Security Printing Press Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन भरती बद्दल नवीन एका जॉब बद्दल माहिती घेणार आहोत आणि ती खूप तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण जर मित्रांनो तुम्ही दहावी पास असाल किंवा आयटीआय पास असाल तर तुमच्यासाठी ही एक नोकरीची खूप सुवर्णसंधी असणार आहे त्या रन सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते जॉब भेटणार आहे त्यामुळे लवकरच तुम्ही येथे अर्ज करा आपण या ब्लॉगमध्ये आता पाहणार आहोत की यामध्ये किती पद संख्या आहे त्यासोबतच शैक्षणिक पात्रता काय काय लागणार आहेत वय मर्यादा काय असणार आहे त्यासोबत ऑनलाईन पद्धतीने एप्लीकेशन फॉर्म कसा भरायचा आहे तसेच सिलेक्शन प्रोसेस कसे केले जाणार आहे व काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देखील आपण येथे पाहणार आहोत त्यामुळे चला आपण या चांगल्या ब्लॉगला सुरुवात करूया व जाणून घेऊया Security Printing Press Bharti 2024 संपूर्ण माहिती.
Security Printing Press Bharti 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो केंद्र सरकार भारत सरकार हे नवनवीन जॉब चे आपल्या भारतातील मुलांसाठी घेऊनच येत असते तर त्यामध्येच एक सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस ही भरती देखील सरकारने सुरू केलेली आहे ते सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये विविध पदांची भरती हक्का निघालेली आहे जर मित्रांनो तुमचे दहावी पास झालेले असेल किंवा आयटीआय पास झालेला असाल तर तुम्ही या सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये भरती तुम्हाला या अंतर्गत मिळणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे तसेच या भरतीसाठी तुम्हाला एकूण रिक्त जागा 96 आहेत त्यासोबतच या Security Printing Press Bharti 2024 मध्ये वेगवेगळ्या अशा नवपदांसाठी जागा निघालेल्या आहेत त्यासोबतच यामध्ये सुपरवायझर फायरमॅन असिस्टंट टेक्निशियन असे विविध पदे आहेत तर त्यामधील तुम्ही एका पदावरती नक्कीच लागू शकतात कारण यामध्ये एकूण रिक्त जागा 96 आहेत असे सांगितलेले आहे त्यासोबत प्रिंटिंग प्रेस भरतीवर सांगितलेल्या प्रमाणे जे उमेदवार असणार आहे त्यांनी किमान कमीत कमी दहावी पास असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच जे आयटीआयचा त्यांनी फिटर याचे शिक्षण घेतलेले असेल तर खूपच चांगले असणार आहे कारण यांना खूप प्राधान्य देण्यात येणार आहे व या पदासाठी उमेदवार पदवीधर असे देखील असणे आवश्यक असणार आहे असे सरकारने यामध्ये सांगितलेले आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
त्यासोबतच ऑनलाइन स्वरूपात ही परीक्षा घेतली जाणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे आणि जे उमेदवार आहेत त्या परीक्षेत उत्तीर्ण होतील त्यांना सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस असणार आहे त्यामध्ये भरती करण्यात येणार आहे त्यासोबतच ही परीक्षा कशी असणार आहे त्यामध्ये कोणकोणते प्रश्न येतील त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ब्लॉगमध्ये घेतलेली आहे त्यामुळे ब्लॉग संपूर्ण नक्कीच भाषा सोबतच ही जी भरती असणार आहे ते सरकारने ऑनलाईन पद्धतीने मधून घेतली जाणार आहे असे सांगितलेले आहे त्यासाठी एक Security Printing Press Bharti 2024 एखादी कृत वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यासोबतच उमेदवार आहे त्यांनी इतर मार्गाने अर्ज केले तर त्यांच्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीये कारण अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच तुम्हाला अर्ज करायचे आहेत असे सरकारने सांगितलेले आहेत तर चला आता आपण मित्रांना जाणून घेऊया सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस बद्दल सविस्तर माहिती.
