shetjamin online nakasha 2024 | मोबाईलवर नंबर टाकून तुमच्या शेत जमिनीचा नकाशा पहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

shetjamin online nakasha 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी ब्लॉक घेऊन आलेले आहे यामध्ये आपण मोबाईल वरती शेत जमिनीचा नकाशा गट नंबर टाकून कसा पाहायचा याबद्दलचे संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला या आपल्या सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेणे.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

shetjamin online nakasha 2024 संपूर्ण माहिती

जर तुम्हाला शेतीशी निगडित सारे राउतारा किंवा आठवा उतारा किंवा वेगळे कोणते उत्तर फेरफार या कागदपत्रांची वेळोवेळी जास्त गरज भासत असेल आणि तुम्हाला ते पाहायचे असतील तर तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईल मधून अत्यंत आवश्यक असणारे हे कागदपत्रे लोगोलग लवकरात लवकर पाहू शकता यासाठी आपण ऑनलाइन नकाशा कसा भरायचा शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन कशा पद्धतीने पहायचा या संदर्भातील सर्व माहिती या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

shetjamin online nakasha 2024 सविस्तर माहिती

यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सर्वप्रथम खाली दिलेले जे लिंक आहे म्हणजे अधिकृत लींक आहे त्यावरती क्लिक करायचे आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन लाईनी आहेत त्या तीन लाईन वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या गाव तालुका निवडायचे आहेत ते केल्यानंतर तुमचा डेटा लोड होईल त्यानंतर तुमचे स्टेट कॅटेगरी डिस्ट्री तालुका व्हिलेज हे सर्व गोष्टी त्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर व्हिलेज मॅप आहे तो देखील टाकायचा आहे ते टाकल्यानंतर तुमचं खातेदाराचे नाव आहे ते टाकायचे आहे त्यानंतर मॅप रिपोर्ट वरती क्लिक करायचे आहे आणि फाईल डाऊनलोड करून घ्यायचे आहे अशाप्रकारे तुम्ही तुमचा सर्व नकाशा आहे तो पाहू शकणार आहात.

तर मित्रांनो आजचा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण गटाचा नंबर टाकून तुम्ही जमिनीचा नकाशा कसा पाहायचा हे आपण पाहिलेले आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला हा भाग आवडला असेल तर कमेंट करा व तुमच्या जवळील शेतकऱ्याला हा ब्लॉग नक्की शेअर करा त्यासोबतच आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती असेच शेतकरी योजना सरकारी योजना शेती संबंधित सर्व माहिती देत असतो त्यामुळे आपल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment