SECR Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की एससीसीआर भरती 2024 बद्दल संपूर्ण माहिती तर मित्रांनो तुमचाच आयटीआय कोर्स पूर्ण झालेला असेल तर तुम्हाला रेल्वेमध्ये एक नोकरीची सुवर्णसंधी मिळत आहे त्यामध्ये खूप चांगला मोठा पगार देखील तुम्हाला मिळणार आहे तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2024 हे या भरतीचे संपूर्ण नाव आहे त्याबद्दलचे आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत की या भरतीमध्ये एप्लीकेशन फॉर्म कसा भरायचा शैक्षणिक पात्रता काय काय लागणार आहे सिलेक्शन प्रोसेस कशी केली जाणार आहे त्यासोबत महत्त्वाचे प्रश्नांची उत्तरे व हायलाइट्स याबद्दल माहिती घेणार आहोत तर चला त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
संपूर्ण माहिती तर मित्रांनो ही दक्षिण पूर्व भरती आहे एक मोठी बंपर भरती चालू झालेली आहे त्याच्या अधिकृत जाहिरात त्यांनी पब्लिश केलेली आहे तब्बल मित्रांनो 1113 एवढ्या मोठ्या रिक्त जागा या भरल्या जाणार आहेत असे सांगण्यात येत आहे जर तुमचे दहावी पास झालेले असेल किंवा आयटीआय पास झालेले असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. आता मित्रांनो या भरतीचे आपण SECR Bharti 2024 थोडेफार माहिती जाणून घेऊया.
SECR Bharti 2024 महत्त्वाची माहिती
तर मित्रांनो ही जी भरती आहे या भरतीच्या पदाचे संपूर्ण नाव अप्रेंटिस असे आहे रिक्त जागा एकूण 113 आहे आणि नोकरीचे ठिकाण मित्रांनो हे रायपूर विभागामध्ये असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच येथे तुम्हाला वेतनश्रेणी 13,188 रुपये एवढे प्रति महिन्याला मिळणार आहे असे देखील कळवण्यात आलेले आहे त्यासोबतच इथे वयाची अट ही 15 ते 24 वर्षे असणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे तसेच येथे कोणत्याही प्रकारची फी देखील घेतली जाणार नाही तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया SECR Bharti 2024 शैक्षणिक पात्रता येते काय काय असणार आहे.
अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.
SECR Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
तर मित्रांनो येथे शैक्षणिक पात्रता सरकारने सांगितलेले आहे तर त्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत तर यामध्ये मित्रांनो जो उमेदवार आहे त्याची कमीत कमी किमान दहावी पास असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच दहावी बोर्डामध्ये तुम्हाला 50% पेक्षा जास्त मार्क मिळालेले असणे गरजेचे असणार आहे तरच तुम्ही या जॉब ला अप्लाय करू शकता अथवा तुम्ही या जॉबला अप्लाय करू शकत नाही त्यामुळे दहावी मध्ये तुम्हाला 50% पेक्षा मार्क जास्त असणे गरजेचे आहे त्यानंतर उमेदवाराने एखाद्या संबंधित ट्रेड म्हणजे आयटीआय जर केलेला असेल तर खूपच चांगले असणार आहे तर अशा पद्धतीने शैक्षणिक पात्रता येथे दिलेली आहे आता आपण भरती चा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा व त्याबद्दलची SECR Bharti 2024 थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
SECR Bharti 2024 अर्ज प्रक्रिया
तर मित्रांनो आपण अर्ज प्रक्रिया बद्दल आता पाहणार आहोत तर मित्रांनो अर्ज प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे त्यासोबतच इथे अर्ज सर्व अन्याची तारीख किती एप्रिल 2024 असणार आहे कर्ज बंद होण्याची तारीख ही एक मे 2024 असणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करावा अशी सरकारच्या म्हणणे आहे आता मित्रांनो आपण पाहूया ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म ची प्रोसेस कशा पद्धतीने केली जाते.