Security Printing Press Bharti 2024 अधिक माहिती
तर मित्रांनो ही जी सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस आहे त्या भरतीचे नाव असे आहे की सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती 2024 त्यासोबतच या पदाचे नाव एकूण नाव पदे आहेत त्यांचे सर्व माहिती आपण खालील प्रमाणे दिलेलेच आहे तर ते एकदा तुम्ही वाचून घ्या त्यासोबत नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये असणार आहे तसेच यामध्ये वेतनश्रेणी म्हणजेच पगार हा 18 हजार 780 ते 67 हजार 390 प्रति महिना असणार आहे तसेच महत्त्वाचे म्हणजे हे वेतनश्रेणी प्रत्येक वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे वेतन श्रेणी असणार आहे असे सांगितलेले आहे तसेच यामध्ये वयाची 18 ते 30 वर्षाचे असणार आहे यामध्ये देखील प्रत्येक पदांनुसार वेगवेगळे वयोगट असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे व परीक्षा फेस सहाशे रुपये यामध्ये घेतली जाणार आहे जर तुम्ही मागासवर्गीय उमेदवार म्हणजेच तुम्ही एससी एसटी एनटी या प्रवर्गामध्ये असाल तर तुम्हाला दोनशे रुपये फ्री आकारले जाणार आहे असे सरकारने यामध्ये सांगितलेले आहे त्यात आपण जाणून घेऊया Security Printing Press Bharti 2024 यामध्ये पदसंख्या कोणकोणत्या असणार आहेत.
Security Printing Press Bharti 2024 पदसंख्या
तर मित्रांनो या सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसच्या भरतीमध्ये वेगवेगळे पद आहेत त्यामुळे त्याच्या वेगवेगळ्या पदसंख्या आहेत तर त्या आपण आता जाणून घेणार आहोत सुपरवायझर या पदासाठी दोन पदसंख्या आहे सुपरवायझर टेक कंट्रोल त्यासाठी पाच पदसंख्या आहेत सुपरवायझर ओएल त्यासाठी एक पदसंख्या आहे तसेच ज्युनियर ऑफिस असिस्टंट यासाठी 12 तसेच ज्युनियर टेक्निशियन यांच्यासाठी 68 व जुनियर टेक्निशियन फिटर यांच्यासाठी तीन तसेच ज्युनियर टेक्निशियन वेल्डर याच्यासाठी एक व जुनिअर टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स याच्यासाठी तीन व फायरमन याच्यासाठी एक अशा एवढ्या पदसंख्या असणार आहेत असे संपूर्ण मिळून 96 पद संख्या असणार आहेत असे सरकारने सांगितलेले आहेत तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या जॉब साठी Security Printing Press Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता काय काय असणार आहे.
Security Printing Press Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
तर मित्रांनो हा जो जॉब आहे सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती त्याच्यासाठी सरकारने काही शैक्षणिक पात्रता ठेवलेली आहे ते आपण पाहणार आहोत कारण तीच पात्रता तुमची असेल तरच तुम्हाला या जॉब साठी घेतले जाणार आहे तर याच्यामध्ये मित्रांनो प्रथम जी श्रेणी असणार आहे तर त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी किंवा डिप्लोमा करणे गरजेचे असणार आहे बीटेक बी ई बी एस सी केलेली असेल तरी देखील चालू शकते पद क्रमांक दोन आहे त्याच्यामध्ये प्रिंटिंग मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स तसेच कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यामध्ये केलेले असेल तरी देखील चालणार आहे पद क्रमांक तीन मध्ये आयटीआय एससीव्हीटी प्रिंटिंग ट्रेड ऑफसेट प्रिंटिंग प्लेट मेकिंग इलेक्ट्रोप्लेटिंग प्लेट मेकर यामध्ये काम केलेले असेल तरी देखील चालणार आहे त्यासोबत पद क्रमांक चार साठी एनसीवीटी एससीव्हीटी आयटीआय फिटर तसेच त्वचा क्रमांक पाच एनसीवीटी एससीव्हीटी आयटीआय वेल्डर तसेच पद क्रमांक सहा याच्यासाठी एनसीवीटीएससी विटी आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स यामध्ये शिक्षण झालेले असेल तरी चालणार आहे पद क्रमांक सात मध्ये हिंदी मध्ये पदवीधर पदवी किंवा इंग्रजीमध्ये केलेली असेल तरीदेखील चालणार आहे पद क्रमांक आठ मध्ये 55% गुणांसह पदवीधर असणे गरजेचे असणार आहे तसेच संगणकाचे ज्ञान व इंग्रजी टायपिंग करता येणे गरजेचे असणार आहे व हिंदी टायपिंग त्यासोबतच पद क्रमांक नऊ मध्ये दहावी उत्तीर्ण असणे व फायरमॅन ट्रेनिंग प्रमाणपत्र व उंची 165 सेंटीमीटर व छाती 79 ते 84 सेंटीमीटर असणे गरजेचे असणार आहे तर आता आपण मित्रांनो पाहूया याच्यासाठी वयोमर्यादा किती लागणार आहेत.
