Senior citizen scheme 2024 नमस्कार मित्रांनो आज एक आपण नवीन स्कीम घेऊन आलेलो आहे नवीन एक योजना घेऊन आलेलो आहे त्या योजनेचे नाव आहे सीनियर सिटीजन स्कीम 2024 तर या योजनेमध्ये आपण पाहणार आहोत की योजना कोणासाठी आहे त्याच्यासाठी फायदे काय आहे कागदपत्रे कोणती आहेत किती जणांना लाभ भेटणार आहे आणि नक्की किती लाभ भेटणार आहे ही सर्व आपण यामध्ये पाहणार आहोत तसेच आपले पैसे दीर्घकाळासाठी जमा करून ठेवायचे असतील तसे नियर सिटीजन सेविंग स्कीम योजना आहेत तो एक उत्तम पर्याय आहे तुमच्यासाठी तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता तसेच या योजनेच्या माध्यमातून आठ पॉईंट दोन टक्के असे व्याजदर तुम्हाला दिले जाणार आहेत तसेच Senior citizen scheme 2024 अनेक प्रकारचे फायदे तसेच प्रमुख बँकांमध्ये पाच वर्षाकरिता एफडी वरती मिळणार व्याज यासोबत सविस्तर माहिती आपण या ब्लॉगमध्ये संपूर्ण पाहणार आहोत तर तुम्ही हा संपूर्ण ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की याचे फायदे काय आहेत कोणासाठी ही योजना आहे कागदपत्रे या योजनेसाठी काय काय लागणार आहेत तसेच या योजनेमध्ये लाभ किती मिळणार आहे ही सर्व माहिती आपण याच्यामध्ये सांगितलेली आहे ते एकदा संपूर्ण ब्लॉग वाचा म्हणजे तुम्हाला सर्व कळून जाईल तर चला मग आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया.
Senior citizen scheme 2024 रक्कम जमा करता येईल
नमस्कार शेतकरी बांधवांनो या योजनेमध्ये सीनियर सिटीजन स्कीम 2024 मध्ये तुम्हाला किती पैसे भरायचे आहेत किती वरती किती पैसे तुम्हाला भेटणार आहे व्याजदर काय आहे मुद्दल किती ठेवायचे आहे कालावधी किती वर्षांसाठी आहे ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याबद्दल आपण माहिती समजून घेऊया तर तुम्हाला मित्रांनो एक हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येणार आहे म्हणजे तुम्ही एक हजार रुपये ठेवले तरी चालू करू शकता त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडचणी येणार नाहीये तसेच जी रक्कम असणार आहे मुद्दल असणार आहे ठेवीची त्याची मर्यादा 30 लाख रुपयांपर्यंत एवढी असणार आहे म्हणजे सुरुवात एक हजारापर्यंत चालू होणार आहे ती मुद्दल तीस लाखांपर्यंत तुम्ही ठेवू शकता. Senior citizen scheme 2024 एक हजार ते 30 लाखापर्यंत तसेच त्या रकमेची परिपक्वता म्हणजेच कालावधी हा पाच वर्षांचा असणार आहे म्हणजे एकदा तुम्ही रक्कम ठेवली तर पाच वर्ष तुम्ही ते रक्कम ठेवू शकता तसेच ठेवी रकमेच्या मुद्दलीनंतर खात्यावरती कालावधी तीन वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही वाढवू शकता म्हणजे तुम्ही जे रक्कम ठेवले आहे तर पाच वर्षांवरती तुम्ही अजून तीन वर्ष म्हणजे संपूर्ण आठ वर्षाचा कालावधी तुम्ही एवढा वाढवू शकता त्याच्या मध्ये जर तुम्ही हजार रुपये ठेवू शकता दहा हजार रुपये तसेच एक लाख दोन लाख पाच लाख दहा लाख तीस लागेपर्यंत तुम्ही रक्कम ठेवू शकता व त्याच्यावरची तुम्हाला व्याजदर 8.2% एवढा भेटणार आहे.