SECR Bharti 2024 ऑनलाइन फॉर्म प्रोसेस
तर मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला काय करायचे आहे अधिकृत जी वेबसाईट दिलेली आहे त्यावर ती जायचे आहे ते आपल्या ऑनलाईन असा एक ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचे आहे त्यावरचे जेव्हा तुम्ही क्लिक करता त्यावेळेस तुमच्यासमोर एक फॉर्म येतो तो फॉर्म वरती क्लिक करायचे आहे फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक जाहिरात दिसते त्या जाहिराती वरती सर्व दिलेली माहिती वाचून घ्यायची आहे त्यामध्ये जर सूचना दिलेल्या आहेत त्याचे पालन करायचे आहे व संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यानंतर एससी एसटी ओबीसी या जातीमधील या मागासवर्गीय प्रवर्गामधील जे लोक आहेत त्यांना जे चालू वर्ष आहे त्याचे त्यांना आकाश सर्टिफिकेट काढून घ्यायचे आहे व तेथे अपलोड करायचे आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे त्यासोबत फोटो सही सर्व उमेदवारांना अपलोड करायचे आहेत व या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे फी घेतली जाणार नाही असे देखील सांगण्यात आलेले आहे त्यामुळे सर्व लोकरी असणार आहे उमेदवार ते या जॉब साठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत एकदा फॉर्म झाला तर तो संपूर्ण तपासून घ्यायचा आहे व मगच सबमिट करायचा आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे कारण चुकीचा अर्ज येथे अजिबात मान्य केला जाणार नाहीये आता आपण पाहूया की या भरतीसाठी SECR Bharti 2024 सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने करण्यात येत आहे.
SECR Bharti 2024 सिलेक्शन प्रोसेस
मित्रांनो येथे आपण आता सिलेक्शन प्रोसेस बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या भरतीसाठी मेरिट लिस्ट असणार आहे त्याद्वारे येथे सिलेक्शन केले जाणार आहे जसं की तुमचे इयत्ता दहावी मध्ये व आयटीआय वरती तुम्हाला मार्क किती पडलेले आहेत त्यावर ती सर्व गोष्टी डिपेंड असणार आहेत त्यामुळे जे कमीत कमी यामध्ये असे सांगितलेले आहे की दहावी मध्ये तुम्हाला 50% पेक्षा जास्त मार्क असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच 50% नंतर तुमचे जर आयटीआय मध्ये चांगले मार्क असतील तरी देखील चालणार आहेत व मेरिट लिस्ट लागल्यानंतर जे लोक पात्र आहेत त्यांचे कागदपत्रे व त्यांचे मेडिकल टेस्ट घेतली जाणार आहे त्यानंतरच याची सुरुवात करण्यात येणार आहे तर जे उमेदवार या सर्व प्रक्रियेमध्ये पास होतील त्यांनाच प्रशिक्षणासाठी पुढे निवड करण्यात येणार आहे तर आता आपण काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
SECR Bharti 2024 महत्त्वाची माहिती
तर मित्रांनो या भरतीसाठी आपला एक कसे करायचे तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन सविस्तर माहिती दिलेली आहे ते पाहून तुम्ही तिथून अप्लाय करू शकणार आहात या भरतीसाठी कोण कोण पात्र असणार आहे त्याची दहावी पास आहे आणि दहावी मध्ये त्यांना 50% पेक्षा जास्त मार्क आहेत त्यासोबत जे आयटीआय पास आहेत अशा लोकं अर्ज करू शकणार आहेत पण वयोमान त्यांचे उमेदवार असणारे त्यांचे वय 15 ते 24 वयोगट असणे गरजेचे असणार आहे त्यासोबत त्याचे शेवटची तारीख एक मे 2024 देखील असणार आहे.
तर मित्रांना आज आपण secr भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती सरकारी योजना व सरकारी जॉब याबद्दल संपूर्ण माहिती देत असतो त्यामुळे तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा याचा फायदा तुम्हाला असा होईल की तुम्ही दररोज संपूर्ण माहिती संपूर्ण योजना संपूर्ण जॉब च्या रिलेटेड माहिती आपल्या व्हाट्सअप वरती पाहू शकणार आहात भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.