काढू शकता आणि प्रिंट काढल्यानंतर मग तुम्ही ते पाहू शकता का अशा पद्धतीने तुम्ही शाळांची यादी पाहू शकणार आहात.
RTE Admission Process 2024 Maharashtra वंचित गट व दुर्बल गट
तर मित्रांनो हे खूप खूप मोठे समस्या आहे वंचित गटाने दुर्बल गट अशा लोकांना शाळांमध्ये लवकर काय काय लोक ऍडमिशन देत नाहीत तर त्यावरती काय उपाय करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भेटतो तो फॉर्म भरायचा आहे त्या फॉर्म द्वारे तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकणार आहेत आणि तुम्हाला शाळेत देखील तुमच्या बालकांना घेऊ शकले जाणार आहे तर त्याला न घेण्याचं कारण एवढंच असतं की तुमचे जे बालक असतात त्या बालकांना चांगल्या पद्धतीने तेथे बोलता येत नसते किंवा त्यांचे मनोबळे आहे ते कमी पडलेले असते त्यामुळे त्यांना शाळेत घेतले जात नाहीत सजीवांचीत गट आहेत त्यांच्यामध्ये अनुसूचित जाती येतात अनुसूचित जमाती पण येतात दिव्यांग बालक सुद्धा येतात व त्यांच्यासाठी काही काही लोकांसाठी वेगळ्या शाळा असतात तर त्यामध्ये देखील तुम्ही अर्ज करू शकणार आहात असे सांगण्यात आलेले आहेत आता आपण दुर्बल गटाबद्दल माहिती पाहणार आहोत.
दुर्बल गट यामध्ये असं सांगितलेलं आहे की जे बालक आहेत ज्यांचे पालन पोषण आमचे प्रॉब्लेम असतात किंवा त्यांना पालन पोषण करण्यासाठी उत्पन्न आहे ते एक लाखाच्या आत दिलेलं असतं मग अशा लोकांसाठी देखील तुम्ही अर्ज करू शकणार आहात असे ते सांगितलेले आहेत व ते देखील या शाळेमध्ये शिकू शकणार आहेत त्यामध्ये कोणताही येथे अडचण येणार नाही असे सरकारने सांगितलेले आहे त्यामुळे तुम्ही हा अर्ज संपूर्ण भरा असे ते सांगण्यात येत आहे व जे एसीबीसी प्रवर्ग येतात त्यांच्यासाठी आर्थिक दुर्बल यासाठी एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले जे गट असणार आहेत त्यामध्ये नक्कीच तुम्ही येथे प्रवेश आणि अर्ज घेऊ शकणार आहात. तर आर टी ए ऍडमिशन साठी आपण थोडेफार RTE Admission Process 2024 Maharashtra हायलाईट येथे पाहणार आहोत.
RTE Admission Process 2024 Maharashtra थोडीफार माहिती
तर मित्रांनो इथे जे आर टी ए ऍडमिशन साठी नाव असणार आहे ते आरटीआय ऍडमिशन 2023 25 असणार आहे याची स्टॅंडर्ड असणार आहे ते प्ले ग्रुप फर्स्ट स्टॅंडर्ड म्हणजेच पहिले असणार आहे डिपार्टमेंटचं नाव येते स्कूल एज्युकेशनल अँड सपोर्ट डिपार्टमेंट असे असणार आहे एप्लीकेशन ची पद्धती ऑनलाईन असणार आहे तो 2024 25 वर्षांमध्ये सुरुवात झालेली आहे एप्रिलमध्ये व शेवटची तारखेच्या मध्ये मे 2024 सांगितलेली आहे त्याच्यामध्ये वयोमर्यादा तीन ते सहा वर्ष असणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये ऑल कॅटेगरी सर्व प्रवर्ग याच्यामध्ये भाग घेऊ शकणार आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जाती-जमाती देखील येणार आहेत याच्यासाठी एक वेबसाईट दिलेली आहे त्यावर ती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता व अर्ज देखील करू शकणार आहात.
तर मित्रांनो आज आपण RTE Admission Process 2024 Maharashtra याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली हे माहिती तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती सरकारी योजना शेतकरी योजना सरकारी जॉब कृषी योजना याबद्दल संपूर्ण माहिती पाहत असतो त्यासोबतच सरकारी जॉब बद्दल देखील माहिती देत असतो तुम्ही जर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केलं तर तुम्हाला दररोज याबद्दल सर्व माहिती व अपडेट भेटून जातील त्यासोबतच तुम्ही आपल्या वेबसाईटला देखील व्हिजिट करा त्यावरती देखील आपण या सर्व माहिती टाकत असतो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा कारण तुमचे कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असते भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.