ramai aawas yojana 2024 | घरासाठी 1.5 लाख अनुदान मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ramai Aawas Yojana 2024 नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपण पाहणार आहोत की या ब्लॉगमध्ये रमाई आवास योजना याबद्दल संपूर्ण माहिती तरीही रमाई आवास योजना नक्की काय आहे नागरिकांसाठी ही रमाई घरकुल योजना किती फायद्याची असणार आहे त्यासाठी पात्र नागरिक यांना किती अनुदान मिळणार आहे त्यासोबत अर्ज कोणी करायचा त्यासोबत अनुदान मिळाल्यानंतर घर बांधकाम कसे होणार आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती या योजनेमध्ये पाहणार आहोत तसेच ही योजना कोणासाठी आहे या योजनेमधून किती पैसे भेटणार आहेत त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याबद्दलचे सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळणार आहेत तर चला मग आपण या ब्लॉगला सुरुवात करूया व संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Ramai Aawas Yojana 2024

ramai aawas yojana 2024

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सरकार हे नागरिकांसाठी नवीन नवीन योजना राबवतच असते त्यामधीलच एक Ramai Aawas Yojana 2024आहे वही रमाई घरकुल योजना आता महाराष्ट्रामध्ये व बाकीच्या राज्यांमध्ये राबविण्यात येत आहे या अंतर्गत पात्र नागरिकास दीड लाख रुपये एवढे अनुदान देण्यात येणार आहे तसेच अनुदान मिळाल्यानंतर तुम्ही स्वतःचे घर बांधू शकता यासाठी तुम्हाला थोडीफार कागदपत्रे लागणार आहेत ते आपण या ब्लॉगमध्ये पाहणारच आहोत व पैसे तुम्हाला कसे व कोणत्या पद्धतीने दिले जाणार आहेत त्याबद्दल देखील माहिती तुम्हाला ब्लॉगमध्ये समजले जाणार आहे. तर आपण आता जाणून घेऊया रमाई आवास योजना 2024 यासाठी लागणारे कागदपत्रे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ramai Aawas Yojana 2024 कागदपत्रे

तर शेतकरी मित्रांनो या रमाई आवास योजनेअंतर्गत तुम्हाला जर ही योजना उपलब्ध करून पाहिजे असेल किंवा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला खालील प्रकारे काही कागदपत्रे आहेत ती तुमच्या जवळ असणे अत्यंत आवश्यक आहेत तर त्या कागदपत्रांची मी माहिती तुम्हाला सांगतो एक आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला जातीचा दाखला दोन पासपोर्ट साईज फोटो तुमचा मोबाईल नंबर डिजिटल सातबाराची झेरॉक्स रेशन कार्ड ग्रामपंचायत शिफारस पत्र त्यासोबत उत्पन्नाचा दाखला व बँक पासबुकची झेरॉक्स या सर्व गोष्टी तुम्हाला या Ramai Aawas Yojana 2024 साठी अर्ज करताना लागणारे आहेत कागदपत्र त्यामुळे या सर्व कागदपत्राची पूर्तता करून तुम्ही अर्ज करू शकता चला आपण जाणून घेऊया आता रमाई आवास योजनेसाठी शासन निर्णय नक्की काय आहे

Ramai Aawas Yojana 2024 शासन निर्णय

नमस्कार मित्रांनो सरकार आपल्यासाठी नवीन नवीन योजना आणत असते तर त्यामधीलच रमाई आवास योजना 2024 ही एक योजना आहे तर हीच तुम्हाला योजना घ्यायची असेल उपलब्ध करून घ्यायची असेल तर तुम्ही एससी एसटी या प्रवर्गातील किंवा नवबौद्ध अनुसूचित जाती या मधील असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला या रमाई आवास योजनेच्या अंतर्गत घर बांधून मिळणार आहे याचा जास्तीत जास्त फायदा या अनुसूचित जाती व बौद्ध जमाती यामधील लोकांना भेटणार आहे तसेच त्यांचे राहण्याची सोय सुरक्षित व्हावी म्हणून ही राज्य सरकारने योजना राबवण्यात आलेली आहे कारण Ramai Aawas Yojana 2024 जास्तीत जास्त या जमातीमधील लोक मातीची घर पत्राची घर झोपडी मध्ये जास्त राहत असतात त्यामुळे त्यांना सिमेंटच्या घरामध्ये चांगली राहण्याची सोय व्हावी म्हणून ही योजना सरकारने स्थापित केली आहे चला मित्रांनो आता जाणून घेऊया या योजनेसाठी पात्रता काय आहे.

