rbi big news Update 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक ब्लॉक घेऊन आलेलो आहे त्या ब्लॉगमध्ये खूप महत्त्वाचे तुमच्यासाठी मी माहिती सांगत आहे कारण आरबीआय अनेक नवीन निर्णय घेतलेला आहे आणि ब्रेकिंग न्यूज आहे याच्यामध्ये आरबीआय ने असे सांगितलेले आहे की महाराष्ट्र मधील या काही बँक आहे त्या बँकांमध्ये आरबीआय मोठी कारवाई करणार आहे जर तुमच्या मित्रांना या काही बँकांमध्ये पैसे असतील तर लवकरात लवकर तुम्ही त्यावरती निर्णय घ्या कारण आरबीआय ने त्यावरती आता कारवाई करायला सुरुवात केलेली आहे तर कोणकोणत्या त्या बँक आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता खालील प्रमाणे पाहणार आहोत जर तुम्हाला ती माहिती पाहिजे असेल तर आपला संपूर्ण ब्लॉग वाचा तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया.
rbi big news Update 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो महाराष्ट्रातील काही बँक आहेत त्याच्यावरती आता आरबीआय नजर ठेवायला सुरुवात केलेली आहे व कारवाई देखील करायला सुरुवात केलेली आहे तर तुमच्या खात्यावरती मित्रांनो पैसे असतील तर त्याच्यावरती आता काढण्यासाठी निर्बंध देखील लावलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर यावरती तुम्ही आता निर्णय घेणे गरजेचे असणार आहे तर त्या कोणकोणत्या बँक आहेत ते आता मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो सहकार्य काही बँका आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करायला सरकारने आरबीआय ने सुरुवात केलेली आहे या बँका वरती पैसे काढण्यासह अनेक सरकारने निर्बंध लावायला सुरुवात केलेली आहे तर त्याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण येथे जाणून घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
rbi big news Update 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांनो ऑन को-ऑपरेटिव्ह बँक चे असणार आहे म्हणजेच रिझर्व बँक यांनी एका सहकारी बँकेवरती कठोर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो राज्य मधील जे उल्हासनगर आहे येथे असणाऱ्या काही कोणार्क अर्बन कॉपरेटिव्ह बँक आहेत त्याच्यावरती सरकारने निर्बंध लावलेले आहेत पैसे काढण्यांवरती जर तुमचे मित्रांनो त्या बँकेमध्ये काही पैसे असतील तर लवकरात लवकर तुम्ही बँकेमध्ये जाऊन ते काढून घ्यावे कारण त्यासोबतच बँकेचे बिकट आर्थिक परिस्थिती पाहता बँकेने rbi big news Update 2024 यावरती निर्बंध लावण्यास सुरुवात केलेले आहे कारण पात्र ठेवीदार आहेत त्यांना डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी आहे त्याची पाच लाख रुपयांपर्यंत विमा दाब्याची रक्कम मिळू शकणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे पण जर यावरती लवकरात लवकर काही सरकारने किंवा बँकेने काही केल्या नाही तर खूप सारे याच्यामध्ये अडचणी निर्माण होणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करणे गरजेचे असणार आहेत त्यासोबतच बँकेचे नियम कायदा म्हणजेच 1949 व्या कलम मध्ये 35 वे कोणार्क बँक यांच्या अंतर्गत 23 एप्रिल 2024 रोजी कामकाज बंद झाल्यापासून लागू झालेले आहे असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे.
तर मित्रांनो आजचा ब्लॉग rbi big news Update 2024 तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपण आपल्या वाचकांसाठी एक व्हाट्सअप ग्रुप बनवलेला आहे तो व्हाट्सअप ग्रुप तुम्ही नक्कीच जॉईन करा कारण आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती सरकारी योजना शेतकरी योजना शैक्षणिक योजना त्याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण माहिती त्या व्हाट्सअप ग्रुप वरती देत असतो त्यामुळे तुम्ही जर तो आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला तर तुम्हाला दररोज whatsapp वरती नवनवीन अपडेट भेटत जातील तर मित्रांनो नक्कीच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा तोपर्यंत भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद