Rail Coach Factory Bharti 2024 नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुमच्यासाठी एक चांगल्या बातमी घेऊन आलेलो आहे ती म्हणजे रेल पोच फॅक्टरीमध्ये एक भरती निघालेली आहेत त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत की त्याच्यासाठी वेकेन्सी किती आहेत शैक्षणिक पत्र काय असणार आहे त्यासोबतच ऑनलाइन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे महत्त्वाच्या काही लिंक व सिलेक्शन प्रोसेस कसे असणार आहे व काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देखील आपण येथे पाहणार आहोत तर चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया व जाणून घेऊया संपूर्ण माहिती रेल कोच फॅक्टरी भरती 2024 बद्दल.
Rail Coach Factory Bharti 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो जर तुमचे दहावी किंवा बारावी पास झाले असेल किंवा आयटीआय पास झाला असेल तर तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरी करण्याची एक चांगली सुवर्णसंधी सरकारने दिलेली आहे यामध्ये तुम्हाला 20200 रुपये महिन्याला पगार भेटणार आहे असे सांगितलेले आहे तुम्ही लगेच अर्ज करून भरती होऊ शकता करेल कोची फॅक्टरी आहे त्याची अप्रेंटिस म्हणजेच प्रशिक्षणार्थी या पदासाठी विविध विभागांमध्ये विविध राज्यंमध्ये ही भरती निघालेली आहे असे सरकारने सांगितलेले आहे जर तुमची मित्रांनो दहावी झाली असेल किंवा संबंधित आयटीआय ट्रेड मध्ये तुम्ही पास झालेला असाल तर नक्कीच तुम्ही या रेल कोच फॅक्टरी भरतीसाठी अप्लाय करू शकता व या सुवर्णसंधीचा फायदा घेऊ शकता तर मित्रांनो यामध्ये एकूण रक्त जागा ५५० आहेत असे सरकारने सांगितलेले आहे व एकाच वेळेस या सर्व जागा भरल्या जाणार आहेत असे सांगितलेले आहेत.
एकूण सात ट्रेड आहेत अशाप्रमाणे वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे रेनकोट फॅक्टरीसाठी नियुक्त केले जाणार आहे असे सरकारने या ब्लॉगमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तसेच या पदासाठी शैक्षणिक पात्रता देखील निकष केले जाणार आहे तरी यामध्ये किमान तुम्ही जर दहावी पास असाल किंवा असं संबंधित ट्रेड म्हणजेच आयटीआय मध्ये तुम्ही चांगले पास झालेल्या असाल उत्तीर्ण झालेल्या असाल तर तुम्हाला या जॉबचा चांगला फायदा घेता येणार आहे तुम्हाला दहावी मध्ये कमीत कमी 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे गरजेचे असणार आहे कारण ही जी भरती असणार आहे ते मेरिट लिस्ट द्वारे भरली जाणार आहे Rail Coach Factory Bharti 2024 ज्याला जास्त मार्क असणार आहे त्यांना लगेच घेतले जाणार आहे त्यासोबतच या नोकरीचा फायदा देखील तुम्हाला घेता येणार आहे तर मित्रांनो ही जी रेल कोच फॅक्टरी ची भरती असणार आहे ते ऑनलाइन स्वरूपात घेतली जाणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे व इतर कोणत्याही माध्यमातून तुम्हाला अर्ज करता येणार नाहीये तुम्हाला फक्त अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सरकार स्वीकारले जाणार आहेत व केवळ अधिकृत जी वेबसाईट आहे त्यावरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचे आहे तरच तुम्ही भरतीसाठी पात्र असणार आहे तसेच ही जी भरती आहे त्याची ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची जी तारीख असणार आहे ते शेवटची तारीख नाव एप्रिल 2024 असणार आहे या तारखेच्या अगोदरच तुम्हाला अर्ज भरायचे आहेत जे या तारखेनंतर तुम्ही अर्ज भरले तर तुमचा अर्ज मान्य म्हणजेच प्राप्त केला जाणार नाही तर मित्रांनो आता आपण थोडेफार या Rail Coach Factory Bharti 2024 योजनेबद्दल थोडीशी माहिती घेऊया.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Rail Coach Factory Bharti 2024 अधिक माहिती
तर मित्रांनो ही जी भरती आहे तिच्या नाव राहील कोच फॅक्टरी भरती 2024 असे आहे पदाचे नाव अप्रेंटिस असे आहे त्याच्यासोबतच नोकरीचे ठिकाणी कपूर फला पंजाब येथे असणार आहे व वेतन श्रेणी म्हणजेच पगार हा महिन्याला वीस हजार दोनशे रुपये प्रति महिना एवढे मिळणार आहे व वे तन हे श्रेणी प्रमाणे बदलू शकणार आहे तसेच याच्यामध्ये वयाचे आठ 15 ते 24 वर्ष असणार आहे व परीक्षा तेही शंभर रुपये एवढी घेतली जाणार आहे तसेच मागासवर्गीय लोकांना कॅफेमधून सूट मिळणार आहे तर आता आपण जाणून घेऊया या Rail Coach Factory Bharti 2024 बद्दल वेकेन्सी डिटेल्स.
Rail Coach Factory Bharti 2024 वेकेन्सी डिटेल्स
तर मित्रांनो ही जी रेल कोच फॅक्टरी भरती आहे याच्यामध्ये केवळ एका पदासाठी विविध ट्रेड मध्ये उमेदवारांची भरती होणार आहे असे सांगितलेले आहे त्याच्यामध्ये जे आयटीआय ट्रेड आहे तर फिटर या पदासाठी 200 पदसंख्या आहे तसेच वेल्डर या पदासाठी 230 पदसंख्या आहे मशीननिष्ठ याच्यासाठी पाच पदसंख्या आहे पेंटर साठी 20 उपकार प्रिंटर साठी पाच इलेक्ट्रिशियन साठी 75 व एसी मेकॅनिक साठी 15 अशा संपूर्ण 550 एवढ्या जागा आहेत तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया Rail Coach Factory Bharti 2024 शैक्षणिक पात्रता बद्दल सर्व माहिती जाणून घेऊ.
Rail Coach Factory Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
तर मित्रांनो ही जी रेल कोच फॅक्टरी भरती असणार आहे याच्यामध्ये सरकारने काही शैक्षणिक पात्रता देखील ठेवलेले आहे जसे की अप्रेंटिस मजेत प्रशिक्षणार्थी याच्यासाठी दहावी पास व संबंधित ट्रकमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे असे सांगितलेले आहे तर हे जे राहील फॅक्टरी आहे त्याच्यामध्ये उमेदवार किमान दहावी पास असणे गरजेचे असणार आहे असे सरकार म्हणत आहे व दहावी मध्ये एसएससी बोर्डामध्ये त्या विद्यार्थ्याला किमान 50% पेक्षा जास्त मार्क असणे गरजेचे असणार आहे त्याच्यासोबतच अप्रेंटिस भरती म्हणजेच आयटीआय ट्रेड नुसार देखील घेण्यात येणार आहे त्यामध्ये देखील जो विद्यार्थी आहे तो कमीत कमी उत्तीर्ण असणे देखील अनिवार्य असणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे तर आता आपण मित्रांनो जाणून घेऊया या Rail Coach Factory Bharti 2024 साठी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा.
Rail Coach Factory Bharti 2024 एप्लीकेशन फॉर्म
तर मित्रांनो ही जी भरती आहे रेल कोच भरती याच्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने असणार आहे त्यासोबतच अर्थ सुरू होण्याची तारीख 16 मार्च 2024 असणार आहे व अर्ज बंद होण्याची तारीख 9 एप्रिल 2024 असणार आहे असे सरकारने यामध्ये सांगितलेले आहे तर या पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरून घ्या जेणेकरून 9 एप्रिलच्या अगोदर जर तुम्ही अर्ज भरले तर तुमचा अर्ज मान्य केला जाईल व नव एप्रिल नंतर तुम्ही जर अर्ज भरले तर कोणत्याही अर्ज मान्य केला जाणार नाही आणि अर्ज भरण्यासाठी गव्हर्मेंटची जी रेल कोर्स फॅक्टरी भरतीची जी ऑनलाईन वेबसाईट आहे त्यावरतीच तुम्हाला अर्ज भरायचे आहेत असे सरकारने या ब्लॉग मध्ये सांगितलेले आहे आता आपण जाणून घेऊया ऑनलाईन भरती कशा पद्धतीने फॉर्म भरायचा.
तर मित्रांनो यासाठी तुम्हाला आपले भरतीची ऑनलाईन वेबसाईट आहे त्यावरती जायचे आहे त्यावरती गेल्यानंतर तुम्हाला आपला ऑनलाईन असा एक पर्याय मिळेल त्यावर ती क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर फॉर्म ओपन होईल फॉर्म ओपन केल्या मध्ये विचारलेली सर्व माहिती आहे ती तुम्हाला अचूक पद्धतीने भरायचे आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक करायचे नाहीये माहिती भरून झाल्यानंतर त्यामध्ये सांगितलेले सर्व कागदपत्रे तुम्हाला देते ऑनलाइन पद्धतीने जमा करायचे आहेत त्यानंतर भरतीची जी फी असणार आहे शंभर रुपये ती तुम्हाला भरायचे असणार आहे पण जर तुम्ही कोणत्याही प्रवर्गामध्ये मोडत असाल जसे की एस सी एन टी या प्रवर्गात असेल तर तुम्हाला कोणतीही फी भरायची नाहीये त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर भरतीचा अर्ज हा राहील कोच फॅक्टरी करिअर विभाग आहे ते सादर करण्यात येणार आहे व तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे आता आपण जाणून घेऊया या भरतीची सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे.
Rail Coach Factory Bharti 2024 सिलेक्शन प्रोसेस
तर मित्रांनो वरील कोच भरतीसाठी तुम्हाला जर अर्ज केला असेल तर तुमची भरती करण्यात येणार आहे पण त्यासाठी सरकारने काही कार्यपद्धती ठेवलेली आहे सिलेक्शन प्रोसेस ठेवलेले आहे ते आपण येथे पाहणार आहोत कोणत्याही पद्धतीची परीक्षा ही घेतली जाणार नाही यामध्ये जे उमेदवार असणार आहे त्यांची निवड प्रक्रिया ही मेरिट लिस्ट द्वारे करण्यात येणार आहे त्यासोबतच जे विद्यार्थी आहेत त्यांनी दहावी पास मध्ये 50% पेक्षा जास्त उत्तीर्ण झाले असतील किंवा जर मेरिट लिस्ट मध्ये बसत असतील तसेच आयटीआय मध्ये उत्तीर्ण झाले असतील तर त्यांना डायरेक्ट सिलेक्शन केले जाणार आहे व यामध्ये 550 एवढ्या जागा पदा असणार आहेत असे सरकारने सांगितलेले आहे.
तर मित्रांनो आपण आजच्या ब्लॉगमध्ये रेल कोच भरती बद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अधिक माहितीसाठी आपण एक व्हाट्सअप ग्रुप बनवलेला आहे त्यामध्ये जॉब बद्दल सर्व माहिती त्यासोबतच गव्हर्मेंट योजना व गव्हर्मेंट जॉब याबद्दल सर्व माहिती आपण त्यामध्ये डेली अपडेट टाकत असतो त्यामुळे आपला व्हाट्सअप ग्रुप देखील नक्की जॉईन करा त्याची लिंक आपण वरती दिलेली आहे भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.