Senior citizen scheme 2024 वयाची शिथिलता
मित्रांनो यामध्ये आपण पाहणार आहे की डिफेन्स वरती जे काम करणारे लोक असतात म्हणजेच आर्मी पोलीस मध्ये असणारे जे लोक असतात त्यांच्यासाठी निवृत्तीसाठी वयाची किती पर्यंत हे करू शकतात तर एखादा व्यक्ती साठ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर तोही या व्यक्तीचा फायदा घेऊ शकतो तसेच जर निवृत्त होणाऱ्या लोकांकरता किंवा काही जे लोक असतात जे नेवृत्त होतात म्हणजे एखादा पोलीस मध्ये व्यक्ती आहे किंवा आर्मीमध्ये आहे आणि तुझं निवृत्त झाला तर त्यांना काही अटी आणि सवलती लावल्या जातात वयाच्या त्यानंतर ते या योजनेचा फायदा घेऊ शकतात तसेच हे जे खाते आहे ते Senior citizen scheme 2024 आपल्या जोडीदारासह म्हणजेच आपली बायको असेल त्यांच्या संगत तुम्हाला जर खाते खोलायचे असेल किंवा स्वतःचे संयुक्त वेगळे वैयक्तिक अकाउंट खोलायचे असेल तरी देखील तुम्ही करू शकता म्हणजे यामध्ये तुम्हाला दोन्ही प्रकारचे फायदे मिळतात.
Wire Fence Scheme 2024 | तार कंपाऊंड साठी सरकार देणार 90% सबसिडी
Senior citizen scheme 2024 गुंतवणुकीचा लाभ
नमस्कार मित्रांनो सीनियर सिटीजन स्कीम 2024 यामध्ये आपण आत्ता पाहणार आहोत की किती गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला किती लाभ मिळणार आहे या योजनेमध्ये जर मित्रांनो तुम्ही डिफेन्स निवृत्ती झालेला असाल किंवा तुम्ही एक साधे शेतकरी असाल नॉर्मल माणूस असाल तरी तुम्हाला एक लाख रुपये तुम्ही योजनेमध्ये गुंतवले तर तुम्हाला पाच वर्षानंतर एक लाख 41 रुपये एवढा फायदा होणार आहे तसेच जर तुम्ही दोन लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला पाच वर्षानंतर दोन लाख 82 हजार रुपये एवढा परतावा भेटणार आहे तसेच या योजनेमध्ये जर तुम्ही पाच लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वर्षाच्या पाच वर्षानंतर सात लाख पाच हजार रुपये एवढे मिळणार आहेत एवढा तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होणार आहे तसेच आता आपण पाहूया की दहा लाख रुपये तुम्ही जमा केले तर त्यानंतर तुम्हाला 14 लाख दहा हजार रुपये एवढा फायदा होणार आहे तसेच वीस लाख रुपये तुम्ही गुंतवले तर तुम्हाला 28 लाख वीस हजार रुपये एवढा पाच वर्षानंतर फायदा होणार आहे आणि जर तुम्ही तीस लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 42 लाख 3000 रुपये एवढा परतावा मिळणार आहे ते देखील पाच वर्षानंतर त्यामुळे या योजनेचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या मला या योजनेचा चांगला फायदा होईल आता आपण पाहूया की पाच वर्षाच्या एफबी वरती जेष्ठ नागरिकांना किती व्याज मिळणार आहे आणि कोणत्या बँक मधून मिळेल.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Senior citizen scheme 2024 बँकेचे व्याजदर
नमस्कार मित्रांनो आता आपण बँकेचे व्याजदर पाहणार आहोत जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये अकाउंट काढले आणि तिथे फिक्स डिपॉझिट ठेवले तर तुम्हाला वर्षाला 7.25 टक्के एवढा व्याजदर भेटणार आहे तसेच पंजाब नॅशनल बँकेमध्ये तुम्हीच पैसे ठेवले तर तुम्हाला 7% एवढा फायदा मिळणार आहे. तसेच Senior citizen scheme 2024 जर तुम्ही आयसीआयसीआय बँक किंवा ॲक्सिस बँक यामध्ये जर अकाउंट काढले तर आयसीआयसीआय बँक मध्ये 7.50% ॲक्सिस बँक मध्ये 7.60% एवढा तुम्हाला फायदा मिळणार आहे त्याची पोस्ट मला कशी वाटली ते सांगा कमेंटमध्ये अजून माहितीसाठी आपला वेबसाईटला व्हिजिट करत रहा धन्यवाद