Shabri Awas Gharkul Yojana 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण शबरी घरकुल योजना आहे ती सुरू झालेली आहे त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत त्यासोबतच चेहऱ्या भागात देखील घरकुल योजना ही लोकांना मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण येथे घेणार आहोत त्याच्यासाठी काय क्रायटेरिया आहे कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत कोण नाला ही अनुदान वाटप योजना भेटणार आहे त्यासोबत आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहे? तसेच लाभार्थी पात्रता काय काय असणार आहेत अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज येथे घेणार आहोत तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया.
Shabri Awas Gharkul Yojana 2024 संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो हे शबरी आवाज घरकुल योजना आहे त्याचा लाभ आहे तो मूळ ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांच्यासाठी हा सुरू करण्यात आलेला होता पण काही कारणास्तव आपले जे राज्य सरकार आहे त्यांनी गावांमध्ये तर ही योजना चालू ठेवलेलीच आहे पण लोकांना शहरीमध्ये शेरी भागात जे लोक राहत आहेत तेथे लोकांना या योजनेचा फायदा घेता येत नाहीये त्यामुळे सरकारने ही योजना शहरांमध्ये देखील चालू केलेले आहे कारण शहरे भागांमध्ये खूप असे अनुसूचित जाती जमातीचे पात्र लाभार्थी आहेत तर तेथे राहतात व त्यांना स्वतःच्या राहण्याच्याशी घर नाहीये त्यामुळे सरकारने ही योजना सुरू केलेली आहे तर ज्यांना स्वतःचे घर नाहीये व जे लोक झोपली मध्ये तात्पुरत्या बांधकामांमध्ये राहत आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया Shabri Awas Gharkul Yojana 2024 साठी लाभार्थी पात्रता काय काय असणार आहे.
अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.
Shabri Awas Gharkul Yojana 2024 लाभार्थी पात्रता
तर मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अनुसूचित जाती जमातीमध्ये असले पाहिजे तुम्ही कोणत्याही गावांमध्ये खेड्यामध्ये तसेच शहरांमध्ये राहत असेल तर त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाहीये तुम्ही जिथे राहताय तिथे तुम्हाला हे घर बांधता येणार आहेत त्यासोबत तुम्ही महाराष्ट्र राज्य आहे त्याच्यामध्ये किमान 15 वर्ष वास्तव्य असलेले गरजेचे असणार आहे त्यासोबतच तुमच्या नावावरती कोणतेही घर नसावे तर आणि तरच तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार आहे त्यासोबतच घर बांधण्यासाठी तुमच्याकडे जमीन असणे देखील आवश्यक असणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहेत व तुमचे 18 वर्ष वय किमान असणे गरजेचे असणार आहे त्यासोबत पूर्वी तुम्ही कोणत्याही अशा सरकारी गृहनिर्माण योजनेचे लाभ घेतलेले नसावे असे सरकारने यामध्ये सांगितलेले आहे त्यासोबत स्वतःच्या नावावरती बँक खाते असणे गरजेचे असणार आहेत त्यानंतर तुम्हाला घरकुल योजना आहे सध्या घरकुल योजना याच्या अंतर्गत 219 चौरस फूट क्षेत्रफळ जे आहे त्याच अनुदान दिले जाणार आहे व वरण जो खर्च येणार आहे तो तुम्हाला स्वतः करावा लागणार आहे म्हणजे तीन लाखापेक्षा जास्त खर्च आला तर त्यावरील खर्च तुम्हाला करावा लागणार आहे यामध्ये आवश्यक पात्रता काय काय आहे हे देखील सांगण्यात येणार आहे तर आता आपण मित्रांनो Shabri Awas Gharkul Yojana 2024 अनुदान कसे वाटप केले जाणार आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Shabri Awas Gharkul Yojana 2024 अनुदान वाटप पद्धत
तर मित्रांनो हे शबरी घरकुल योजना आहे याच्यानुसार जे लाभार्थी असणार आहेत त्यांच्या गरबांनी साठी सरकार आहे त्यांना दीड लाख रुपये एवढे देणार आहे त्यानंतर राहिलेले दीड लाख रुपये देणार आहे असे संपूर्ण मिळून त्यांना अडीच लाख रुपये ते 3 लाख रुपये एवढा त्यांना फायदा होणार आहे पण सर्व लोकांना तीन लाखांपर्यंत आत्तापर्यंत फायदा झालेला आहे व त्यामध्ये लोकांनी स्वतःचे घर देखील बांधलेले आहे तर हे रक्कम तुम्हाला टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे जसे की पहिला टप्पा जो असणार आहे तो 40 हजाराचा असणार आहे दुसरा टप्पा 80 हजाराचा असणार आहे व त्यानंतर जसे जसे काम होत जाईल तसे तसे तुम्हाला पैसे देण्यात येणार आहेत असे सरकारने सांगितलेले आहे त्यासोबतच तिसरा टप्पा असणार आहे त्यामध्ये तुम्हाला वेळेनुसार 80 हजार रुपये एवढे देणार येणार आहे असे सांगितलेले आहे चौथ्या टप्प्यांमध्ये 50,000 व राहिलेले रक्कम डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंट मध्ये पाठवण्यात येणार आहे अशा पद्धतीने शबरी घरकुल योजनेसाठी ज्या अनुदान वाटप पद्धत आहे ते येथे झालेले आहे तर आता मित्रांनो आपण पाहणार आहोत की या घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत.
Shabri Awas Gharkul Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे
तर मित्रांनो या योजनेसाठी सरकारने काही आवश्यक कागदपत्रे ठेवलेले आहे ते तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहे कारण कागदपत्रांची वय हे काम होणे शक्य नाहीये व याचा खूप लोक दुरुपयोग करत असल्यामुळे या योजनेमध्ये कागदपत्रांची गरज लागणार आहे तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे जे दस्तऐवज आहे ते घर बांधण्यासाठी तुम्हाला उपलब्ध करावे लागणार आहेत जसे की तुमच्या रहिवासी प्रमाणपत्र अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र उत्पन्नाचे तुम्ही आहे त्या उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड आधार कार्ड रद्द केलेला चे या सर्व गोष्टी लागणार आहेत त्यासोबत बँकेचे पासबुक आहेत त्याच्या पहिल्या पानाचे स्कॅन कॉपी या सर्व गोष्टी येथे लागणार आहेत तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत सगळे आवाज योजनेसाठी अर्ज कसा करायचा.
Shabri Awas Gharkul Yojana 2024 अर्ज प्रक्रिया
तर मित्रांनो या योजनेसाठी सरकारने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ते आता आपण येथे पाहणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचे म्हणजे जो योजनेचा अर्ज असणार आहे तो ऑफिशियल वेबसाईट वरती डाऊनलोड करून घ्यायचा आहे तो घेतल्यानंतर तुम्हाला सर्व अर्ज नेट पद्धतीने भरायचा आहे व त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चुका करायचे नाहीये त्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालय आहे ते त्यामध्ये जाऊन तुम्हाला सर्व अर्ज पूर्णपणे द्यायचा आहे जमा करायचा आहे त्यानंतर अर्ज जमा केल्यानंतर तेथील कार्यकारी अधिकारी असणार आहेत ते सर्व पाहून घेणार आहेत पाहून घेतल्यानंतर त्यामध्ये काही चुका असतील किंवा काही अडचणी असतील तर ते सॉल करणार आहेत व तुमचा अर्ज मान्य करणार आहेत.
तर मित्रांना आज आपण Shabri Awas Gharkul Yojana 2024 पाहिलेली आहे ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्यासोबतच तुम्हाला जर अजून अशीच माहिती नवीन पाहिजे असेल तर आपण एक व्हाट्सअप ग्रुप बनवलेला आहे तो तुम्ही जॉईन करू शकता त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.