SBI Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण एसबीआय बँक भरती बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन नोकरीचे संधी निकाली आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया.
SBI Bank Bharti 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो या एसबीआय बँक आहे याच्यामध्ये एक नवीन चांगली संधी निघालेली आहे याच्यामध्ये विविध पदांची सरकारी बँकेचा नोकरी तुम्हाला भेटत आहे पात्रता यासाठी पदवीधर लागणार आहे आणि यामध्ये पगार तुम्हाला पन्नास हजार भेटणार आहे असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो ही एक चांगली सुवर्णसंधी आहे ही संध्या अजिबात सोडू नका पण त्यासाठी तुम्हाला संपूर्ण ब्लॉग वाचणे गरजेचे असणार आहेत तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
SBI Bank Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरतीचे नाव – स्टेट बँक ऑफ इंडिया असे असणार आहे.
- विभाग – बँकिंग विभागामधील ही नोकरी तुम्हाला मिळणार आहे.
- नोकरीचे ठिकाण – ही जी नोकरी असणार आहे ती निवड झाल्यानंतर तुमच्या संपूर्ण आपलं भारत देश आहे त्याच्यामध्ये कुठेही नोकरी तुम्हाला लागणार आहे.
- शैक्षणिक पात्रता – तर मित्रांना तुम्हाला या जॉब साठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे ते म्हणजे तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर झालेले गरजेचे पाहिजे.
- पदसंख्या – या जॉबची पदसंख्या 150 जागा आहेत असे या पीडीएफ मध्ये सांगण्यात आलेले आहे.
- अर्ज शुल्क – तर या जॉब साठी जो मी तो अर्ज करणार आहे त्याचा शुल्क 750 रुपये असणार आहे खुल्या वर्गासाठी व मागासवर्गासाठी कोणत्या प्रकारचा शुल्क घेतल्या जाणार नाही.
- पगार – यामध्ये तुम्हाला 48170 ते 69 हजार 810 एवढा पगार भेटणार आहे.
- अर्ज प्रक्रिया – तुम्हाला हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जाची मुदत – 27 जून 2024 इथपर्यंत अर्जाची मदत असणार आहे
- निवड प्रक्रिया – उमेदवाराची निवड ही परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे.
तर मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण एसबीआय बँक भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती घेतली ही जर माहिती आवडली असेल तर तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा पण अशाच जॉब बद्दल वयोजन बद्दल माहिती आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.