xerox machine anudan yojana 2024 | झेरॉक्स मशीनसाठी जिल्हापरिषद अंतर्गत 100% अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

xerox machine anudan yojana 2024 नमस्कार मित्रांनो शंभर टक्के अनुदानावर या ठिकाणी तुम्हाला झेरॉक्स मशीन दिली जाणारे आणि त्यासाठी अर्ज कसा भरायचा अर्ज चा फॉरमॅट कशा पद्धतीने असेल तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा फॉर्म तुम्हाला कुठे मिळेल ते सुद्धा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर सर्वात अगोदर तुम्हाला जवळच्या समाज कल्याण विभागाकडे तुम्हाला एक अर्ज घ्यावा लागणारे आणि त्या ठिकाणी तुम्हाला अर्जचा नमुना जी आहे.

xerox machine anudan yojana 2024 संपूर्ण माहिती

ती भेटून जाईल किंवा तुमच्याजवळच्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी तुम्हाला नमुन्यांचा अर्ज दिव्यांग लाभार्थी झेरॉक्स मशीन पुरवणे याकरता करावयाचा अर्जाचा नमुना या ठिकाणी तुम्ही मागा त्या ठिकाणी जाऊन पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला अर्जाचा नमुना त्या ठिकाणी भेटून जाईल या ठिकाणी तुमची पंचायत समिती टाकायचे आणि या ठिकाणी 2024 25 टाकायचं आहे या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या पंचायत समितीचे नाव टाकायचे तुमचा लाभार्थ्यांचा नाव टाकायचे या ठिकाणी तुमचं फोटो चिटकवायचे आणि त्यावर ग्रामसेवकांची स्वाक्षरी यावर घ्यावयाची आहे त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण पत्ता टाकायचे xerox machine anudan yojana 2024 त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर असेल त्याही बाबींचा उल्लेख करायचे त्याचबरोबर दिव्यांकाचा प्रकार आणि टक्केवारी याठिकाणी टाकायची आहे.

xerox machine anudan yojana 2024 पात्रता

नवीन सर्वेक्षण प्रमाणे या ठिकाणी कुटुंब दारिद्र्यरेषेखाली मधून येत असाल तर तो टाकायचे जर नसेल तर तुम्हाला तहसीलदार आमच्याकडून उत्पन्नाच्या प्रमाणपत्रांचा दाखला घ्यायचाय आणि तो या ठिकाणी त्यावर किती तुमची रक्कम जाईल उत्पन्न जे आहे ते टाकलेले ती या ठिकाणी टाकायचे त्याचबरोबर घराचा आटाचा प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचा आहे लाईट बिल ची परत तुम्हाला या ठिकाणी जोडावी लागणार आहे बँकेच्या नावातील बँकेचा आयएफसी कोड असतील या ठिकाणी टाकायचे खाते क्रमांक आधार नंबर याही बाबींचा उल्लेख या ठिकाणी करायचाय त्याचबरोबर या ठिकाणी अर्जदारांचे स्वाक्षरी असेल या ठिकाणी दिनांक कोणत्या तारखेला तुम्ही हा फॉर्म भरलेला आहात आणि तर टाकायचे तुम्ही ज्या ठिकाणाहून हा फॉर्म भरलेला आहात xerox machine anudan yojana 2024 त्यानंतर या ठिकाणी तुमच्या ग्रामपंचायत तुमची तालुका कोणता तुमचं नाव तुमचं राहणार तुमच्या तालुका असेल जिल्हा असेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

 

xerox machine anudan yojana 2024 शासन निर्णय

या बाबी आणि किती टक्के तुमचे या ठिकाणी दिव्यांका आहेत तो टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा वार्षिक उत्पन्न किती आहे तो या ठिकाणी टाकायचे ग्रामसेवकांची स्वाक्षरी घ्यायची आहे तुमच्या ग्रामपंचायतीचे नाव खाली टाकायचं आणि तुम्हाला हे कागदपत्रे तुमच्यासाठी आहे या ठिकाणी जोडावं लागणारे या कागद या फॉर्म बरोबर तुम्हाला काही कागदपत्र जोडावे लागणारे हा फॉर्म चा नमुना तुम्हाला तुमच्या जवळच्या पंचायत समितीमधून घ्यायचाय लाभार्थी 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांका असल्याबाबत तुमच्याजवळ प्रमाणपत्र असणे गरजेचे लाभार्थी झेरॉक्स मशीनच्या व्यवसायाचा व्यवसाय करण्यासाठी कुटुंबांच्या मालकीची जागा आहे का या ठिकाणी होळी करायचं जर नसेल तर या ठिकाणी नाही करा भाडेकरू तू करून राहत असाल तर त्याचा भाडेकरांच्या या ठिकाणी संबंधित पत्र तुम्हाला जोडावी लागणारच त्याचबरोबर झेरॉक्स मशीन साठी वीज उपलब्ध आहे का जसे की तुमच्याकडे लाईट बिल चा प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

xerox machine anudan yojana 2024 फायदे

मात्र बेरोजगार असल्याबाबत लाभार्थ्यांनी सूचित केलेली जागा मध्यस्थीतीत असून व्यवसाय करण्यासाठी योग्य आहे त्याबाबतचा ग्रामसेवकांचा दाखला घ्यायचे त्याचबरोबर रेशनिंग कार्डचा तुम्हाला जोडायचे सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून चा तुम्हाला दोन अपत्य जिवंत आपत्ती असल्या बाबतचा प्रमाणपत्र घ्यायचंय जर तुमचा लग्न झालेला नसेल तर या ठिकाणी हा प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्यासाठी लागू नसणार त्याचबरोबर या ठिकाणी लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्न एक लाखांच्या आत असणे गरजेचे लाभार्थी निवडी बाबतचा चालू आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत ग्रामसभा असतील मासिक सभेचा ठराव या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे अर्जदाराचे वय हे 18 ते 65 वयोगटातील असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी तुमच्याजवळ शाळा सोडण्याचा दाखला म्हणजे तुमचा टीसीचा झेरॉक्स तुम्हाला जोडावा लागणारे जर तो नसेल तर तुम्ही निर्गम उतारा सुद्धा जोडू शकता साथी उत्तीर्ण असल्याबाबतचा शाळा सोडण्याचा दाखला या ठिकाणी तुम्ही तुम्हाला जोडायचा आहे आणि त्याबाबतची गुणपत्रिका सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जोडावी लागणारे साती उत्तीर्ण नसाल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ या योजनेचा भेटणार नाही दहा टक्के लाभार्थीका भरण्यासाठी तुम्ही तयार आहात का त्याबाबतचा संबंध पत्र असेल आणि बँकेचे पासबुकची प्रत असेल सत्यप्रत आधार कार्डची सत्यप्रत आणि प्रस्तावासोबत सादर केलेली सर्व झेरॉक्साईजेता व तुमची स्वतःची सही करायचे आहे.

xerox machine anudan yojana 2024 कागदपत्रे

xerox machine anudan yojana 2024
xerox machine anudan yojana 2024

आता या ठिकाणी गटविकास अधिकाऱ्यांचा दाखला सुद्धा घ्यावा लागला घ्यावा लागणारे यावर तुमचं नाव असेल राहणार असेल तालुका असेल जिल्हा असेल तर किती टक्के तुम्ही दिव्यांगा हात उत्पन्न किती टक्के आहेत या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुमचं गटविकास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घ्यायची आणि हा फॉर्म तुम्हाला जवळच्या जे आहेत पंचायत समिती कार्यालयामध्ये जमा करायचा आहे हे लक्षात ठेवायचे हा फॉर्म जमा करताना तुम्हाला पंचायत समिती कार्यालयामध्ये एक दिव्यांग विभाग असतो आणि त्या दिव्यांग विभागामध्ये तुम्हाला हा फॉर्म जोडायचा आहे कागदपत्रे तुम्ही नीट जोडा आणि हा फॉर्म सबमिट करा. तुम्हाला नक्कीच 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन या ठिकाणी पुरवले जातील.

तर मित्रांना आज आपण पहिल्या मोफत झेरॉक्स मशीन योजना 2024 बद्दल संपूर्ण माहिती घेतली ही तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा कारण आज आपण येथे सर्व माहिती जाणून घेतलेली आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही आपला योजना पाहण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा आपल्या ब्लॉगला म्हणजेच आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा धन्यवाद.

Leave a Comment