TAMP Mumbai Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे या ब्लॉगमध्ये शुल्क प्राधिकरण मुंबई भरती 2024 याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत यामध्ये काय काय पात्रता आहेत किती पदे असणार आहेत कोण कोणत्या पदाला किती वेतन असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत तर चला आपला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती काय आहे ते जाणून घेऊया.
TAMP Mumbai Bharti 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो शुल्क प्राधिकरण येथे मुंबई येथे नवीन एक भरती सुरू झालेली आहे येथे तुम्हाला किती वेतन असणार आहे पदे कोणकोणते असणार आहेत पात्रता काय काय असणार आहे TAMP Mumbai Bharti 2024 याबद्दलची माहिती पाहणारच आहोत पण तुम्हाला ही संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्हाला सर्व ब्लॉग वाचणे गरजेचे असणार आहे तरच तुम्ही या जॉब ला अप्लाय करू शकता त्यामुळे याची सर्व माहिती आपण सविस्तरपणे खाली दिलेले आहे त्यावर ती क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती एकदा पहा.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तपशील | माहिती |
---|---|
भरती विभाग | शुल्क प्राधिकरण (TAMP) मुंबई द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. |
भरती प्रकार | सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे. |
भरती श्रेणी | केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे. |
पदाचे नाव | सहाय्यक, रोखपाल, लघुलेखक, स्टेनोग्राफर व इतर पदांची भरती प्रक्रिया चालू आहे. |
शैक्षणिक पात्रता | 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.) |
मासिक वेतन | निवड झालेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 रुपये वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदाचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.) |
PDF जाहिरात व अर्ज | खाली उपलब्ध आहे. |
अर्ज पद्धती | ऑफलाइन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. |
वयोमर्यादा | ५६ वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. |
भरती कालावधी | प्रतिनियुक्तीचा कालावधी सुरुवातीला तीन वर्षांसाठी असेल, जो प्राधिकरणाच्या आवश्यकतेनुसार वाढविला जाऊ शकतो. |
रिक्त पदे | 05 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. |
नोकरी ठिकाण | मुंबई (Jobs in Mumbai) |
उपसंचालक (खर्च) | वाणिज्य शाखेतील पदवीधर/पदव्युत्तर पदवी आणि वित्त विषयातील एमबीए + ५ वर्षांचा अनुभव. |
सहाय्यक | बॅचलर पदवी (Bachelor Degree) असणे आवश्यक आहे. |
रोखपाल | बॅचलर पदवी. गणित आणि वाणिज्य 12 पास, बॅचलर डिग्री + रोख आणि खात्यांचा 5 वर्षांचा अनुभव. |
लघुलेखक ग्रेड- C | बॅचलर डिग्री + 5 वर्षांचा अनुभव. |
स्टेनोग्राफर ग्रेड- D | 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | प्रशासकीय अधिकारी, प्रमुख बंदरांसाठी शुल्क प्राधिकरण, बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्रालय, भारत सरकार, 4था मजला, भंडार भवन, माझगाव, मुंबई – 40010 |
अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक | 14 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत. |
सूचना | वरील सर्व पदे प्रतिनियुक्ती / कंत्राटी तत्वावर भरली जातील. सरकारी विभाग / उपक्रम इत्यादींमध्ये कार्यरत असलेल्या अर्जदारांनी, अधिकाऱ्याने दिलेले तपशील योग्य असल्याचे प्रमाणपत्रासह योग्य चॅनेलद्वारे त्यांचे अर्ज सादर करावेत. पूर्ण माहिती PDF जाहिरातमध्ये उपलब्ध आहे. |
TAMP Mumbai Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरती विभाग – मित्रांनो शुल्क प्राधिकरण मुंबई हा TAMP Mumbai Bharti 2024 तुमचा भरती विभाग असणार आहे यांनी जाहिरात प्रसिद्ध केलेले आहे.
- भरती प्रकार – सरकारी विभाग हा तुमचा नोकरी तुम्हाला येथे चांगले मिळणार आहे हा भरती प्रकार असणार आहे.
- भरती श्रेणी – केंद्र सरकार अंतर्गत ही भरती सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे भरती श्रेणी तुमची ही असणार आहे.
- पदाचे नाव – येथे वेगवेगळे पदे आहेत जसे की सहाय्यक रोकपाल लघुलेखक स्टेनोग्राफर असे वेगवेगळे पद असल्या आहेत आणि अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ पोहोचू शकता.
- शैक्षणिक पात्रता – तुम्हाला या पदासाठी दहावी किंवा बारावी पास असणे किंवा पदवीधर असणे गरजेचे असणार आहे जर तुम्ही असाल तरच तुम्ही वेगवेगळ्या पदावरती येते नोकरी घेऊ शकता याबद्दल चे सर्व माहिती मूल जाहिरात आहे त्यामध्ये दिलेली आहे ती संपूर्ण वाचणे गरजेचे असणार आहे.
- मासिक वेतन – दर महिन्याला तुम्हाला पगार हा 25 हजार 500 ते 81 हजार शंभर रुपये एवढा दिला जाणार आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण माहितीसाठी पीडीएफ वाचा त्यामध्ये सविस्तर सर्व माहिती दिलेली आहे.
- अर्ज पद्धती – ऑफलाइन पद्धतीने तुम्ही येथे अर्ज करू शकता व जॉब जॉईन करू शकता.
- वयोमर्यादा – 56 वर्ष पर्यंत तुमचे जास्तीत जास्त वय असले पाहिजे त्यापेक्षा कमी असेल तरी देखील चालू शकणार आहे.
- नोकरी ठिकाण – तुमच्या मुंबई जिल्हा येथे तुमचे नोकरीचे ठिकाण असणार आहे.
- रिक्त पदे – वेगवेगळे या पदांसाठी पाच रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता– प्रशासकीय अधिकारी प्रमुख शुल्क प्राधिकरण बंदरे जहाज व जलमार्ग मंत्रालय भारत सरकार चौथा मंत्रा माझगाव मुंबई.
तर मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण TAMP Mumbai Bharti 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करा त्याच्यामध्ये आपण सविस्तर संपूर्ण माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.