RPF Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण आरपीएफ भरती याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की या भरतीसाठी काय काय शैक्षणिक पात्रता लागणार आहे ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म या भरतीसाठी कसा भरायचा सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे व या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती तसेच काही प्रश्न उत्तरे याबद्दल देखील आपण माहिती पाहणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया.
RPF Bharti 2024 संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो या आरपीएफ भरतीमध्ये दहावी पास जर तुम्ही झाला असाल तर नक्कीच तुम्ही आरपीएफ भरती करू शकता येथे तुम्हाला 460 एवढ्या रिक्त जागा आहेत व यामध्ये तुम्हाला 35 हजार चारशे रुपये महिना पगार भेटणार आहे त्याबद्दल आपण आता माहिती जाणून घेणार आहोत तर भारतीय रेल्वे सुरक्षा जयदल आहे त्याच्यामध्ये एक मोठी बंपर भरती निघालेली आहे त्यासाठी अधिसूचित माहिती काढण्यात आलेली आहे व जे पात्र उमेदवार आहेत ते नक्कीच या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत तर त्यांच्यासाठी एक खूप मोठी संधी असणार आहे त्यामुळे जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर नक्कीच तुम्ही या जॉब साठी अर्ज करायला विसरू नका तर ही जे रेल्वे सुरक्षा दलाची जी भरती आहे केवळ दहावी पास आणि जे पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठीच असणार आहे तसेच ज्यांच्या कमी शिक्षण झालेले उमेदवार आहेत यांना रेल्वे सुरक्षा दरामध्ये हा अर्ज करता येणार नाही त्यामुळे जर तुम्ही दहावी पास झालेला असेल किंवा तुम्ही पदवी तुमची झालेले असेल तर नक्कीच तुम्ही या RPF Bharti 2024 साठी अर्ज करणे चांगले ठरेल.
तर या जॉबच्या रिक्त जागा 4000660 एवढे आहेत असे आपले सरकारने सांगितलेले आहेत या फक्त दोन पदांसाठी असणार आहेत म्हणजे यामध्ये दोन पद आहेत ज्याच्या पहिल्या पदाचे नाव सब इन्स्पेक्टर आहे आणि दुसऱ्या पदाचे नाव कॉन्स्टेबल असे आहे तर अर्ध्या जागा कॉन्स्टेबल साठी आहेत व राहिलेल्या अर्ध्या जागा इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर साठी आहेत तर सब इन्स्पेक्टर या पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो कोणत्याही शाखेतून पदवी शिक्षण घेतलेला असणे गरजेचे असणार आहे तसेच कॉन्स्टेबल हे जे पद आहे याच्यासाठी उमेदवार कमीत कमी दहावी पास असते गरजेचे आहे तसेच या दोन्ही पोस्टसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे ज्याची शेवटची तारीख 14 मे 2024 असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे असणार आहे जर 14 तारखेनंतर जर कोणी अर्ज केला तर हे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत चला आता आपण जाणून घेऊया या RPF Bharti 2024 बद्दल अधिक माहिती.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
RPF Bharti 2024 अधिक माहिती
तर मित्रांनो या संपूर्ण भरतीचे नाव आरपीएफ भरती 2024 असे आहे तसेच या पताचे नाव सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल आहे नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये कोठेही असणार आहे तसेच वेतनश्रेणी म्हणजेच पगार 35 हजार चारशे रुपये प्रति महिना एवढे देण्यात येणार आहे तसेच वयाची अटी १८ ते २८ वर्षे ही असणार आहे पहिल्या पदासाठी 21 ते 28 वर्षे एवढे असणार आहे व दुसऱ्या पदासाठी 18 ते 28 वर्षे एवढे असणार आहे परीक्षा फी याची पाचशे रुपये एवढे असणार आहे व मागासवर्गीय उमेदवारांना 250 रुपये एवढी फी भरायचे आहे आता आपण जाणून घेऊया की या पदासाठी किती संख्या असणार आहे तर सब इन्स्पेक्टर या पदासाठी 452 एवढी पदसंख्या आहे व कॉन्स्टेबल या पदासाठी 42008 एवढी पदसंख्या आहे टोटल पदसंख्या म्हणजेच एकूण पदसंख्या 4000660 एवढी आहे तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आरपीएफ भरती एज्युकेशन RPF Bharti 2024 याच्यासाठी काय काय पात्रता कॉलिफिकेशन असणार आहे.
RPF Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
तर मित्रांनो कधी भारतीय रेल्वे सुरक्षा दल आहे याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता खूप गरजेचे असणार आहे तर त्याबद्दलचे आपण माहिती घेणार आहोत त यामध्ये दोन पद आहेत ते काहीसाब इन्स्पेक्टर आणि काही कॉन्स्टेबल त्यासाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता लागणार आहे ते आपण पाहूया त्यामध्ये सबवे इन्स्पेक्टर यासाठी कोणत्याही शाखेतून तुमची पदवी झालेली असेल तर तुम्ही नक्कीच अर्ज भरू शकता व कंस्टेबल या पदासाठी दहावी पास असणे किमान गरजेचे असणार आहे असे सरकारने यामध्ये सांगितलेले आहे आता आपण जाणून घेऊया या आरपीएफ भरतीची ऑनलाईन पद्धतीने एप्लीकेशन भरण्याची पद्धत कशी असणार आहे.
RPF Bharti 2024 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
तर मित्रांनो तुम्हाला जे या जॉब साठी अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती जाणे गरजेचे असणार आहे ऑफिशियल वेबसाईट वरती गेल्यानंतर आपल्या ऑनलाइन हा एक पर्याय असेल तो तुम्हाला निवडायचा आहे तो निवडल्यानंतर ते आपलिकेशन फॉर्म ओपन होईल तो फॉर्म ओपन झाल्यानंतर सदरची सर्व माहिती तुम्हाला नीट अचूक पद्धतीने भरायचे आहे व लागणारे कागदपत्रात डिजिटल स्वरूपात तुम्हाला तिथे जायचे आहेत त्यानंतर सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे आहेत का दिलेली जी साईज असणार आहे कागदपत्रांची त्यात साईज मध्ये तुम्हाला सर्व अर्ज भरायचे आहेत त्यानंतर जे परीक्षा फी असणार आहे ती तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचे आहे ते पेमेंट केल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट होणार आहे तसेच ओपन ओबीसी ईडब्लूएस यांसाठी पाचशे रुपयाची असणार आहे तर मागासवर्गीयांसाठी 250 रुपये एवढी फी घेण्यात येणार आहे तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती आरपीएफ भरती 2024 बद्दल संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे.
तर मित्रांनो आजची आरपीएफ भरती 2024 संपूर्ण माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा अशाच नवनवीन भरतीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक वरती दिलेली आहे त्यावर ती क्लिक करून तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद