Wipro Recruitement 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे आपल्यामध्ये विप्रो भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो आज लागला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ते एकदा जाणून घेऊया.
Wipro Recruitement 2024 संपूर्ण माहिती
विप्रो कंपनीमध्ये मित्रांनो नवीन भरती निघालेली आहे यासाठी ही एक आयटी कंपनी असणार आहे आणि पदवीधर जे असणार आहे त्या लोकांना त्याच्यामध्ये नोकरीची संधी मिळणार आहे पगार याच्यामध्ये मित्रांनो 23000 राहणार आहे व नोकरीचा अर्ज व जाहिरात याच्यामध्ये संपूर्ण आपण दिलेले आहे तर चला त्याबद्दलची आपण एकदा सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Wipro Recruitement 2024 सविस्तर माहिती
- कंपनीचे नाव – या कंपनीचे नावे प्र कंपनी भरती 2024 असणार आहे.
- भरती विभाग – माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी विभागांमध्ये भरती असणार आहे.
- भरती श्रेणी – ही संपूर्ण भरती ही खाजगी नोकरी असणार आहे.
- नोकरी ठिकाण – भरतीचे नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण देशभरात कुठे असणार आहे.
- आवश्यक शैक्षणिक – पात्रता बारावी पास असणे गरजेचे असणार आहे 60% पेक्षा जास्त पदवीधर मध्ये पडलेले असले पाहिजेत
- पगार – दर महिन्याला पगार 15000 ते 23000 पर्यंत भेटणार आहे याबद्दलचे अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ वाचू शकता.
मित्रांना कसा वाटला आजचा लोकमत पेपर भरती 2000 दिवसाबद्दल ची संपूर्ण माहिती पाहिजे माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.