state health society bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण स्टेट हेल्थ सोसायटी भरती 2024 बद्दल संपूर्ण माहिती घेत आहोत राज्य आरोग्य संस्था आहे मुंबई महाराष्ट्र याच्या अंतर्गत एक टेलिमेंटल हेल्थ प्रोग्राम चालवलं जाणार आहे व याच्यासाठी तुम्हाला रिक्त जागा असणार आहे तर जागा भरायचे आता सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो नक्कीच याचा चांगला फायदा घेऊन आता आपण याबद्दलचे संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
state health society bharti 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो भरती विभाग असणार आहे तो राष्ट्रीय आरोग्य मिशन आहे यांच्याद्वारे मुंबई नही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे व याच्यामध्ये तुम्हाला चांगला पगार देखील भेटणार आहे त्याच्यामध्ये पर्मनंट नोकरी देखील तुम्हाला भेटणार आहे एक चांगली संधी असणार आहे मित्रांनो त्याचा नक्कीच तुम्ही फायदा करून घ्या तर आता आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
state health society bharti 2024 सविस्तर माहिती
- भरती विभाग – राष्ट्रीय आरोग्य मिशन मुंबई यांच्याद्वारे जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे.
- भरती प्रकार – आरोग्य विभागामध्ये तुम्हाला सरकारी नोकरी मिळत आहे आणि हे चांगली गोष्ट तुमच्यासाठी असणार आहेत.
- भरतीची श्रेणी – भरतीची श्रेणी ही तुमची सरकारी गव्हर्मेंट राज्य सरकार अंतर्गत ही भरती काढली जात आहे.
- पदाचे नाव – यामध्ये वेगवेगळे पदे असणार आहे तरी पण त्यामधील डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर प्रदेश येथे देण्यात आलेली आहेत.
- शैक्षणिक पात्रता – तुम्हाला या जॉब साठी बारावी पास असणे पदवीधर असणे गरजेचे असणार आहे तसेच उमेदवार जो असणार आहे तो बारावी पास असेल तरच पात्र ठरणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकता जाहिरातीची लिंक वरती दिलेली आहे.
- पगार – तुम्हाला दर महिन्याला पगार 25000 ते 35 हजार रुपये एवढा दिला जाणार आहे संपूर्ण माहिती तुम्ही पीडीएफ मध्ये पाहू शकणार आहात.
- वयोमर्यादा – याच्यासाठी 18 ते 61 वय असलेले उमेदवाराच्या भरतीसाठी पात्र ठरवले जाणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ वाचू शकता.
तर मित्रांनो आजचा ब्लॉक कसा वाटला आजचा लग्न स्टेट हेल्थ सोसायटी भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे हीच माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करा त्याच्यासोबतच आपण आपल्या एक व्हाट्सअप ग्रुप बनवलेला आहे तो देखील जॉईन करा ज्याच्यामध्ये आपण असेच नवीन योजना याबद्दल माहिती देत असतो भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.