Stamp Duty Abhay Yojana 2024 मित्रांनो प्रॉपर्टी खरेदी करत असताना झालेल्या व्यवहारांमध्ये किंवा अशा काही जुन्या व्यवहारांमध्ये स्टॅम्प ड्युटी म्हणजे मुद्रांक शुल्काची गरज आहे तिथे ते स्टँड ड्युटी किंवा मुद्रांक शुल्क कमी भरण्यात आले असेल तर हे फार मोठे टेन्शन असू शकते कारण मुद्रांक शुल्क अधिनियम अंतर्गत असे काही व्यवहार जर समोर आले व्यवहार करताना आणि दंडात्मक कार्यवाहीला सामोरे जावे लागू शकते ली असेल त्या कागदपत्रांचे किंवा त्या दस्तानचे नियमितीकरण म्हणजेच हे सर्व दस्त किंवा कागदपत्र रेगुलर करून घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 सुरू केली सुरू असताना साठी निय मित कर तुम्हाला निश्चित राहता येईल कार्यवाही केली जाणार नाही तर काय आहे आजच्या ब्लॉगमध्ये ती Stamp Duty Abhay Yojana 2024 योजना जाणून घेऊया.
नमस्कार मित्रांनो तर योजनेचे नाव आहे महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अवयव योजना 2023 या अंतर्गत तुमच्या कागदपत्रांना पुरावामूल्य प्राप्त होईल योजनेचा फायदा प्रॉपर्टी ओनर गृहनिर्माण संस्था सदनिका धारक वेगवेगळ्या कंपन्या भागीदार संस्था या आणि यासारख्या घटकांना घेता येणार आहे म्हणजे पुनर्विकास करायचा असेल तर त्यातील अडथळे सुद्धा या Stamp Duty Abhay Yojana 2024 योजनेमुळे दूर होणार आहेत.
Stamp Duty Abhay Yojana 2024 संपूर्ण माहिती
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजनेची गरज काय आहे तर मित्रांनो गरज आहे कारण महाराष्ट्र मुद्रांक कायदा किंवा अधिनियम चा कलम 59 सांगतो की जर व्यवहारांमध्ये स्टॅम्प ड्युटी भरणे गरजेचे आहे पण एखादी व्यक्ती जाणून-बुजून ती चुकवण्याच्या हे तूने किंवा त्या व्यवहारावर साक्षीदार म्हणून सही न करता सही करतच गुन्हा सिद्ध झालं पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा दिली जाईल कलम 62 नुसार शासनाला फसवण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती जर व्यवहारात आवश्यक असलेली माहिती वस्तुस्थिती व परिस्थिती पूर्णपणे तसेच खरेपणाने मांडत नसेल आणि असा व्यवहार देखील एक्झिक्युट केला जात असेल किंवा खरी माहिती व्यवहारातून वगळण्यात आलेली असेल अथवा अथवा आपल्याला ठराविक शुल्काची रक्कम भरावी लागू जाणून-बुजून दुसरे कोणतेही कृत्य करत असेल तर त्या व्यक्तीला पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागणार आहे जर तुम्हाला असे तुमच्या प्रॉपर्टी बद्दल जाणवत असेल की असे काय झाले असेल तर तुम्ही या Stamp Duty Abhay Yojana 2024 योजनेचा नक्कीच लाभ घ्या.
यासाठी सरकारने कागदपत्र आणि व्यवहार नियमित करण्याचे आवाहन सुद्धा केले आहे मुद्रांक शुल्क आणि दंडामध्ये सूट मालमत्तेच्या हस्तांतरणावरील कमी भरलेले मुद्रांक हे शासनाच्या तिजोरीमध्ये जमाना जर केले तर मालमत्तेवरती मुद्रांक कायद्याचा जो कलम आहे 46 नुसार त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे तसेच ही सूचना देखील शासनाकडून देण्यात अगोदर आलेली आहे तसेच हे जे मुद्रांक आहे ते कायद्याचे कलम 59 व कलम 62 नुसार दिवाणी फौजदारी देखील करण्यात येणार आहे असे शासनाने स्पष्टपणे अगोदर सांगितलेले आहे तसेच नागरिकांनी मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घ्यावा व कमीत कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काचे सर्व व्यवहार हे तातडीने रेगुलर करावे असे सरकारने सांगितलेले आहे व Stamp Duty Abhay Yojana 2024 असे आव्हान देखील सरकारने केलेले आहे.
