Reliance Jio New Offer 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण रिलायन्सचा एक नवीन प्लॅन आलेला आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की रिलायन्स जिओचा नवीन प्लॅन लॉन्च होत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन सर सर्व काही सर्व गोष्टी फ्री मध्ये पाहायला मिळणार आहेत असे यामध्ये सांगण्यात आलेला आहे तर मित्रांनो रिलायन्स जिओ आणि हा एक प्लॅन काढलेला आहे व त्याबद्दल आता आपण सर्व माहिती जाणून घेऊया तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया संपूर्ण माहिती काय आहे ते एकदा पाहूया.
Reliance Jio New Offer 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो रिलायन्स जिओनी एक चांगला प्लॅन काढलेला आहे काही खास प्लॅन आहे तो ज्यामध्ये त्यांनी 15 ओटीपी प्लॅन्स आहेत पंधरा ओटीपी ॲप्स आहेत ते मोफत सुविधा तुम्हाला याच्यामध्ये देणार आहेत असं सांगितलेलं आहे रिलायन्स हा जो एक प्लॅन आहे तो एक पोस्ट प्लॅन असणार आहे असं सांगण्यात आलेला आहे याच्यामध्ये आणि तो त्यांनी आत्ताच नुकताच चालू केलेला आहे यामध्ये तुम्हाला वेगळा रिचार्ज एक अजिबात करण्याची गरज लागणार नाहीये.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
म्हणजे कोणताही नेटफ्लिक्सचा रिचार्ज तुम्हाला टाकावा लागणार नाहीये याच्यामध्ये तुम्हाला ॲमेझॉन सारख्या ज्या वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत त्या सर्व 15 ॲप्स चे सबस्क्रिप्शन तुम्हाला या प्लॅनमध्ये मिळणार आहे असे सांगितलेले आहे जर तुम्हाला हा सर्व सातत्याने व्हाट्सअप वर वॉइस आणि व्हिडिओज कॉल करायला जर तुम्हाला आवडत असतील किंवा या सर्व गोष्टी तुम्ही करत असाल तर तुम्हाला या प्लॅनसाठी बेस्ट प्लॅन राहणार आहे तर हा प्लॅन आहे तो जिओ फायबर चा प्लॅन असणार आहे याच्यामध्ये जिओ युजर जे असणार आहेत त्यांना 888 रुपयांचा प्लॅन खर्च करावा लागणार आहे असे यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे.
तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग Reliance Jio New Offer 2024 कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व ब्लॉग वरती अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा म्हणजे तुम्हाला अधिक माहिती आपण देऊ शकतो त्यासोबतच तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा पण व्हाट्सअप वरती देखील अशाच नवनवीन गोष्टी सांगत असतो भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.