sukanya samriddhi yojana in marathi 2024 | पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी योजना मराठी 2024 !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

sukanya samriddhi yojana in marathi 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण सुकन्या समृद्धी योजना काय आहे त्याची पात्रता काय काय असणार आहे कोण कोणते कागदपत्र लागणार आहेत वयोमर्यादा मॅच्युरिटी कालावधी काय असणार आहे योजनेचा लाभ काय असणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपण येथे घेणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

sukanya samriddhi yojana in marathi 2024 म्हणजे नक्की काय ?

मित्रांनो सुकन्या समृद्धी ही योजना फक्त महिलांसाठी आणण्यात आलेले आहे याची घोषणा जी आहे मित्रांनो ती 22 जानेवारी 2015 रोजी जी सरकारने बेटी बचाव बेटी पढाव जी एक उपक्रम सुरू करण्यात आलेला होता त्यामध्ये सांगण्यात आलेले होते तर मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना म्हणजे अशी आहे की सरकारने उपक्रम आणला होता एस एस वाय यामध्ये प्राथमिक हा उद्देश होता की मुलींचे जे पालक आहेत त्यांना असे सांगण्यात येत होते की मुलींच्या भविष्यासाठी थोडीफार बचत करणे आणि त्यांना प्रोत्साहित करणे हे त्यांना याच्यामध्ये सांगण्यात येत होते तिच्या लग्नासाठी कुठे ना कुठे जास्त खर्च होतो तो कसा कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त परतावा तुम्ही मिळवू शकता हे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेले होते.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

sukanya samriddhi yojana in marathi 2024 वय मर्यादा

तर मित्रांनो या योजनेमध्ये तुम्ही जर खाते उघडले त्याच्यामध्ये काही वेळेवर मर्यादा आहे ती स्पष्टपणे सरकारने नमूद केलेली होती तर ती अशी होती की मुलीचे जे पालक असणार आहेत त्यांनी दहा वर्षे वयाची होण्या अगोदरच म्हणजे मुलगी जी दहा वर्षे आहे ते होण्याअगोदर पोस्ट ऑफिस मध्ये एस सी बी म्हणजेच शेड्युल कमिशन बँक यामध्ये खाते उघडणे गरजेचे आहे असे सांगण्यात आलेले होते.

sukanya samriddhi yojana in marathi 2024 मॅच्युरिटी कालावधी

sukanya samriddhi yojana in marathi 2024
sukanya samriddhi yojana in marathi 2024

मित्रांनो जेव्हा मुलीचे वय जे 21 होणार आहे किंवा 21 असेल तेव्हा सरकारने असे सांगितलेले होते की सुकन्या समृद्धीचे जे मॅच्युअर खाते होते असे सांगितलेले होते म्हणजे मुलीचे वैजा 21 झाले तर तुमचे खाते देखील मॅचवर होणार आहे ते झाल्यानंतर तुम्ही थंडावर व्याज जे मिळत होते त्या व्याज मिळणे बंद होणार आहे आणि तुम्ही खात्यामधून जे पैसे एवढे वर्ष टाकत होता ते काढू शकणार आहात असे सांगण्यात आलेले होते पण जर मुलीची अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच लग्न केले तर खात्यावरील तुम्हाला निधी वापरता येऊ शकतो असे देखील सांगण्यात आलेले होते.

sukanya samriddhi yojana in marathi 2024 यामध्ये मिळणारे लाभ

मित्रांनो तुम्हाला या योजनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाभ मिळणार आहेत जसे की पालक आणि मुलगी दोघींनाही यामध्ये अनेक फायदा होणार आहेत पहिला फायदा मध्ये तुम्हाला कमी किमान ठेवीवरती फायदा होणार आहे दुसरा आहे मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी सुविधा देखील दिले जाते म्हणजेच मुलीचे शैक्षणिक खर्च आहे त्यामध्ये देखील तुम्ही शिल्लक रकमेचे 50 टक्के काढू शकू शकणार आहात याच्यामध्ये सुरक्षा आणि परताव्याचे हमी देखील दिले जाते खाते हस्तांतरित सुविधा देखील करण्यात येते.

sukanya samriddhi yojana in marathi 2024 पात्रता काय आहे ?

  1. मित्रांनो या योजनेमध्ये तुम्ही जर मुलीचे पालक असाल तर या योजनेचा फायदा घेऊ शकता.
  2. मुलगी भारतीय रहिवासी असणे दहा वर्षापेक्षा कमी वय तिचे असणे हे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
  3. आणि हे गरजेचे असणार आहे एक मुलगी तुमची आहे त्या मुलीसाठी तुम्ही एकच खाते काढू शकता.
  4. एवढे सर्व यामध्ये पात्रता दिलेले आहेत या तुम्हाला पाळणे गरजेचे असणार आहे.

sukanya samriddhi yojana in marathi 2024 साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • मुलीच्या जन्माचा प्रमाणपत्र
  • पालक ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • जन्माचा दाखला
  • मुलीचा जन्म झाल्याचा गर्भनिरोधारणेचा प्रमाणपत्र

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

sukanya samriddhi yojana in marathi 2024 निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो आज आपण या ब्लॉग मध्ये सुकन्या समृद्धी योजना 2024 याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा यामध्ये आपण या योजनेमध्ये तुम्हाला काय काय फायदे भेटणार आहेत पात्रता काय असणार आहे कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत सुकन्या समृद्धी योजना म्हणजे नक्की काय याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे ही माहिती कशी वाटली नक्की सांगा त्याच्यासोबत तुमच्या जवळील तुमच्या मैत्रिणीला किंवा बहिणीला हा ब्लॉग नक्की शेअर करा व आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा ज्याच्यामध्ये आपण सविस्तर सरकारी योजना बद्दल माहिती देत असतो त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो तर भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment