Todays Monsoon Update 2024 | मान्सून कुठे पोहोचला, महाराष्ट्रात कधी येणार पाउस !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Todays Monsoon Update 2024 नमस्कार मित्रांनो मान्सूनची आता कुठे पोहोचला आहे त्याचे अपडेट असं आपण पाहणार आहोत या ब्लॉगमध्ये कारण महाराष्ट्र मध्ये कधीही पाऊस येणार आहे कधी पाऊस येणार नाहीये त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत चला मित्रांनो या एक संपूर्ण ब्लॉगला सुरुवात करूया व संपूर्ण माहिती जाणून घेऊया तुम्ही एकदा शेतकऱ्या असेल तर तुमच्यासाठी हा ब्लॉक खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण यामध्ये आपण पावसाबद्दलचे संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर त्याला सुरुवात करूया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

Todays Monsoon Update 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मान्सून किती महत्त्वाचा आहे तुम्ही तुमच्यापेक्षा जास्त कोण अधिक जाणू शकत नाही त्यामुळे मान्सूनची आपण खबरदार माहितीची असणार आहे ती संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये सांगणार आहोत कारण नैऋत्य मोसमी वारे आहेत जे समुद्रात दाखल झालेले संभावना आहे आपल्याला सांगण्यात येत आहे भारतीय हवामान खाते त्यांनी सांगितलेले आहे तर मान्सूनचे उत्तरेकडे जे सीमा आहे म** देव तिकडून निकोबार बेटांकडे तसेच दक्षिणंद मार्ग समुद्र आहे त्याच्यामधून 31 मार्चपर्यंत 31 मे पर्यंत मान्सून भारत त्याच्या मुख्य भूमी आहे त्याच्यावरती आता येणार आहे असं सांगण्यात आलेला आहे व पाच जून च्या आसपास १० जून च्या आसपास मुंबई येथे 15 जून पर्यंत महाराष्ट्र मध्ये उतरणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर त्याबद्दलची आता सध्या परिस्थिती काय आहे ते आपण जाणून घेऊया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Todays Monsoon Update 2024 सविस्तर माहिती

तर मित्रांनो नेट आता पाहायला गेले तर आता सध्या दक्षिण भारतामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनचे सुरुवात व्हायला सुरुवात झालेले आहे बरं डॉलर दिला आहे मुसळधार पावसाची संख्या देखील सुरुवात झालेली आहे गेल्या काही दिवसांमध्ये चार-पाच दिवसांमध्ये संध्याकाळी चार ते पाच दरम्यान टाइमिंग मध्ये जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे त्यासोबतच सातारा या जिल्ह्यामध्ये तसेच जवळपास जिल्ह्यामध्ये संध्याकाळी पाच सहा सात ते आठ या दरम्यान खूप जोरदार पावसाची शक्यता सुरुवात आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमच्या प्रेरणा आहेत त्यांना देखील सुरुवात आता जून महिन्यामध्ये करू शकणार आहात कारण मान्सून यावेळेस लवकर येणार आहे अशी सांगण्याची शक्यता आहे अधिकृत माहिती आपण अधिकृत वेबसाईट वरती दिलेले आहे त्यावर ती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.

Todays Monsoon Update 2024
Todays Monsoon Update 2024

तर मित्रांना तुम्हाला आजचा ब्लॉक कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आजच्या ब्लॉगमध्ये आपण मान्सून बद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे ती माहिती तुम्ही पहा आणि आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा कारण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती आपण असेच नवीन नवीन माहिती देत असतो भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment