sheli palan yojana 2024 | 500 शेळ्या आणि 25 बोकडांसाठी मिळणार 10 लाख अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

sheli palan yojana 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन ब्लॉग बद्दल पाहणार आहोत आणि त्यामध्ये शेळी पालन योजना याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तर यामध्ये तुम्हाला या योजनेमध्ये शेळीपालनसाठी अनुदान देखील दिले जाणार आहे व त्याचा फायदा शेतकऱ्या मित्रांना जास्त होणार आहे कारण कृषीप्रधान देशांमध्ये जास्त लोक शेती करतात व महाराष्ट्र राज्यांमध्ये पशुपालन शेळीपालन मेंढीपालन इत्यादी प्रकारचे व्यवसाय दिवसेंदिवस आपल्याकडे खूप वाढत आहे व त्याचा शेतकरी मित्रांना व निसर्गाला याचा नक्कीच फायदा होत आहे त्यामुळे सरकारने ही योजना काढलेली आहे तर चला आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया

sheli palan yojana 2024 संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकार हे नवीन नवीन योजना घेऊन येतच असते त्यामधीलच शेळी पालन योजना ही एक योजना आहे तर या कृषी प्रथम देशामध्ये खूप लोक असे शेती करत असतात त्यामध्ये जास्त महाराष्ट्र मध्ये ही लोक शेती करतात त्यामुळे येथे जास्तीत जास्त पशुपालन शेळीपालन मेंढी पालन शेती, फळबागा फुलबाग आहे जास्त पद्धतीने केले जाते त्यामुळे सरकारने ही योजना येते आणलेली आहे याचा फायदा जास्त निसर्गाला व शेतकऱ्याला होणार आहे तसेच अनेक शेतकरी हा व्यवसाय चांगल्या प्रमाणात करतात व त्याचा फायदा त्यांना होतो चांगले उत्पन्न देखील मिळते त्यांना त्यामुळे सरकारने या व्यवसायाला शेळी पालन व्यवसायाला 50% ते 75 टक्के अनुदान देण्याचे ठरवले आहे तर चला आपण याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊया आता आपण शेळी पालन या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर या योजनेचे नाव शेळीपालन योजना 2024 असे आहे त्यासाठी 50 ते 75 टक्के एवढे अनुदान देखील सरकार देत आहे त्यासोबत हा पशुपालन विभागापासून याची सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना राबविण्यात येत आहे त्यासोबतच अर्ज प्रक्रिया तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे व अधिक माहितीसाठी तुम्ही इंटरनेट वरती जाऊन अधिकृत वेबसाईट वरती जाऊन संपूर्ण माहिती पाहू शकता आता आपण जाणून घेऊया या योजनेसाठी अनुदान किती मिळणार आहे.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

sheli palan yojana 2024 अनुदान

नमस्कार मित्रांनो शेळी पालन तुम्हाला योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला प्राप्त असणे गरजेचे आहे आणि जर प्राप्त असेल तर आपण समजून घेऊया की जर तुम्ही अर्ज भरला प्राप्त झालं त्यासाठी किती अनुदान मिळणार आहे तर तुम्ही शेळी किंवा मेंढी पालन हजार व्यवसाय करत असाल किंवा करण्यासाठी तुम्हाला सरकारकडून 50 ते 75 टक्के अनुदान हे सरकार तुम्हाला देणार आहे म्हणजे जर तुम्हाला एक लाख रुपये खर्च येत असेल तर 50 हजार ते 75 हजार रुपये सरकार तुम्हाला अनातून म्हणून देणार आहे हा व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून तुम्हाला शंभर मादी शेळी किंवा पाच नर यांकरता दहा लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे तसेच 200 मध्ये आणि 10 नर करता 20 लाख एवढ्या अनुदान तुम्हाला सरकार देणार आहे आता आपण जाणून घेऊया ही योजना कधीपासून सुरुवात करण्यात आली होती.

gif

आपला WhatsApp Group जॉइन करा.

