Shikshak Bharti Gadchiroli 2024 नमस्कार मित्रांनो शिक्षक पदासाठी नोकर भरती सुरू झालेली आहे यासाठी पदवीधर तसेच रिक्त जागा 539 असणार आहेत असे सांगण्यात आलेले आहेत खर्चाला या भरतीचा संपूर्ण आढावा आपण जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Shikshak Bharti Gadchiroli 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो शिक्षक पदासाठी नोकर भरतीला सुरुवात करण्यात आलेली आहे व यासाठी पात्रता पदवीधर असणे गरजेचे असणार आहे ऑफलाइन पद्धतीने तुम्ही येथे अर्ज करू शकणार आहात यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही असे देखील सांगण्यात आलेले आहेत अधिकृत जाहिरात व माहिती ही आता आपण येथे जाणून घेणार आहोत.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Shikshak Bharti Gadchiroli 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो या भरतीचे नाव जिल्हा परिषद गडचिरोली भरती 2024 असे असणार आहे भरती विभाग जिल्हा परिषद विभागामध्ये नोकरी मिळणार आहे त्यासोबतच ही भरती श्रेणी सदर भरती नोकरीची संधी येते मिळणार आहे पदाचे नाव मित्रांना शिक्षक व पदवीधर असे असणार आहेत व आवश्यक शैक्षणिक पात्रता यासाठी वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता असणार आहे त्याबद्दलची सर्व माहिती आपण वरती पीडीएफ मध्ये दिलेली आहे त्यामुळे त्यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता तसेच उपलब्ध पदसंख्या येते 539 असे असणार आहे.
नोकरीच्या ठिकाणी गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र इतिहास असणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया योग्य पद्धतीने असणार आहे वयोमर्यादा 18 ते 40 वय वर्ष खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे व मागासवर्गीयांसाठी तसेच महिलांसाठी अपंगांसाठी व माजी सैनिक असणार आहेत त्यांच्यासाठी तीन ते पाच रविवारची सूट दिली जाणार आहे वेतन श्रेणी याच्यामध्ये 20 हजार रुपये मिळणार आहे व अर्ज करण्याची शुल्क जो आहे तो याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा घेतला जाणार नाही भरतीची निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे असं सदर जाहिरातीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहेत व अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 27 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात येणार आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटो त्यासोबतच आधार कार्ड रहिवासी दाखला उमेदवारांची सही शाळा सोडल्याचा दाखला व काही शैक्षणिक कागदपत्रे तसेच जो उमेदवार आहे त्याची सही ही सर्व कागदपत्रे लागणार आहेत.
मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण शिक्षक भरती गडचिरोली 2024 याबद्दलची सर्व संपूर्ण अशी माहिती पाहिलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबत आपल्या एक मित्रांनो व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करायला त्याच्यामध्ये आपण सर्व संपूर्ण दररोज नवनवीन जॉब बद्दलची माहिती या व्हाट्सअप ग्रुप वरती देत असतो तुझा व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन केला तर तुम्हाला नक्कीच खूप मदत होईल.