Security Printing Press Bharti 2024 वयोमर्यादा
तर मित्रांनो या जॉब साठी तुम्हाला काही वयोमर्यादाची गरज असणार आहे ती सरकारने सांगितलेले आहे ते वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे निवड केली जाणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे तर काही पदांकरिता कोणती वयाची अट दिलेली नाही तर काही पदांसाठी दिलेली आहे तर मित्रांनो उमेदवार आहे त्यांचे वय हे 15 एप्रिल 2023 रोजी खालील प्रमाणे असणे गरजेचे असणार आहे जसे की पद क्रमांक एक दोन आणि सात याच्यासाठी 18 ते 30 वर्ष असणे गरजेचे असणार आहे व पद क्रमांक तीन चार पाच सहा आणि नऊ त्याच्यासाठी 18 ते 25 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे तसेच पद क्रमांक आठ याच्यासाठी 18 ते 28 वर्ष वय असणे गरजेचे असणार आहे जर याच्यामध्ये एससी एसटी प्रवर्गामध्ये तुम्ही असाल तर तुमचे प्रत्येक पदासाठी पाच वर्षांची सूट दिले जाणार आहे ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची सूट दिले जाणार आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया एप्लीकेशन ची ऑनलाईन प्रोसेस कशा पद्धतीने करायचे.
Security Printing Press Bharti 2024 अर्ज प्रक्रिया
तर मित्रांनो या सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरतीसाठी सरकारने सांगितलेले की ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे अर्ज भरण्यासाठी तुम्ही ऑफिसियल वेबसाईट वरती जाऊन अर्ज भरू शकता अर्ज सुरू होण्याची तारेची 16 मार्च 2024 रोजी झालेली आहे व अर्ज बंद होण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024 असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया अर्ज कशा पद्धतीने भरायचा तर मित्रांनो याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जायचे आहे तिथे गेल्यानंतर इम्पॉर्टंट लिंक सेक्शन असेल त्यावर क्लिक करून तुम्हाला भरतीचा अर्ज भरायचा आहे भरतीच्या अर्ध्या हे आयबीपीएस द्वारे भरायचे आहेत तिथून जाऊन तुम्हाला नोंदणी करायची आहे ऑनलाइन फॉर्म ओपन केल्यानंतर तिथे आवश्यक ती विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे व जाहिरातीमध्ये नमूद केलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत परीक्षा फी देखील भरण्याने वारी असणार आहे परीक्षा फी भरल्यानंतर जर तुम्ही ओपन कास्ट मध्ये येत असेल तर तुम्हाला सहाशे रुपये एवढी फी भरायचे आहे व तुम्ही मागासवर्गीय उमेदवार असेल तर तुम्हाला दोनशे रुपये फी भरायचे आहे ही भरून झाल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे व तुम्ही तुमचा अर्ज सक्सेसफुल रित्या पार पडलेला असणार आहे आता आपण जाणून घेऊया Security Printing Press Bharti 2024 याची सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने केली जाणार आहे.
Security Printing Press Bharti 2024 भरती प्रक्रिया
तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला परीक्षेच्या ऑनलाईन माध्यमातून होणार आहे परीक्षेची टेस्ट ऑनलाईन असणार आहे व त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप चे क्वेश्चन काही विचारलेले असणार आहेत ते तुम्हाला करायचे आहेत त्या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंगची सिस्टीम असणार आहे ते लागू असणार आहे त्यामुळे प्रत्येक चुकीच्या प्रश्नामागे तुमचे अधिक मार्क देखील कट केले जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला परीक्षा नीट पद्धतीने द्यायचे आहे कोणत्याही प्रश्नाची नाही येत व निवड प्रक्रिया ही मेरिट लिस्ट द्वारे करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वाधिक ज मार्क पडले तर तुम्हाला नक्कीच या जॉब भेटणार आहे.
तर आज मित्रांनो पहिली सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती याबद्दल संपूर्ण माहिती तर ह्या जॉब तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी आपण एक व्हाट्सअप ग्रुप बनवलेला आहे तो जॉईन करा कारण यावरती आपण गव्हर्मेंट जॉब व गव्हर्मेंट च्या योजना आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती देत असतो त्यामुळे आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्याबद्दलची सर्व लिंक आपण वरती दिलेले आहेत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.