Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण शिक्षण प्रसारक मंडळ भरती 2024 याबद्दलचे संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला ब्लॉकला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो शिक्षक शिक्षण प्रसारक मंडळ भरती 2019 येथे नवीन पदांचे भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये कोणती कोणती पदे असणार आहेत कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत त्यासोबत पगार किती भेटणार आहेत नोकरीच्या ठिकाण कोणते असणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरती विभाग – या नोकरीसाठी शिक्षण प्रसारक मंडळ याद्वारे हा भरती विभाग यांनी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
- भरती प्रकार – या नोकरीचा भरती प्रकार शैक्षणिक विभाग असे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
- पदाचे नाव – या नोकरीसाठी प्रयोगशाळा सहाय्यक व इतर पदे रिक्त जागा भरण्यासाठी असणार आहेत.
- शैक्षणिक पात्रता – या पदासाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता असणार आहे त्यामुळे तुम्हाला संपूर्ण पीडीएफ असणे गरजेचे असणार आहे. जेव्हा तुम्ही संपूर्ण पीडीएफ वाचाल त्यावेळेस तुम्हाला सर्व शैक्षणिक पात्राबद्दल माहिती समजून जाईल.
- अर्ज पद्धती – यासाठी ऑनलाईन पद्धतीने ईमेलद्वारे तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात.
- भरती कालावधी – ही भरतीची कालावधी परमनंट नोकरी असणार आहे आणि ही एक तुम्हाला इथे चांगली सुवर्णसंधी भेटत आहे.
- पदाचे नाव – प्राचार्य सहाय्यक प्राध्यापक आणि प्रयोगशाळा सहाय्यक हे पदांची नावे येथे असणार आहेत.
- नोकरीचे ठिकाण – नोकरीचे ठिकाण हे पुणे जिल्हा असणार आहे.
- शेवटची तारीख – 31 जुलै 2024 पर्यंत तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात.
- अर्ज प्रक्रिया – करण्यासाठी तुम्ही या ईमेल वरती अर्ज म्हणजेच मेल HRjspm@jpm.edu.in पाठवू शकता.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
शिक्षण प्रसारक मंडळ भरती 2024 माहिती
क्रमांक | माहिती | तपशील |
---|---|---|
1 | भरती विभाग | शिक्षण प्रसारक मंडळ |
2 | भरती प्रकार | शैक्षणिक विभाग |
3 | पदाचे नाव | प्रयोगशाळा सहाय्यक, प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक |
4 | शैक्षणिक पात्रता | वेगवेगळी शैक्षणिक पात्रता (संपूर्ण पीडीएफ वाचा) |
5 | अर्ज पद्धती | ऑनलाईन पद्धतीने (ईमेलद्वारे) |
6 | भरती कालावधी | परमनंट नोकरी |
7 | नोकरीचे ठिकाण | पुणे जिल्हा |
8 | शेवटची तारीख | 31 जुलै 2024 |
9 | अर्ज पाठवण्याचा ईमेल पत्ता | HRjspm@jpm.edu.in |
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांना आजचा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण शिक्षण प्रसारक मंडळ भरती याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपल्या व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा ज्याच्यामध्ये आपण सरकारी जॉब व खाजगी जॉब बद्दल संपूर्ण माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला अजिबात विसरू नका.