Urban Co-Op Bank Ltd Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत ही माहिती तुम्हाला कशी वाटते ती एकदा नक्की वाचा व संपूर्ण माहिती वाचल्यानंतर कमेंट मध्ये नक्की सांगा.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Urban Co-Op Bank Ltd Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो नवीन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती सुरू झालेली आहे बँकिंग क्षेत्रामध्ये तुम्हाला नोकरीची चांगली येते सुवर्णसंधी भेटत आहे त्याच्यासोबत याच्यासाठीच शैक्षणिक पात्रता पदवीधर असणे गरजेचे असणार आहेत तर चला पीडीएफ जाहिरात व ऑनलाईन अर्जाची लिंक जाणून घेऊया.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Urban Co-Op Bank Ltd Bharti 2024 सविस्तर माहिती
भरती विभाग मित्रांनो हा भरती विभाग अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड द्वारे भरवण्यात आलेला आहे भरती प्रकार बँकिंग क्षेत्रामध्ये तुम्हाला एक नोकरी करण्याची सुवर्णसंधी भेटत आहे पदाचे नाव संपूर्ण वेगवेगळ्या पदांची नावे पीडीएफ मध्ये दिलेली आहे शैक्षणिक पात्रता यासाठी वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे असणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ वाचा पीडीएफ ची लिंक वरती दिलेली आहे अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तयार करू शकता वयोमर्यादा 25 ते 30 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे.
भरती कालावधी यासाठी परमनंट नोकरी तुम्हाला येथे चांगले भेटणार आहे अर्जशील का यासाठी खुल्या प्रवर्गासाठी एक हजार 180 रुपये घेतले जाणार आहेत त्यासोबत मागासवर्गीयांसाठी 590 रुपये घेतले जाणार आहेत पदाचे नाव कनिष्ठ अधिकारी असे पदाचे नाव असणार आहे एकूण पदे 18 रिक्त पदांसाठी ही भरती भरवण्यात आलेली आहे नोकरी ठिकाण नोकरी ठिकाणे तुमचे बीड जिल्हा असणार आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 हे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख असणार आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता श्री छत्रपती राजश्री शाहू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जनाधारक भवानी जालना रोड बीड येथे अर्ज पाठवायचा आहे ई-मेल आयडी pbarecruit.scrsucb@gmail.com
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती दोन हजार चोवीस याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करायचा याच्यामध्ये आपण सरकारी व प्रायव्हेट जॉब बद्दलची संपूर्ण माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.