UPSC Bharti 2024 | विविध पदांसाठी भरती सुरू! 2,08,700 रू महिना पगार, अर्ज करा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की यूपीएससी भरती 2024 याबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत जर तुम्ही पदवीधर झालेला असाल तर तुम्ही एखादी पदवी घेतली असेल तर तुम्हाला यूपीएससी मध्ये नोकरी करता येणार आहे तिथे तुम्हाला दोन लाख आठ हजार सातशे रुपये एवढा महिन्याला पगार भेटणार आहे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी ते भरती चालू आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत जसे की केंद्रीय लोकसेवा आयोगामधील सर्व माहिती त्यासोबतच इथे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे एप्लीकेशन कशा पद्धतीने भरायचे काही महत्त्वाच्या लिंक्स व सिलेक्शन प्रोसेस कसे असणार आहे व काही महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया व जाणून घेऊया सर्व माहिती या UPSC Bharti 2024 ब्लॉग बद्दल सर्व माहिती जाणून घेऊया.

UPSC Bharti 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो आपले भारत सरकार हे नवनवीन योजना व जॉब्स हे घेऊनच येत असते आपल्या नागरिकांचा साठी दाताचे लोकांचे ज्या मुलांचे पदवी झालेले आहे त्यांच्यासाठी हा एक नवीन जॉब सरकारने घेऊन आलेला आहे तर केंद्रीय लोकसेवाचे आयोग आहे यांच्यामार्फत एक विविध पदांची भरती सुरू झालेली आहे येथे दोन लाख 8700 महिन्याला पगार देखील मिळणार आहे का अर्ज कसा करायचा ते देखील आपण पाहणार आहोत हे केंद्रीय लोकसभा आयोग आहे याच्यामार्फत एक विविध भरती चालू झालेली आहे व नोकरी ज्यांना करायचे आहे ज्यांचे पदवीधर झालेले आहेत त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी असणार आहे तर त्यांना येथे अर्ज करता येणार आहेत तर याची एक अधिकृत जाहिरात देखील काढलेली आहे सरकारने तर त्यानुसार ही भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे तर तुम्ही संधी सोडू नका या संधीचा नक्कीच फायदा घ्या आणि जो अधिकृत वेबसाईट वरती फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म भरा व संपूर्ण माहिती जाणून घ्या तर चला आपण या UPSC Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

UPSC Bharti 2024 सविस्तर माहिती

तर मित्रांनो ही जी यूपीएससीची भरती आहे ते संपूर्ण नाव यूपीएससी भरती 2024 असे आहे तसेच या भरती मधील पदाचे नाव विविध पदे आहेत त्यामुळे ते नाव दिलेले नाहीये ते आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत कारण येथे विविध वेकेन्सी आहेत त्यामुळे विविध पदे असणार आहेत नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत असणार आहे वेतन श्रेणी म्हणजेच पगाराचे दोन लाख आठ हजार सातशे रुपये प्रति महिना मिळणार आहे असे सांगण्यात आलेले आहे नोकरीचे वयाचे अट ही उमेदवार हा 40 वर्षापेक्षा जास्त नसावा असे सांगितलेले आहे त्यासोबतच इथे परीक्षा फी देखील सांगितलेली आहे जर जनरल ओबीसी आणि ए डब्ल्यू एस असतील ते यांच्यासाठी 25 रुपये एवढी ती सांगितलेली आहे व मागासवर्गीय उमेदवार व महिलांसाठी कोणत्या प्रकारची फी इथे घेतली जाणार नाहीये तर चला आपण जाणून घेऊया या UPSC Bharti 2024 भरतीचे वेकेन्सी बद्दल सर्व माहिती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

UPSC Bharti 2024 वेकेन्सी माहिती

तर मित्रांनो ही जी भरती आहे याच्यामध्ये सात पदे आहेत या सात पदांमध्ये टोटल 147 पद संख्या आहे तर पहिले पद आहे सायंटिस्ट बी मेकॅनिकल यांच्यासाठी एक पदसंख्या आहे त्यानंतर एनथ्रोपोलॉजिस्टिक यांच्यासाठी एक जागा आहे त्याच्यासाठी स्पेशलिस्ट ग्रेड तीन याच्यासाठी 123 जागा आहेत तर नक्कीच तुमच्या इथे तुम्ही अर्ज भरू शकता असिस्टंट एक्झिक्यूटिव्ह इंजिनिअर याच्यासाठी चार जागा आहेत सायंटिस्ट साठी आठ जागा आहेत सायंटिस्ट बी इलेक्ट्रॉनिक्स यांच्यासाठी तीन जागा आहेत असिस्टंट डायरेक्टर सेफ्टी यांच्यासाठी सात जागा आहेत अशा सर्व 147 जागा येथे दिलेले आहेत तर नक्कीच तुम्ही या जागेचा पदाचा फायदा घेऊ शकता व इतर नोकरीला लागू शकतात आता आपण समजून घेऊया या यूपीएससी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय काय लागणार आहे.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

UPSC Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

तर मित्रांनो येथे पदांनुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता असणार आहे उमेदवार त्याला ज्या त्या पदासाठी वेगवेगळ्या अर्ज करावा लागणार आहे तर तुमचे जे पद आहे त्यासंबंधी आपण आता माहिती घेणार आहोत की तुमचे शैक्षणिक पात्रता काय असणे गरजेचे आहे पद क्रमांक एक साठी एम एस सी फिजिक्स किंवा बी ई बी टेक करणे गरजेचे आहे त्यासोबत दोन वर्षाचा अनुभव असेल तरी देखील चालणार आहे पद क्रमांक दोन साठी एम एस सी एन थ्रोपोलॉजिस्ट मध्ये करणे गरजेचे आहे पद क्रमांक तीन मध्ये एमबीबीएस एमडी व तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे असणार आहे पद क्रमांक चार साठी ड्रिलिंग मायनिंग मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिविल याची पदवी असणे गरजेचे असणार आहे व दोन वर्षाचा अनुभव त्यासोबतच पद क्रमांक पाच मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व तीन वर्षाचा अनुभव पद क्रमांक सहा मध्ये इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर पदवी असणे गरजेचे आहे व तीन वर्षाचा अनुभव पद क्रमांक सात मध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल केमिकल प्रोडक्शन यामध्ये पदवेशने गरजेचे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच यूपीएससी भरतीची एज लिमिट काय असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे या UPSC Bharti 2024 बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.

UPSC Bharti 2024 वयोमर्यादा

तर मित्रांनो ही जी भरती आहे याच्यासाठी वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे वयोमर्यादा दिलेले आहे तर पद क्रमांक एक साठी उमेदवाराचे वय 42 वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे आहे त्यासोबतच उमेदवारचे 38 वर्षापेक्षा कमी वय हे पद क्रमांक दोन साठी लागणार आहे पद क्रमांक तीन साठी उमेदवाराचे वय 40 वर्षापेक्षा कमी पाहिजे पद क्रमांक चार ते सात यासाठी 35 वर्षापेक्षा उमेदवाराचे वय कमी पाहिजे तर अशा प्रकारे येथे वयोमर्यादा असणार आहे त्यासोबतच यूपीएससी भरतीचे जे एप्लीकेशन फॉर्म आहे त्याबद्दलचे आता आपण माहिती जाणून घेऊया.

UPSC Bharti 2024 एप्लीकेशन फॉर्म

UPSC Bharti 2024
UPSC Bharti 2024

तर मित्रांनो ही जी यूपीएससीची भरती आहे त्याचे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असणार आहे असे शासनाने सांगितलेले आहे त्यासोबतच या फोनचे अर्ज सुरू करण्याची तारीख 23 मार्च 2024 रोजी सुरू झालेली आहे व अर्ज बंद होण्याची तारीख 11 एप्रिल 2024 रोजी बंद होणार आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यात आपण जाणून घेऊया ऑनलाइन पद्धतीने हा फॉर्म कसा भरायचा आहे.

तर मित्रांनो यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे तर त्याच्या अधिकृत वेबसाईट आपण वरती दिलेली आहे त्यावर ती क्लिक करून तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती जायचे आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला भरतीचा फॉर्म दिसणार आहे तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे व विचारलेली सर्व माहिती ते जास्त आहे ती फॉर्ममध्ये न चुकता भरायचे आहे त्यासोबतच लागणारे आवश्यक कागदपत्रा असणार आहे त्याच्या सॉफ्ट कॉपी देखील तुम्हाला जोडायचे आहेत व डॉक्युमेंट मध्ये सर्व कागदपत्रे नमूद करायचे आहेत त्यासोबतच परीक्षेचे फी असणार आहे ते ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरायची आहे त्यासोबतच तुम्ही ओपन ओबीसी ए डब्ल्यू एस प्रवर्गामध्ये असाल तर तुम्हाला फी ही बंधनकारक असणार आहे तुम्हाला 25 रुपये एवढी फी भरायचे आहे व इतर मागासवर्गीय प्रवर्गात जे लोक असणार आहेत त्यांना शंभर टक्के सूट देण्यात येणार आहे त्यांना कोणत्याही प्रकारची फी भरायची नाहीये त्यानंतर फेवरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करून सर्व फॉर्म सबमिट करायचा आहे आता आपण जाणून घेऊया हे यूपीएससी भरती आहे याच्या सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने करण्यात येत आहे.

UPSC Bharti 2024 सिलेक्शन प्रोसेस

तर मित्रांनो हे जे यूपीएससी भरतीची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे ते सरकारने सांगितलेले आहे की उमेदवारांची निवड प्रक्रिया ही केवळ दोन पद्धतीने केली जाणार आहे दोन स्तरावरती होणार आहे जे उमेदवार या दोन्ही पद्धतीने पास होतील दोन्ही स्तरावर ती पास होतील त्यांनाच या रिक्त जागा आहे त्यामध्ये निवडले जाणार आहे सुरुवातीला जो उमेदवार आहे त्याचे पात्रतेनुसार फॉर्ममध्ये भरल्यानुसार त्याची शॉर्टलिस्ट करण्यात येणार आहे त्यानंतर शॉर्टलिस्ट केल्यानंतर त्यांना मुलाखती असणार आहे त्यासाठी बोलावले जाणार आहे म्हणजेच त्यांचा इंटरव्यू देखील घेतला जाणार आहे इंटरव्यू घेतल्यानंतर त्यांची कागदपत्रे सर्व पाहून त्यांना रिक्त जागेवरती ते पद दिले जाणार आहे म्हणजेच नियुक्त केले जाणार आहे.

तर मित्रांना आज आपण पाहिलं यूपीएससी भरती 2024 या जॉब बद्दल सर्व माहिती तर हा जॉब तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्कीच माहिती सांगा कमेंटमध्ये वारिक माहितीसाठी तुम्हाला कोणताही योजना किंवा गव्हर्मेंट जॉब बद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा व तसेच तुम्हाला असेच योजना व जॉब पाहिजे असतील तर आपला एक व्हाट्सअप ग्रुप आपण बनवलेले आहे त्याची लिंक वरती दिलेली आहे तेथे तुम्ही ग्रुप जॉईन करा व नवीन अपडेट मिळवत राहा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment