shetkari new update 2024 maharashtra नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक नवीन बातमी आलेली आहे त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती येथे पाहणार आहोत तर शेतकऱ्यांना 31 जुलै आहे तोपर्यंत लवकर हे काम आहे ते करायचं ते काम केलं तर त्यांना त्यांच्या खात्यामध्ये 50 हजार रुपये जमा होणार आहे तसं सांगण्यात आलेला आहे तर त्याबद्दलची माहिती आपण आता येथे जाणून घेणार आहोत.
shetkari new update 2024 maharashtra संपूर्ण माहिती
मित्रांनो पिकांचे उत्पादन आहे जे घेत असतात त्या शेतकऱ्यांच्या मध्ये खूप मोठ्या स्पर्धा आहे ती निर्माण झालेली आहे यामध्ये बोलण्यामध्ये काही संशयच नाही कारण कृषी विभाग आहे त्यांनी एक मोठा एक मोठा निर्णय घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आपले जे राज्य आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारचे प्रयोग हे पीक उत्पादकता करण्यासाठी वाढवण्यासाठी करत आहे आणि शेतकऱ्यांना 50 हजारापेक्षा जास्त हे बक्षीस देखील यामध्ये मिळणार आहे राज्यातील जे आपले प्रयोगशील शेतकरी आहेत त्यांना याच्या मार्फत चांगला प्रोत्साहन देखील देण्यात येणार आहे त्याबद्दल जे आता आपण सविस्तर माहिती आहे ते पाहणार आहोत.