Stamp Duty Abhay Yojana 2024 योजनेचे स्वरूप
तर मित्रांनो या योजनेमध्ये एक सरकारने स्वरूप दिलेले आहे ते आपण पाहणार आहोत या योजनेच्या स्वरूपामध्ये कमीच टाईम ड्युटी जे भरलेले आहे त्यांना जुन्या दस्तांचे निर्मितीकरण करण्याचे ही योजना तयार केलेले आहे म्हणजे त्यांनी जुने दस्त आहे त्या निर्मितीकरण करण्यासाठी ही योजना आहे त्यासाठी तुम्हाला कमीच टाईम ड्युटी भरलेल्या जे दोन दस्त आहे त्यांचे मुद्रांक शुल्का मध्ये तसेच दंडामध्ये मोठ्या प्रमाणात सूट दिली जाणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे तसेच दिनांक 1 जानेवारी 1980 रोजी ते दिनांक 31 डिसेंबर 2000 या कालावधीमध्ये दस्तान पैकी ज्या मुद्रांची शुल्काची रक्कम एक लाख रुपयांपेक्षा जी कमी झालेली आहे अशा रस्त्यांवरती कमी भरलेले संपूर्ण मुद्रांक शुल्क माफ व दंडांचे रक्कम देखील संपूर्णपणे माफ करणार आहे Stamp Duty Abhay Yojana 2024 असे सरकारने सांगितलेले आहे.
तसेच त्यामधील दुसरा मुद्दा असे सरकारने सांगितलेले आहे की जे जास्त आहे ते दिनांक 1 जानेवारी 2001 ते दिनांक 31 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये निष्पादित्य केले असेल तर कमी भरलेले जे मुद्रांक आहे ते शुल्क मध्ये सरकारने असे सांगितलेले आहे की 25% पर्यंत सूट व दंड नामपत्रा २५ लाख ते एक कोटी पर्यंत चा मर्यादित वसूल करण्यात येणार आहे त्यापेक्षा जास्त दंडाची रक्कम संपूर्णपणे माफ करण्यात येणार आहे त्यासोबतच कमी भरलेले जे मुद्रांची शुल्काची रक्कम आहे ती एक लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर मुद्रांक शुल्काप मध्ये 50% सूट व त्यावरील दंडाचे रक्कम संपूर्णपणे माप देखील करण्यात येणार आहे असं सरकारचा निर्णय देण्यात आलेला आहे.
Stamp Duty Abhay Yojana 2024 कालावधी
तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेचा काही कालावधी आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे या योजनेचा कालावधी हा दिनांक 31 मार्च 2024 पर्यंतच मर्यादित असणार आहे म्हणजे आता दहा ते पंधरा दिवसांमध्येच या योजनेचा कालावधी संपणार आहे या योजना दोन टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार आहे म्हणजेच पहिला टप्पा हा 1 डिसेंबर 2023 ते दुसरा 31 जानेवारी 2024 पर्यंत असणार आहे व दुसरा टप्पा 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत असणार आहे तर तुमचं काही कारण नसतं पहिल्या टप्प्यांमध्ये सवलत घेण्यासाठी अर्ज विलंब झाला किंवा राहिला तर तुम्ही दुसरा टप्प्यांमध्ये देखील अर्ज करण्याची तुम्हाला मोबाईल देण्यात आहे परंतु लाभ कमी प्रमाणात मिळणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Stamp Duty Abhay Yojana 2024 लाभ प्रक्रिया
तर मित्रांना ही जी मुद्रांक योजना आहे सरकारद्वारे नागरिकांसाठी राबविण्यात आलेले आहे यामध्ये मुद्रांक शुल्क अभयाची योजना आहे त्याचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल त्याची मालमत्ता आहे त्याच्यावरती हस्तांतरण बाबत दस्त किंवा कोणत्याही रकमेचा जो स्टॅम्प पेपर आहे त्यावरती निष्पादित झालेले अनिवार्य असणार आहे त्यामुळे त्याशिवाय मुद्रांक शुल्क अभय योजना आहे तिचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदाराला अर्ज करता येणार नाही असे सरकारने सांगितलेले आहे जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सरकारने ही योजना आयोजित केलेली आहे यासाठी शासनाने महान निरीक्षक व मुद्रांक नियंत्रण महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे त्यांनी हे लेखी अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत डिमांड नोटीस देण्याबाबतचे कार्यवाही करण्याची लेखी सूचना करण्यात येईल असे सरकारने सांगितलेले आहे.
या ब्लॉग बद्दलचे आपण संपूर्ण माहिती तुम्हाला येथे दिलेली आहे की महाराष्ट्र स्टॅम्प ड्युटी अभय योजना नक्की काय आहे त्याबद्दलची सर्व माहिती सांगितलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या www.igrmaharashtra.gov.in वेबसाईट वरती जाऊन संपूर्ण माहिती पाहू शकता व त्यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉल करून संपर्क साधू शकता व सर्व माहिती घेऊ शकता त्यांचे माहिती संकलन हे जिल्हा माहिती कार्यालय छत्रपती संभाजी नगर येथे आहे त्यामुळे तुम्ही तिथे देखील सर्व माहिती जाऊन जाणून घेऊ शकता.
तर मित्रांनो आज आपण पहिल्या महाराष्ट्र स्टॅम्प ड्युटी अभय योजना 2024 बद्दल ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.