soyabean new bhav 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉक मध्ये आपण सोयाबीनला चांगला भाव कशा पद्धतीने मिळणार आहे याचा बद्दलची संपूर्ण माहिती ते जाणून घेणार आहोत.
soyabean new bhav 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो जर पाहायला गेलं तर यावर्षी सोयाबीनला चांगलंच मोठा मिळणार चांगला भाव आहे त्याबद्दलच्या पण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर पाहायला गेलं तर शेतकरी बांधव आहेत त्यांना सोयाबीन पीक आहे त्यावर्षी जास्त चांगलं भाव मिळणार आहे असं केंद्र शासनाने सांगितलेला आहे ते केंद्र शासनाने तेल आयात शुल्क 20 टक्के वाढवलेला आहे असे देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांना मुख्य पीक म्हणून साहेबांची पेरणी करणे गरजेचे असणार आहे चला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
soyabean new bhav 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो बरेच शेतकरी बांधव आहेत त्यांना मुख्य पीक म्हणून सोयाबीन पिकांची पेरणी यावर्षी केलेले आवडणार आहे कारण सोयाबीनच्या जे तेल आहे ते आयात शुल्क 20 टक्क्यांनी वाढवलेला आहे परंतु सोयाबीनला योग्य भाव मिळेल याची अशी चिंता शेतकरी बांधवांना लागलेले आहे असे असताना आता मात्र एक चांगली बातमी देखील शेतकऱ्यांच्या कानावरती पडत आहे ते म्हणजे कच्चे खाद्यतेल यावरती पूर्वी 5.5% एवढे आहे शुल्क करण्यात आलेला होता पण आता मात्र हे शुल्क 27.5% ने विसरलेले आहेत अशाच पद्धतीने पाहायला गेल्या तरी पण तेल आहे याच्यावरती देखील if शुल्क हा वाढवण्यात आलेला आहे पण यापूर्वी पाहायला गेलो तरी पण तेल आहे यावरती 13.5 75% एवढा शुल्क आयात करण्यात येतात पण आता 35.75 टक्के इतके का वाढवण्यात आलेले आहे यावरती लक्ष देण्यात इतकी तितकेच गरजेचे असणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये या योजने चा लाभ कसा घ्यायचा हे देखील सांगितलेलं होतं ते याच्यामध्ये चांगला भाव देखील सांगण्यात आलेला आहे यावर्षी म्हणजे 2024 च्या खरीप सीजनमध्ये 72 हजार हेक्टर वरती शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकाची लागवड केलेली आहे व अनेक शेतकऱ्यांचे बांधव आहेत ज्यांना मुख्य पीक हे सोयाबीन पीक असणे गरजेचे असणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण सोयाबीन बद्दलचे प्रकारचे चांगला भाव भेटणार आहे याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.