savitribai phule yojana for obc students 2024 | सावित्रीबाई फुले योजना 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

savitribai phule yojana for obc students 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहोत या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना याबद्दल संपूर्ण माहिती तर मित्रांनो जे ओबीसी या प्रवर्गामध्ये आहेत या विद्यार्थ्यांना 51 हजार रुपये एवढे मिळणार आहेत असे सांगण्यात आलेले आहेत त्यासोबत मित्रांनो या तालुक्याच्या मधील जे विद्यार्थी असणार आहेत त्यांना 38 हजार रुपये देखील मिळणार आहेत असे देखील सांगण्यात आलेले आहेत व ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही राहून जे उच्च शिक्षण घेत आहात त्यांच्यासाठी 43 हजार रुपये मिळणार आहेत अशी सर्व माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे तर चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया व या ब्लॉगला सुरुवात करूया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

savitribai phule yojana for obc students 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आहे या अंतर्गत ओबीसी प्रवर्गांमधील जे विद्यार्थी असणार आहेत त्यांना 51 हजार 38 हजार व तरी चाळीस हजार अशा वेगवेगळ्या अनुदान पैसे आहे ते तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यामध्ये संभाजीनगर नाशिक आणि कोल्हापूर येथील जिल्हे देखील याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो यासाठी कोणकोणती जातींना हे भेटणार आहे पात्रता काय काय असणार आहे शिक्षणाचा निकष कसा केला जाणार आहे वारजाची पद्धत कशी असणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण आता येथे पाहणार आहोत तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत यामध्ये savitribai phule yojana for obc students 2024 कोण कोणत्या जातीसाठी यामध्ये हे पैसे भेटणार आहेत.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

savitribai phule yojana for obc students 2024 कोणकोणत्या जाती असणार आहेत.

तर मित्रांनो याच्यामध्ये सरकारने काही अटी व शर्ती ठेवलेले आहेत त्या तुम्हाला मान्य करणे गरजेचे असणार आहे जे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना देखील याच्यामधून जे पैसे आहेत ते मिळणार आहेत असे सांगितलेले आहेत त्यासोबत जे इतर मागासवर्गीय जाती जमाती भटक्या जाती जमाती असणार आहेत त्यांना देखील याचा फायदा घेता येणार आहे त्यासोबत या जिल्ह्यामध्ये 600 पेक्षा अधिक विद्यार्थी एकूण 21000 600 एवढे विद्यार्थी असणार आहेत असे देखील शासनाने सांगितलेले आहे याचा आकडा तेरा डिसेंबर 2024 रोजी सांगण्यात आलेला होता व याच्यामध्ये मान्यता देखील त्या दिवशी देण्यात आलेली होती. तर संदर्भसहित बघायला गेले तर याच्यामध्ये पात्रता आणि कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत savitribai phule yojana for obc students 2024 त्याबद्दल देखील आता आपण माहिती जरा जाणून घेऊया.

savitribai phule yojana for obc students 2024 माहिती व कागदपत्रे

तर मित्रांनो पाहायला गेले तर यामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर ठाणे, चिंचवड पिंपरी व पुणे अशा ठिकाणचे जे आहेत अशा उच्च ठिकाणांमध्ये जे शिक्षण घेत आहे अशा शहरांमध्ये देखील अनुदान देण्यात येणार आहे असे देखील सरकारने सांगितलेले आहे त्याच्यामध्ये भोजन भत्ता देखील मिळणार आहे तो बत्तीस हजार रुपये दिला जाणार आहे त्याच्यासोबत उदरनिर्वाह करण्यासाठी आठ हजार रुपये दिले जाणार आहेत प्रति महिना व तुम्ही जेथे राहता म्हणजे तुमच्या ज्या होस्टेल असणार आहे त्याच्यासाठी 7000 रुपये दिले जाणार आहेत असे देखील सांगितलेले आहेत तर ही तुम्हाला माहिती यामध्ये देण्यात येत आहे त्याच्यासाठी काही कागदपत्रांची गरज असणार आहे savitribai phule yojana for obc students 2024 ती आता आपण पाहूया.

तर मित्रांनो तुम्ही जिथे राहत आहात हॉस्टेलला तेथील काही फोटोग्राफ्स त्याच्यानंतर तुम्ही कॉलेजमध्ये शिकत आहात तेथील प्रमाणपत्र त्याच्यासोबत तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड तुमचे कॉलेजचे स्टुडन्ट आयडी या सर्व गोष्टी येथे लागणार आहात व तुम्ही चा प्रवर्ग जातीचा दाखला या कागदपत्रांची येथे गरज लागणार आहे.

savitribai phule yojana for obc students 2024 पात्रता

savitribai phule yojana for obc students 2024
savitribai phule yojana for obc students 2024

तर मित्रांनो सरकारने यामध्ये काही पात्रता देखील ठेवलेली आहे ती पात्रता तुम्हाला मान्य करणे गरजेचे असणार आहे तर आणि तरच तुम्हाला येथे अनुदान मिळणार आहे असे देखील सरकारने सांगितलेले आहे तर तुम्ही वस्तू घरमध्ये राहणे गरजेचे असणार आहे त्यासोबत तुम्ही बाहेर शिक्षण घेत असाल आणि वस्तीगृहात राहत असेल तरच तुम्हाला हे अनुदान पैसे मिळणार आहेत त्यासोबतच मित्रांनो तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहत आहात त्या जिल्ह्यामध्ये जशी करत असेल तर तुम्हाला अजून दहा मिळणार नाहीये जर तुम्ही अनाथ असाल तर तुमच्याकडे त्याचे प्रमाणपत्र गरजेचे असणार आहे अपंग असेल तर अपंगाचे सर्टिफिकेट गरजेचे अनिवार्य असणार आहे त्यासोबतच तुमचे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त नसणे गरजेचे असणार आहे म्हणजेच कमी असायला हवी आहे त्याच्यासोबत विद्यार्थ्यांचा याच्यासाठी आधार कार्ड व बँक पासबुक याची गरज लागणार आहे व तुमचे आई-वडील कोणत्याही सरकारी नोकर नसायला हवेत तरच तुम्हाला या savitribai phule yojana for obc students 2024योजनेचा फायदा घेता येणार आहेत.

तर मित्रांना आजच्या ब्लॉगमध्ये आपण सावित्रीबाई फुले आधार योजना ओबीसी 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी आपण एक व्हाट्सअप ग्रुप बनवलेला आहे तो व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा कारण याचा फायदा तुम्हाला असा होणार आहे कारण या व्हाट्सअप ग्रुप मध्ये आपण सरकारने दिलेले सर्व शासन निर्णय सरकारने काढलेल्या नवीन शेतकरी योजना सरकारी योजना सरकारी जॉब याबद्दल संपूर्ण माहिती दररोजच्या दररोज आपण टाकत असतो त्यामुळे तुम्ही हा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्याची लिंक आपण वरती दिलेली आहे तेथे क्लिक करून तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व नवीन ब्लॉग साठी आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment