Sanman Dhan Yojana 2024 | सन्मान धन योजना मध्ये 10,000 रुपये सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sanman Dhan Yojana 2024 नमस्कार मित्रांनो योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी कामगारांना दहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जाणार आहेत त्या संदर्भात जीआर आलेला आहे नक्की हे कोणते कामगार आहेत आणि कोण पात्र आहे हे या व्हिडिओमधून आपण जाणून घेणारे तत्पूर्वी चैनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील जे कोणी नोंदणीकृत घरेलू कामगार आहेत या कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत द्यावयाच्या आर्थिक साह्याबाबत 06 मार्च 2024 6 जीआर आहे त्यामध्ये महत्त्वाची काही माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत.

Sanman Dhan Yojana 2024 संपूर्ण माहिती

तर महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करिता महाराष्ट्र घरेलू कल्याण कामगार अधिनियम 2008 च्या कलम 11 मध्ये वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या परंतु साठ वर्षे पूर्ण केलेली नसतील अशी जे काही घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केलेली आहे. तरी सद्यस्थितीत शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने अंतर्गत 8 ऑगस्ट 2014 दिनांक 5 1 2023 व 25 तीन 2023 अन्वये राबवण्यात आलेल्या सन्मानधन योजनेतील धरतीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक सर्व उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मान धन योजना 2022 राबवण्यासाठी प्रत्येक वर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदी पात्र घरेलू कामगारांना सन्मान धन योजना अंतर्गत लाभ Sanman Dhan Yojana 2024 देण्याची जी शासनाचे विचारधारणा होती.

gif

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

 

Sanman Dhan Yojana 2024 पात्रता

आणि त्यानंतर गतच हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे काय आहे शासन निर्णय आणि कोण कोण कामगार घरेलू पात्र आहेत ते पहा तर महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कल्याण कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून संबंधित योजनेअंतर्गत रुपये दहा हजार एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा करण्याचे शासनाने निर्णय घेतलेला आहे इथे पाहू शकता जे काही वयाशी 55 वर्ष पूर्ण केलेले आहेत असे जे काही पात्र घरेलू कामगार आहेत त्यांना ही दहा हजार रुपये एवढी रक्कम प्रतिवर्षी दिली जाणार आहे आता त्या अंतर्गत जे काही अटी आहे शर्ती आहेत ते सुद्धा इथे दिलेले आहेत पहिली अट आहे ज्यामध्ये यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतलेला असेल.

Sanman Dhan Yojana 2024 कागदपत्रे

ते सदर योजनेसाठी पात्र नसतील दुसरी अट आहेत लाभार्थ्यांनी अर्थसाह्य व्यतिरिक्त करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत्व पात्र असल्याचे विकास आयुक्त सहसंघटित कामगार कार्यालयाने खात्री करून घ्यावे अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांच्या कार्यपद्धतीत जे काही सर्व जिल्हास्तरीय कार्यालयांना आहे जे लागू राहण्यात याचा उल्लेख करावा सदर अर्थसहाय्य वाटप जलद गतीने होण्याच्या दृष्टीतून व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आहेत तुला जिल्हा कार्यालय अपरचे अर्थसहाय्य आहेत ते लवकरात लवकर वाटप करण्यात यावे महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधीस्तरीत करावा वरील कार्यपद्धतीचा आर्थिक लाभ वाटप देण्याबद्दल राज्य व जिल्ह्याचे स्तरावरचे नियंत्रण व समन्वय विकास असंघटित कामगारांनी करावे असे सुद्धा सांगण्यात आलेला आहे.

Sanman Dhan Yojana 2024
Sanman Dhan Yojana 2024

तर तर अशा पद्धतीने घरेलू कामगार जे आहेत ज्यांची 55 वर्षे पूर्ण झाले त्यांना प्रतिवर्षी दहा हजार रुपये त्यांची जी काही रक्कम आहे त्यांना अर्थसहाय्य म्हणून त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे जे कोणी नोंदणीकृत घरेलू कामगार असतील तर त्यांना हा लाभ मिळणारे महत्त्वपूर्ण माहिती होती तर आपल्या कामगारांना शेअर करा धन्यवाद.

Leave a Comment