ZP Arogya Vibhag Bharti 2024 | जिल्हा परिषद आरोग्य भरती 2024 !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ZP Arogya Vibhag Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण झेडपी आरोग्य विभाग भरती 2014 बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

ZP Arogya Vibhag Bharti 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो झेडपी आरोग्य विभाग येथे एक भरती सुरू झालेली आहे याच्यामध्ये वेतनश्रेणी 18000 ते 20 हजार रुपये भेटणार आहे व ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे यासाठी काय पात्रता असणार आहे कुठे नोकरी असणार आहे किती महिन्यानंतर तुमचे पोस्टिंग वाढणार आहे याबद्दलचे संपूर्ण माहिती ब्लॉक मध्ये घेणार आहोत तर चला या ब्लॉगमध्ये सविस्तरपणे आपण माहिती जाणून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

ZP Arogya Vibhag Bharti 2024 सविस्तर माहिती

भरतीचे नाव जिल्हा परिषद आरोग्य विभाग असे या भरतीचे नाव असणार आहे व यांनीही जाहिरात प्रस्थापित केलेले आहे विभाग हा विभाग आरोग्य विभाग असणार आहे असे जाहिरातीमध्ये सांगितलेले आहे पदाचे नाव स्टाफ व नर्स पुरुष या पदासाठी जागा येथे रिक्त आहे नोकरीचे ठिकाण महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये नोकरीचे ठिकाण असणार आहे शैक्षणिक पात्रता बीएससी नर्सिंग पूर्ण केलेले असणे गरजेचे असणार आहे व बारावी पास असणे गरजेचे असणार आहे पदसंख्या या जॉब साठी 56 रिक्त जागांची पदसंख्या असणार आहे शुल्क येथे कोणत्याही प्रकारचा अर्ज शुद्ध म्हणजेच फी घेतली जात नाही पगार या जॉब साठी तुम्हाला 18000 ते 20 हजार रुपये प्रति महिना एवढा पगार दिला जाणार आहेत अर्ज प्रक्रिया तुम्ही यासाठी या जॉब साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात अर्ज पाठवण्याचा पत्ता तुम्हाला जर या जॉब साठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर येथे तुम्ही अर्ज पाठवू शकणार आहात निवड प्रक्रिया या जॉब साठी उमेदवार असणार आहे त्याची निवड ही मुलाखत म्हणजेच इंटरव्यू द्वारे केली जाणार आहे अधिकृत माहितीसाठी तुम्ही आपण एक भरतीची अधिकृत जाहिरात दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

तर मित्रांना चला तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये नोकरीची संधी आहे त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करायचा याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना सरकारी योजना व जॉब बद्दल संपूर्ण माहिती देत असतो भेटूया एका ब्लॉक मध्ये नवीन तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment