RRB JE Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची संधी निघणार आहे त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो याबद्दलचे सर्व सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
RRB JE Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो आर आर बी जे इ भरती सुरुवात झालेली आहे ही एक मोठी मेगा भरती असणार आहे कारण त्याच्यामध्ये 7951 एवढ्या रिक्त जागा असणार आहे तसे सांगण्यात आलेले आहे त्याचे आता मित्रांनो अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तर चला मित्रांनो याबद्दलची जरा सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
RRB JE Bharti 2024 सविस्तर माहिती
1. भरतीचे नाव – मित्रांनी या भरतीचे नाव भारतीय रेल्वे भरती असे असणार आहे.
2. भरती विभाग – रेल्वे विभागामध्ये तुम्हाला ही नोकरी मिळणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
3. भरतीची श्रेणी – मित्रांनो ती सरकारी नोकरी असणार आहे.
4. पदाचे नाव – मित्रांनी सुपरवायझर, रिसर्च जुनिअर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरवायझर असे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
5. शैक्षणिक पात्रता – मित्रांनो तुम्हाला बारावी पास व पदवीधर असणे गरजेचे असणार आहे.
6. अधिक माहितीसाठी – तुम्ही संपूर्ण पीडीएफ वाचू शकता.
7. उपलब्ध पदसंख्या – मित्रांनो येते 7951 एवढे उपलब्ध पदसंख्या असणार आहे असं सांगण्यात आलेले आहे.
8. नोकरीचे ठिकाण – मित्रांनो यासाठी नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण देशभर असणार आहे.
9. अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाईन पद्धतीने असणार आहे.
10. वयोमर्यादा – यासाठी 18 ते 36 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहेत.
11. वेतनश्रेणी – संपूर्ण माहितीसाठी पीडीएफ असणे गरजेचे असणार आहे.
12. अर्ज शुल्क – यासाठी खुल्या वर्गासाठी 500 रुपये व मागासवर्गीयांसाठी 200 रुपये एवढे द्यावे लागणार आहेत.
13. आवश्यक कागदपत्रे – पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, डोमासाईल फोटो एवढ्या गोष्टी या RRB JE Bharti 2024 भरतीसाठी येथे लागणार आहेत.
भारतीय रेल्वे भरती 2024
मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण आर आर बी जे इ भरती 2016 बद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.