RBI Big Update मित्रांनो आरबीआय हेतून एक मोठे अपडेट घेऊन आलेले आहे त्याबद्दल आपण येत्या संपूर्ण माहिती घेणार आहोत कारण आताच्या नोटा आहेत महात्मा गांधीजींचा फोटो आहे त्यावर त्याचा नवीन एक चेंज करण्यात येणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती येथे घेणार आहोत चला की सुरुवात करून संपूर्ण माहिती जाणून घेऊ.
RBI Big Update संपूर्ण माहिती
तर मित्रांनो यामध्ये असं सांगण्यात आलेले आहे की आरबीआय असणार आहे त्यांनी आता स्पष्ट सांगितलेला आहे की महात्मा गांधीजींना ऐवजी येथे दुसऱ्या चित्र लावणारे यांना राहणार आहे असे त्यांनी स्पष्ट देखील केलेले आहेत कोणत्या याच्यामध्ये असणार आहे चित्र ते देखील आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत तर चला सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
RBI Big Update सविस्तर माहिती
तर मित्रांना असं सांगण्यात येत आहे की आरबीआय ने एक मोठा निर्णय घेतलेला आहे ते म्हणत आहेत की महात्मा गांधीजींचा फोटो आहे तो काढून आता आपण छत्रपती शिवाजी महाराज किंवा इतर मोठे जे महात्मे आहेत त्यांचा फोटो लावावा असे सांगण्यात येत आहे पण स्वतंत्र मिळाल्यापासूनच पाहायला गेले तर भारतीय रुपया आहे किंवा कोणतीही नोट आहे त्याच्यावरती महात्मा गांधीजींचे चित्र छापले जात आहे पण याशिवाय आता ठरवले जात आहे की रवींद्रनाथ टागोर किंवा एपीजे अब्दुल कलाम यांचे वॉटर मार्क चित्र आहे राहण्यात येणार आहे असे देखील सांगण्यात येत आहे तर तुम्हाला काय वाटतं हे गरजेचे आहे की नाही तर ते तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये सांगा व सर्व लोकांसोबत हा ब्लॉग शेअर करा.