 

sheli palan yojana 2024 सुरुवात कधी झाली

नमस्कार मित्रांनो ही शेळी पालनची योजना आहे ही केंद्र सरकारने आपल्या भारत सरकारने 2021 22 मध्ये सुरू केलेली होते जेणेकरून शेतकऱ्यांचा व निसर्गाचा जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून हे राष्ट्रीय पशुधन अभियान योजना मंजूर देऊन या योजनेला सुरुवात केलेली होती. 27 डिसेंबर 2019 तारखेला मंत्रिमंडळाकडून जी बैठक झाली होती यामध्ये हा निर्णय ठरलेला होता व महाराष्ट्र सरकारने या निर्णयाच्या माध्यमातून शेळीपालन मेंढी पालन कुक्कुटपालन यासाठी 50 लाख रुपयांच्या अनुदान देण्यात येणार आहे अशी माहिती देखील सरकारने पोहोचवली होती आता आपण जाणून घेऊया शेळी पालन योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय पात्रता आहे.

शेतकऱ्यासाठी टॉप तीन सरकारी योजना 2024येथे क्लिक करा
LIC कन्यादान पॉलिसी योजना 2023येथे क्लिक करा
पीक नुकसान भरपाई योजना 2024 येथे क्लिक करा

sheli palan yojana 2024 पात्रता

नमस्कार मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला खालील प्रमाणे पात्रता आवश्यक असणे गरजेचे आहे जर तुम्हाला ही पात्रता असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो शेळी पालन योजना चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा अर्जदाराला शेळी पालन येणे आवश्यक आहे तरच तुम्हाला ही sheli palan yojana 2024 भेटू शकते किंवा याबद्दलचे तुम्हाला प्रशिक्षण घेणे देखील आवश्यक आहे तसेच जो अर्जदार आहे त्याचे बँक किंवा बाकीच्या कोणत्याही कर्जासाठी संस्थाकडून मंजुरे मिळालेले असावे तरच ही शेळी पालन अनुदान त्यांना मिळणार आहे तसेच जो लाभार्थी आहे उमेदवार त्याच्याकडे हे मॉडेल प्रोजेक्ट आहे मला सभा पाहिजे म्हणजे बकरे विकत घेण्याबद्दल त्याला संपूर्ण खरेदी खर्च याबद्दलचे सर्व त्या मॉडेलमध्ये सर्व दर्शवणे गरजेचे आहे तसेच अर्जदाराकडे शंभर बकऱ्यासाठी 9000 स्क्वेअर मीटरचा एवढी जागा असणे आवश्यक आहे तरच त्यांना ये sheli palan yojana 2024 मिळणार आहे तसेच लाभार्थी अर्थ दाराचा सर्वप्रथम स्वतःचा जो व्यवसाय आहे त्यासाठी दोन लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत त्याच्याकडे एक लाख रुपयांचा चेक किंवा एफ डी किंवा पासबुक किंवा अर्ज घेण्याकरता इतर कोणत्याही प्रकारचे पुरावे असणे आवश्यक लागणार आहे आणि यासाठी त्यांना केवायसी रजिस्ट्रेशन व कागदपत्रे अर्जदाराला आवश्यक द्यावी लागणार आहेत आता आपण जाणून घेऊया या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.

sheli palan yojana 2024 कागदपत्रे

sheli palan yojana 2024

नमस्कार मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर काही कागदपत्रांची तरतूद करणे गरजेचे आहे तर त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेऊया तर या योजनेसाठी तुम्हाला रहिवासी दाखला आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक प्रकल्प चा अहवाल तसेच कॅन्सल चेक शेळीपालनचा अनुभव असलेले प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे दोन फोटो तसेच जमिनीचे कागदपत्र व जीएसटी नंबर असलेले किंवा जीएसटी नंबर द्यावा लागेल या सर्व गोष्टी तुम्हाला येथे लागणार आहेत.

तर मित्रांनो आज आपण शेळी पालन sheli palan yojana 2024 2020 बद्दल संपूर्ण माहिती पाहिली तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दल सर्व कमेंट मध्ये सांगा व अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावं आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा धन्यवाद.

Leave a Comment