today havaman andaaj 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे ॲप लॉक मध्ये आपण हवामान अंदाज याबद्दल माहिती घेणार आहोत कारण पुढील तीन दिवसांमध्ये राज्यातील विविध भागात त्याच्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे असा हवामानाचा अंदाज आहे तर त्याबद्दलचे आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
today havaman andaaj 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो राज्यामध्ये अनेक भागाचे आहेत ज्याच्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात देखील झालेली आहे आणि याच्यामध्ये विविध भागांमध्ये येत्या 10 तारीख आहे तोपर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे असं व्यक्त करण्यात आलेले आहे आणि काही दिवसांपासून राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता होत आहे कारण वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पाऊस पडण्याचे बदल देखील दिसत आहेत त्यामुळे आता सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना पावसामुळे अत्यंत दिलासा मिळवू शकतो असे सांगण्यात आलेले आहे पुढील येणारे दहा तारखेपर्यंतच लवकर पावसाची जास्त वर्तवण्यात आलेले आहेत तर चला याबद्दलची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.