Ramai Aawas Yojana 2024 पात्रता

तर मित्रांनो या रमाई आवास योजनेसाठी सर्वप्रथम अशी पात्रता आहे की तुम्ही एससी एसटी तसेच अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध या जातीमधील असणे आवश्यक आहे त्यासोबतच अर्ज करणारा जो उमेदवार असणार आहे व्यक्ती तो महाराष्ट्रातील पंधरा वर्षापेक्षा जास्त राहणारा रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर लाभार्थ्याचे आधी कोणतेही पक्के घर नसावे तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न हे एक ते दीड लाखाच्या आत असणे आवश्यक आहे तरच त्यांना या योजनेचा फायदा होईल व वरील दिलेल्या पात्रता लाभार्थ्यांसाठी अर्ज करण्यास ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या त्यानंतरच या योजनेसाठी अर्ज करू शकता. चला आपण आता जाणून घेऊया रमाई आवास योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा

अर्ज करण्यासाठी अधिक माहिती येथे पहा.

 

Ramai Aawas Yojana 2024 अर्ज कसा करायचा

तर मित्रांनो रमाई आवास योजनेसाठी अर्ज हा तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये म्हणजेच तुमच्या गावांमधील ग्रामपंचायत मधून केला जात आहे त्यासाठी तुम्हाला एकदा ग्रामपंचायतीमध्ये जायचे आहे व ग्रामसेविकास एकदा भेटून घ्यायचे आहे त्यांच्याकडे तुम्हाला हा अर्ज भेटून जाईल व या अर्ज सोबतच तुम्हाला वरील सर्व दिलेली कागदपत्रे एकदा जोडून घ्यायची आहेत त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये तुमचा हा अर्ज योजनेसाठी संपूर्ण भरला जाईल अचूक असा संपूर्ण अर्ज एकदा भरून घ्यावा पडताळून घ्यावा त्यानंतर ग्रामसेवक तुमचा संपूर्ण अर्ज पडताळून घेईल व प्राप्त असेल तर तुमचा अर्ज मंजूर केला जाईल व यानंतरच तुम्हाला या योजनेसाठी अनुदान देखील मिळणार आहे ते पण तुमच्या थेट बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहे तर ही होती रमाई आवास योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया धन्यवाद

अजून योजना पाहणीसाठी येथे क्लिक करा.

 

Ramai Aawas Yojana 2024 महत्त्वाची माहिती

तर रमाई आवास योजनेसाठी तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत त्या अंतर्गत या योजनेअंतर्गत जो पात्र लाभार्थी असेल उमेदवार असेल त्याच्या संपूर्ण घराच्या खर्चासाठी तुम्हाला एक लाख 40 हजार रुपये दिले जाणार आहेत तसेच या योजनेसाठी कोणासाठी आहे तर ही योजना महाराष्ट्रातील अनुसूचित जाती बौद्ध तसेच या प्रवर्गासाठी आहे या योजनेसाठी कोण अर्ज करू शकते तरी या योजनेसाठी महाराष्ट्रातील रहिवासी अर्ज करू शकतो व त्याचे कमीत कमी पंधरा वर्षे महाराष्ट्रात राहणे आवश्यक आहे या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा या योजनेसाठी तुम्हाला तुमच्या जवळील ग्रामपंचायत मध्ये जायचे आहे तेथे जाऊन तुम्ही ग्रामसेवकांना भेटायचे आहे व तिथून जाऊन तुम्ही अर्ज करू शकता या रमाई आवास योजनेअंतर्गत तुम्हाला किती पैसे दिले जाणार आहेत अनुदान किती मिळणार आहे तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला अर्ज भरल्यानंतर त्यांचा अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांना घर बांधकामासाठी एक लाख 40 हजार रुपये इतक्या अनुदान मिळणार आहे. तर ही होती महत्त्वाची काही माहिती रमाई आवास योजनेची तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट मध्ये सांगा व अजून माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा तसेच अशाच योजना पाहण्यासाठी आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा धन्यवाद

Leave a Comment