urban bank senior science college bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण सीनियर सायन्स कॉलेज भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहत आहोत याच्यासाठी लागणारे कागदपत्रे पात्रता शिक्षण सर्टिफिकेट याबद्दल संपूर्ण माहिती आपण यामध्ये सांगणार आहोत तर चला ब्लॉकला सुरुवात करूया.
urban bank senior science college bharti 2024 संपूर्ण माहिती
जर मित्रांना तुम्हाला सीनियर सायन्स कॉलेज भरती याच्यामध्ये भरती व्हायचे असेल तर तुम्हाला संपूर्ण ब्लॉक असणे अतिशय आवश्यक आणि गरजेचे असणार आहे त्यासोबत तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असण्याचे देखील आवश्यक असणार आहे त्या मित्रांना तुम्ही या सर्व गोष्टी संपूर्ण ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला या जॉबला अप्लाय करता येणार आहे तर चला आपण सविस्तर सर्व माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
urban bank senior science college bharti 2024 सविस्तर माहिती
- भरती विभाग – वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय यांच्याद्वारे हा सोसायटी द्वारे ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करायला सुरुवात केलेली आहे.
- भरतीचा प्रकार – हा शैक्षणिक विभागामध्ये असणार आहे असे नोकरीचे संधी यामध्ये मिळणार आहे.
- पदाचे नाव – हे प्रयोगशाळा सहाय्यक लेखापाल लिपी प्रयोगशाळाचे शिपाई व इतर पदांसाठी असणार आहे
- शैक्षणिक पात्रता – दहावी व बारावी पदवीधर व उत्तीर्ण जास्त असणार आहे त्यांच्यासाठी ही शैक्षणिक पात्रता दिलेली आहे तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मूळ जाहिरात आहे ती वाचू शकणार आहात.
- अर्ज सुरू होण्याची तारीख – ती जाहिरात जेव्हा प्रसिद्ध झाली आहे तेव्हापासून अर्ज तुम्ही सुरू करणे शकणार आहात.
- अर्ज करण्याची पद्धती – ऑफलाइन पद्धतीने असणार आहे.
- निवड प्रक्रिया – ही मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे असे सांगण्यात आलेले आहे
- भरतीचा कालावधी – हा पूर्णपणे तात्पुरते स्वरूपाचा असणार आहे
- एकूण पदे – 45 रिक्त पदे भरली जाणार आहेत असे सांगण्यात येत आहे
- नोकरीच्या ठिकाणी – दापोली जिल्हा रत्नागिरी येथे असणार आहे
- मुलाखतीची तारीख – की 10 जून 2024 सकाळी 11 वाजता एवढे असणार आहे अजून तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर सविस्तर माहिती वरील अधिकृत वेबसाईट मध्ये दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.
मित्रांना आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये urban bank senior science college bharti 2024 आपण संपूर्ण जॉब बद्दल माहिती घेतलेली आहे ही माहिती आवडली असेल तर कमेंट मध्ये टाईप करा त्याच्यासोबतच तुम्हाला अधिकृत अजून जॉब बद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.