ssc cgl Bharti 2024 | स्टाफ सिलेक्शन भरती 2024 !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ssc cgl Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तर यामध्ये कोणकोणती पदे असणार आहेत एकूण पदे किती असणार आहेत वेतन किती भेटणार आहे याबद्दलचे सर्व सविस्तर माहिती ब्लॉक मध्ये आपण सांगितलेली आहे तर तुम्ही संपूर्णपणे हा ब्लॉक वाचा म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तर माहिती कळेल.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

ssc cgl Bharti 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये एकूण पदे 17227 जागा असणार आहेत याच्यामध्ये वेगवेगळे पदे असणार आहेत जसे की लेख पालक पद असणार आहे लिपिक हे पद असणार आहे सहाय्यक असे वेगवेगळे पदाच्या मध्ये देण्यात आलेले आहेत तर चला आता आपण सविस्तरपणे सर्व माहिती जाणून घेऊया.

तपशीलमाहिती
भरती विभागकर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकारसरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठी संधी आहे.
भरती श्रेणीकेंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
एकूण पदे17,727 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नावपोस्टल सहाय्यक, लेखापाल, लिपिक, सचिवालय सहाय्यक व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतननिवड झालेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 रूपये वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
PDF जाहिरात व अर्ज लिंकखाली दिली आहे.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

ssc cgl Bharti 2024 सविस्तर माहिती

ssc cgl Bharti 2024
ssc cgl Bharti 2024
  • भरती विभाग – मित्रांनो भरती विभाग हा कर्मचारी निवड आयोग यांच्यातर्फे ही जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे.
  • भरती प्रकार – सरकारी विभागामधून ही भरती नोकर भरतीला सुरुवात झालेली आहे आणि खूप छान मोठी संधी तुमच्यासाठी असणार आहे.
  • भरतीची श्रेणी – तर ही भरती गव्हर्मेंट नोकरी मध्ये अंतर्गत ही भरती येत आहे एकूण पदे 17727 रिक्त पदे यामध्ये असणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे.
  • एकूण पदे – तुम्हाला यामध्ये सर्व सत्र हजार 700 पेक्षा जास्त पदे यामध्ये भेटणार आहेत पदाचे नाव पोस्टल सहाय्यक लेख पाल सचिवालय सहाय्यक अशी वेगवेगळे याच्यामध्ये पदांची नावे सांगण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता – तुम्हाला या वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता असणार आहे त्यामुळे तुम्हाला संपूर्णपणे हा ब्लॉग वाचणे गरजेचे असणार आहे त्याच्या अधिकृत आपण जी लिंक आहे ती वरती दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही शैक्षणिक पात्रता समजून घेऊ शकता.
  • मासिक वेतन – यामध्ये ssc cgl Bharti 2024 तुम्हाला 25 हजार 500 ते 81 हजार रुपये मासिक वतन भेटणार आहे अर्ज पद्धती तुम्हाला या जॉब साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • वयोमर्यादा – यामध्ये 18 ते 32 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
  • पदांचे नाव – यामध्ये वेगवेगळे पदे असणार आहेत जसे की लेखा परीक्षक लेख उच्च विभाग लिपिक वरिष्ठ प्रशासकीय सहाय्य कार्यकारी साहाय्यक संशोधन साहाय्यक कनिष्ठ गुप्तचर अधिकारी उपनिरीक्षक अधिकारी विभागीय लेख पाल असे वेगवेगळे याच्यामध्ये पदे असणार आहे त्याचे संपूर्ण माहिती आपण पीडीएफ मध्ये दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

तर मित्रांना चा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण ssc cgl Bharti 2024 नोटिफिकेशन याबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे ही जी माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या whatsapp ग्रुप आहे तो जॉईन करायला त्याच्यामध्ये आपण सरकारी योजना शेतकरी योजना त्यासोबतच सरकार जॉब प्रायव्हेट जॉब याबद्दल माहिती देत असतो त्याची लिंक आपण वरती दिलेली आहे का लिंक वरती क्लिक करून तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment