Sarkari Shishyvruti Yojana 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण शिष्यवृत्ती योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तर सरकार जे आहे मित्रांनो ते आपल्यासाठी नवनवीन योजना घेऊनच येत असते तर सरकारने ही एक नवीन योजना आली आहे याच्यामध्ये मुलांना शिष्यवृत्ती भेटणार आहे तर ती योजना काय आहे त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत त्याच्यासोबतच शिक्षण काय असले पाहिजे ही जी योजना आहे ती ऑनलाईन पद्धतीने आहे की ऑफलाइन पद्धतीने आहे अर्ज कसा करायचा नियम व अटी काय काय असणार आहेत याबद्दलचे सर्व माहिती आपण येथे पाहणार आहोत जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर हा ब्लॉक संपूर्ण वाजता म्हणजे तुम्हालाही ब्लॉक बद्दल व या योजनेबद्दल संपूर्ण माहिती कळणार आहे तर चला मग मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया व जाणून घेऊया संपूर्ण माहिती या Sarkari Shishyvruti Yojana 2024 ब्लॉग मध्ये काय दिलेली आहे.
Sarkari Shishyvruti Yojana 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो आपले जे भारत सरकार आहे महाराष्ट्र सरकार आहे ते विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र मधील नागरिकांसाठी स्त्रियांसाठी हे नवनवीन योजना घेऊनच येतात तर त्याच्यामधली सरकारने ही एक नवीन योजना काढलेली आहे याचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या कारण त्याचा जर फायदा तुम्ही घेतला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे येथे शिष्यवृत्ती भेटणार आहेत आणि याचा जास्त फायदा हा मुलांनी घ्यावा असे वाटते कारण ही योजना त्यांच्यासाठीच आहे र मित्रांनो सरकार याच्यामध्ये तुम्हाला शिष्यवृत्ती देणार आहेत असे सांगितलेले आहे पण सरकारने याच्यामध्ये खूप सार्या नियम आणि अटी लावलेले आहेत त्याच्यासोबत खूप सारे कागदपत्रे परत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती आपण तुम्हाला ब्लॉगमध्ये देणारच आहोत पण तुम्हाला येथे देखील माहिती सांगणे गरजेचे असणार आहेत त्यामुळे ही माहिती तुम्ही संपूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती यामध्ये कळणार आहे तर चला आपण सविस्तर माहिती याबद्दल घेऊया की फिशरती योजना नक्की काय असणार आहे.
सहा डिसेंबर 2020 चे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याकडील या संदर्भ पत्रानुसार विविध शिष्यवृत्ती योजना आहे त्या योजनेसंदर्भात हा आपण व्हिडिओ आपण नक्की पहा म्हणजे पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना असणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजना आहेत त्या योजनेची माहिती आपल्याला समजण्यास मदत होईल चला आपण सुरुवात करूया पहिली जी शिष्यवृत्ती योजना आहे ती म्हणजे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना त्यालाच आपण उपस्थित पत्ता म्हणतो सर्व मुलींसाठी पाचवी ते दहावी याच्यामध्ये दोन घटक एक पाचवी ते सातवी ते दहावी तर या शिष्यवृत्ती योजनेसाठी लागणारे काही अटी विषय असतील काही नियमावली आहे ते आपण पाहूया तुमच्या समोर दिसतच असेल तर Sarkari Shishyvruti Yojana 2024 त्याबद्दल माहिती आता जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Sarkari Shishyvruti Yojana 2024 अटी व शर्ती
त सरकारने अशा थोड्याफार अटी व शर्ती टाकलेले आहे त्याबद्दलच्या आता आपण माहिती जाणून घेणार आहोत पुणे आहे ते आपण पाहूया तुमच्यासमोर स्क्रीन वरती दिसतात की या शिष्यवृत्तीसाठी काय काय आवश्यक आहे उत्पन्न आणि गुणांची अट नाहीये पास होणार महत्त्वाचा आहे सर्व मान्यता प्राप्त्याच्या शाळा आहेत त्या शाळेतील जे पात्र विद्यार्थिनी आहेत मुलींसाठी शिष्यवृत्ती हे अर्ज करू शकतात या शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाता असणं आवश्यक आहे आणि या बँक पासबुक्याचे पहिले पाण्याची झेरॉक्स या प्रस्ताव सोबत आपल्याला द्यावे लागेल बँक खात्याला आधार कार्ड लिंक केल्याची पोच या प्रस्ताव सोबत आपल्याला लागणार आहे आणि विद्यार्थ्यांचा आधार कार्ड इतके हे कागदपत्र या शिष्यवृत्तीसाठी लागतात Sarkari Shishyvruti Yojana 2024 तर पाचवी ते सातवी या वर्गात शिकणाऱ्या मुली आहेत या मुलींना दरमा 60 रुपये प्रमाणे दहा महिन्यासाठी ₹600 मिळतात आणि आठवी ते दहावी या वर्गात शिकणाऱ्या ज्या मुली आहेत दरम्या 100 प्रमाणे 10 महिन्यासाठी एक हजार रुपये मिळतात अशा पद्धतीनं ओबीसी या प्रवर्गात शिकणाऱ्या ज्या मुली आहेत त्या मुलीसाठी ही शिष्यवृत्ती योजना लागू आहे तर त्याच्यासाठी ही लागणारी कागदपत्र ही झाली शिष्यवृत्ती पहिली दुसरी आपण बघणार आहोत त्याबद्दलची थोडीफार माहिती आता जाणून घेऊया.
एसबीसी म्हणजेच विमुक्त जाती भटक्यात जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग यातील सर्व मुले आणि मुली यांच्यासाठी हे शिष्यवृत्ती योजना आहे पाच ते सात हा एक गट आहे आणि आठवी ते दहावी हा एक गट आहे याच्यासाठी लागणारे कागदपत्र कुठली? तर या याच्यासाठी सुद्धा उत्पन्नाची अट नाही सर्व मान्यता प्राप्त ज्या अनुदानित विनाअनुदानित कायमंदाने त्या शाळेतील पात्र विद्यार्थी याला अर्ज करू शकतात या शिष्यवृत्तीसाठी मागील शैक्षणिक वर्षातील वार्षिक परीक्षेत किमान 50 टक्के तर त्याहून अधिक गुण मिळवून त्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थी आणि प्रत्येक वर्गातले दोन विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत याच्यासाठी Sarkari Shishyvruti Yojana 2024 शाळेतील नियमित उपस्थिती आवश्यक आहे.
Sarkari Shishyvruti Yojana 2024 अधिक माहिती
वर्तणूक प्रगती चांगली पाहिजे. त्याच्यानंतर यासाठी लागणारी कागदपत्र बघा म्हणजे गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीयकृत बँकेत खाते पाहिजे बँक पासबुक की झेरॉक्स बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेले पाहिजे विद्यार्थ्यांचा आधार कार्ड आणि याच पद्धतीने याला गुणपत्रकाची झेरॉक्स सुद्धा आपल्याला द्यावी लागेल या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे पाचवी ते सातवी तर 20 रुपये प्रमाणे 10 महिन्यासाठी दोनशे रुपये आठवी ते दहावी दरमहा चाळीस रुपये प्रमाणे दहा महिन्यासाठी चारशे रुपये शिष्यवृत्ती मिळते या पद्धतीने या गटातील या प्रवर्गातील विद्यार्थी Sarkari Shishyvruti Yojana 2024 याच्यासाठी अर्ज करू शकतात.
तिसरी शिष्यवृत्ती योजना ही तिसरी जी गुणवत्ता शिष्यवृत्ती आहे हे फक्त म्हणजे अनुसूचित जाती या प्रवर्गातील पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या प्रवर्गातील मुलांसाठी मुलींसाठी शिष्यवृत्ती आहे याच्यामध्ये सुद्धा बघा उत्पन्नाची होत नाही सर्व मान्यता प्राप्त शाळेतील विद्यार्थ्यांना अर्ज करू शकतात या शिष्यवृत्तीसाठी सुद्धा मागील शैक्षणिक वर्षात वार्षिक परीक्षेत किमान 50 टक्के किंवा त्याहून जास्त प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त असलेले विद्यार्थी जे गुणवत्ताधारक आहेत ते प्रत्येक दोन विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मंजूर होते या शिष्यवृत्तीसाठी सुद्धा शाळेतील उपस्थिती नेहमीच प्रगती चांगली समाधानकारक काही गोष्टी आपण तसा आपण मागच्या शिष्यवृत्तीत गुणवत्ता शिष्यवृत्तीत आपण पाहिलं त्याच पद्धतीने याय शिष्यवृत्तीमध्ये हे Sarkari Shishyvruti Yojana 2024 आपल्याला काही अटी आहेत यांच्यासाठी लागणारी कागदपत्र राष्ट्रीयकृत बँकेत खाते पाहिजे बँक पासबुकची झेरॉक्स बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेली पोहोच विद्यार्थ्यांचा आधार कार्ड आणि त्याच पद्धतीने गुणपत्रक आणि या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे पाचवी ते सातवी साठी धर्म पन्नास रुपये प्रमाणे दहा महिन्यासाठी पाचशे रुपये आठवी ते दहावीचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असेल तर दर मा 100 प्रमाणे 10 महिन्यासाठी एक हजार रुपये मिळतात ही झाली.
Sarkari Shishyvruti Yojana 2024 सविस्तर माहिती
एसी प्रवर्गातील मुला मुलींसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती त्याच्या त्याच्यानंतर आपण चौथ्या शिष्यवृत्तीकडे आपण जातोय अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालक आहेत त्याच्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती निवासी आणि अनिवासी या पद्धतीचे पहिली ते दहावी मधील मुले आणि मुली यांच्यासाठी शिष्यवृत्ती लागू आहे अस्वच्छ व्यवसाय काम करणारे पालक आहेत मग सफाई कामगार असेल कातडी सोलणे, कातडी कमावणे कागद काच कचरा गोळा करणे या व्यवसायात गुंतलेले व्यक्ती किंवा पालक या पालकांच्या पालनही शिष्यवृत्ती योजना लागू आहे ही शिष्यवृत्ती योजना केंद्र मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट ची स्कीम आहे सर्व जाती धर्माला लागू आहे इथे उत्पन्नाची आवडती नाही पालक कातडी कमवणे सफाई काम कात्री सोडणे कागद कागदपत्र गोळा करणे यापैकी एक काम करत असले बाबत की ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत क्षेत्रासाठी ग्रामसेवक किंवा सरपंच यांचा दाखला नगरपालिका क्षेत्रासाठी मुख्याधिकारी यांचा दाखला आणि महानगरपालिका एरिया असेल तर त्याच्यासाठी आयुक्त उपायुक्त प्रभागा अधिकारी यांचे सही व शिक्का असल्याबाबत प्रमाणपत्र याच्यासाठी Sarkari Shishyvruti Yojana 2024 आवश्यक आहे आता याच्या पद्धतीने आपल्याला आणखी काही याला कागदपत्र सुद्धा लागणार नाही ते आपण बघूया.
तर मित्रांनो आज आपण संपूर्ण माहिती मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना 2024 याबद्दल संपूर्ण घेतलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याबद्दल लागणारे सर्व कागदपत्रे तसेच अटी व शर्ती याबद्दल संपूर्ण माहिती घेतली तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा झाला असेल मित्रांनो तुम्ही अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता त्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये आपण संपूर्ण माहिती देत असतो.
तर मित्रांनो आज आपण विविध Sarkari Shishyvruti Yojana 2024 याबद्दल माहिती घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती शासन निर्णय सरकारी योजना सरकारी जॉब कृषी योजना याबद्दलची संपूर्ण माहिती पाहत असतो जर तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला तर आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती ही माहिती दररोज डेली अपडेट करत असतो याचा तुम्हाला फायदा असा होईल की तुम्ही दररोज आपला व्हाट्सअप वरती ही माहिती वाचू शकता. भेटूया एका नवीन चांगल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या वेबसाईटला विजिट करत रहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.