weather latest news 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक चांगला ब्लॉक घेऊन आलेला आहे या ब्लॉक मध्ये तुम्हाला सांगणार आहे की राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाच वातावरण झालेले आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण येथे पाहणार आहोत तर नक्की कुठे कुठे हा पाऊस पडणार आहे हवामानाचा अंदाज काय असणार आहे याबद्दलचे सविस्तर माहिती ते सांग ना सांगता येणार आहे व त्यामध्येच ऑरेंज आणि येलो अलर्ट देखील हवामान खात्याने दिलेला आहे ते देखील आपण येथे पाहणार आहोत चला मित्रांनो या लागला सुरुवात करूया संपूर्ण माहिती काय आहे ते जाणून घेऊया.
weather latest news 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो आपले जे हवामान खाताय त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत जसे की आपल्या या राज्यामध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट दिलेला आहे म्हणजेच आपल्या येथे पाऊस होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे तर सध्याच्या परिस्थितीमध्ये अवकाळी जो पाऊस आहे तो जास्त आपल्या राज्यामध्ये पडत आहे हजेरी लावायचे काम करत त्यासोबतच आपले जे विदर्भ आहे त्या विदर्भ यामध्ये पंधरा मे पर्यंत जास्तीत जास्त पाऊस आहे ती पडण्याची शक्यता आहे त्यावर तीच अवकाळी पाऊस पडल्यानंतर गारपीट होण्याचे देखील शक्यता आहे असे आपले जे हवामान अंदाज खाते आहे त्यांनी सांगितलेले आहे ते त्यामुळे या राज्याने थोडीफार दक्षता घेणे गरजेचे असणार आहे आता आपण याबद्दलची सविस्तर माहिती काय असणार आहे ती थोडीफार जाणून घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल किंवा कोणत्या जिल्ह्यांमध्ये याचे पाऊस पडणार आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
weather latest news 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांनो सध्या परिस्थिती बघायला गेलेला पावसाचा हवामान अंदाज आहे तो जरी नेट बघितला तरी कधीही पाऊस येण्याची शक्यता होत आहे तर त्यामुळे उत्तर प्रदेशांमध्ये किंवा मध्य प्रदेश हे जे आहेत किंवा मध्ये क्षेत्रात जे समुद्रसपाटी येथे दीड किलोमीटरच जे अंतर आहे त्याच्या उंची वरती जास्तीत जास्त वाऱ्याचे स्थिती तयार झालेली दिसत आहे त्यामुळे हा जो वार असणार आहे तो क्षेत्रापासून वेगवेगळ्या दक्षिण आसाम पर्यंत कमी दाबाचा पट्टा असं सांगण्यात आलेले आहे त्यामुळे दोन्ही समुद्राकडून येणारा जो वारे आहेत त्याच्यावरून मराठवाडा व कन्याकुमारी पर्यंत जास्तीत जास्त गारपिटीचे वातावरण होण्याची शक्यता दिलेली आहे.
तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण वेदर लेटेस्ट न्यूज 2024 याबद्दलच्या अपडेट पाहिलेले आहेत तुम्हाला चा ब्लॉक कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व अशाच नवनवीन न्यूज शेतकरी योजना सरकारी योजना व हवामान खाते अपडेट साठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा यावरती तुम्हाला लेटेस्ट नवनवीन अपडेट भेटत जातील भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.