SSC CGL Bharti 2024 | 17000 जागांसाठी SSC CGL अंतर्गत सरकारी नोकरी !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC CGL Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एसएससी सीजीएल भरती 2024 बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत यासाठी भरती प्रक्रिया काय असणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा पात्रता किती असणार आहे त्या सोबतच जॉब कुठे असणार आहे पगार किती मिळणार आहे याबद्दलची सर्व सविस्तर माहिती या ब्लॉगमध्ये घेणार आहोत तर चला आपल्या सुरुवात करूया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

SSC CGL Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो एसएससी सीजल भरती ला सुरुवात झालेली आहेत म्हणजेच कर्मचारी निवड आयोग यामध्ये स्टाफ सिलेक्शन ला सुरुवात झालेली आहे त्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत त्यासोबतच अर्ज प्रक्रिया कशी करायची आणि यामध्ये बारावी पास वरती त्यासोबत पदवीधर असाल तर त्याच्यावरती 17727 जागा एवढी भरतीला सुरुवात झालेली आहे तर त्याबद्दलचे आपण आता सविस्तर माहिती घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

SSC CGL Bharti 2024 सविस्तर माहिती

  1. भरतीचे नाव – कर्मचारी निवड आयोग भरती 2024 असे असणार आहेत.
  2. भरतीचा विभाग – हा भरतीचा विभाग एसएससी सीजीएल या विभागामार्फत नोकरी मिळणार आहे.
  3. भरतीची श्रेणी – ही भरतीची श्रेणी सरकारी नोकरी असणार आहेत त्यामुळे तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी यामध्ये असणार आहे.
  4. पदाचे नाव – यामध्ये पदाचे नाव ऑफिसर इन्स्पेक्टर साहेब इन्स्पेक्टर असिस्टंट सेक्शन ऑफिसर असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर व इतर पदे असणार आहे त्याबद्दलची सर्व माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे त्यामुळे अधिकृत वेबसाईट वरती क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घ्या.
  5. शैक्षणिक पात्रता – बारावी पास असणे व पदवीधर असणे गरजेचे असणार आहे व अधिक माहितीसाठी तुम्ही पीडीएफ जाणून घेऊ शकता.
  6. अर्ज करण्याची सुरुवात – या जॉब साठी अर्ज करण्याची सुरुवात ही 24 जून 2024 ला सुरू झालेली आहे.
  7. अर्जाची शेवटची तारीख – 25 जुलै 2024 ही शेवटची तारीख असणार आहे.
  8. परीक्षेची तारीख – या परीक्षेची तारीख सप्टेंबर ऑक्टोबर 2024 मध्ये असणार आहे.
  9. पगार – दर महिन्याला पगार तुम्हाला संपूर्ण माहिती ही पीडीएफ मध्ये दिलेले आहे. वेगवेगळ्या पदांसर वेगवेगळ्या पदार्थ असणार आहेत.
  10. आवश्यक कागदपत्रे – या जॉब साठी तुम्हाला पासपोर्ट साईज दोन फोटो रहिवासी दाखला उमेदवाराची सही शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे जातीचा दाखला डोमासाईल प्रमाणपत्र ही कागदपत्र लागणार आहेत.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

SSC CGL Bharti 2024 (1)
SSC CGL Bharti 2024 (1)
क्रमांकमाहितीतपशील
1भरतीचे नावकर्मचारी निवड आयोग भरती 2024
2भरतीचा विभागएसएससी सीजीएल
3भरतीची श्रेणीसरकारी नोकरी
4पदाचे नावऑफिसर, इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर व इतर पदे
5शैक्षणिक पात्रताबारावी पास व पदवीधर
6अर्ज करण्याची सुरुवात24 जून 2024
7अर्जाची शेवटची तारीख25 जुलै 2024
8परीक्षेची तारीखसप्टेंबर – ऑक्टोबर 2024
9पगारसंपूर्ण माहिती PDF मध्ये दिलेली आहे
10आवश्यक कागदपत्रेपासपोर्ट साईज दोन फोटो, रहिवासी दाखला, उमेदवाराची सही, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, डोमासाईल प्रमाणपत्र

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांना च ब्लॉक तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण एसएससी सीजल भरती 2020 याबद्दलचे संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबत आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जेवण करा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment