punyashlok ahilyadevi holakar mahila startup yojana 2024 | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना महिला स्टार्टअप 2024 सुरू झाली, महिलांना मिळणार 1 ते 25 लाख रुपये !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

punyashlok ahilyadevi holakar mahila startup yojana 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर वेर्ण याबद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये महिला जे आहेत ते स्टार्टअप करू शकणार आहेत त्यासाठी सरकारने ही योजना काढलेली आहे तर त्याबद्दलचे आपण संपूर्ण माहिती येथे पाहणार आहोत चला मित्रांनो आपला सुरुवात करूया आणि संपूर्ण सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

punyashlok ahilyadevi holakar mahila startup yojana 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना महिला स्टाटर आपल्याला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये एक ते 25 लाखापर्यंत आर्थिक मदत सरकार त्यांना देणार आहे तर याबद्दलची माहिती आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत तर महिलांसाठी ही जी नवीन योजना आहे ती ही आता राबविण्यात येत आहे या योजनेचे नाव संपूर्णपणे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टर सरकारने ठेवलेले आहेत यामध्ये महिलांना स्वतःचा उद्योग करण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी व आर्थिक पाठबळ म्हणून सरकारने ही योजना चालू केलेली आहे तर त्याबद्दलची आता आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपला WhatsApp Group जॉइन करा.

punyashlok ahilyadevi holakar mahila startup yojana 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो आता जर तुम्ही हा जीआर चा पाहिला तर ह्या जीआर मध्ये सरकारने असं सांगितलेलं आहे की ज्या महिला आहेत त्या महिलांना चांगले पाठबळ भेटावं म्हणून सरकारने या योजनेला सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये आर्थिक मदत म्हणून सरकार त्यांना एक लाखापासून 25 लाखापर्यंत रुपये देणार आहे आणि त्याच्यामध्ये ते स्वतःचा स्टार्टअप एखादा व्यवसाय सुरू करू शकणार आहेत या योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्यासाठी कोणकोणत्या अर्ज करायचे काय काय पात्रता लागणार आहे याबद्दलची सर्व सविस्तर माहिती ही मिळणार आहे त्यांना आणि त्याच्यासोबतच पात्रता काय काय असणार आहेत कोण कोणते कागदपत्रे लागणार आहेत ते एखाद्या पण याच्यामध्ये सांगणार आहोत तर चला आपण शासन निर्णय काय आहे ते एकदा जाणून घेऊया.

punyashlok ahilyadevi holakar mahila startup yojana 2024 शासन निर्णय

punyashlok ahilyadevi holakar mahila startup yojana 2024
punyashlok ahilyadevi holakar mahila startup yojana 2024
  1. मित्रांनो पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर आहे या योजनेसाठी मुख्य उद्देश असा आहे.
  2. की महाराष्ट्रातील महिला आहेत त्यांना स्टार्टअप उद्योग धंद्यामध्ये जोडायचे.
  3. आणि त्यांना स्वतःच्या पायावरती उभे करायचे ही त्यांची एक मोठी संकल्पना आहे.
  4. व हा त्यांचा एक मोठा उद्देश आहे या उद्देशावरूनच सरकारने या योजनेला सुरुवात केलेली आहे बऱ्याच महिला आहेत त्यांना स्वावलंबी व्हायचे आहे.
  5. पण त्यांना काही कारण नसते करता येत नाही त्यामुळे सरकारने या योजनेचा महिलांना फायदा देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे.
  6. आता आपण या योजनेमध्ये पात्रता काय काय असणार आहे ते जाणून घेणार आहोत.

punyashlok ahilyadevi holakar mahila startup yojana 2024 पात्रता

  1. ज्या महिलांना उद्योग करायचा आहे त्याच महिला पात्र आहेत.
  2. स्टार्टअप मध्ये महिलेचा किमान कमीत कमी 51% वाटा म्हणजेच इक्विटी असणे गरजेचे आहे.
  3. कमीत कमी एक वर्षाचा असावा स्टार्टअप ची वार्षिक उलाढाल पैशाची दहा लाखापासून ते एक ते दीड कोटी पर्यंत असणे गरजेचे आहे.

punyashlok ahilyadevi holakar mahila startup yojana 2024 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  1. यासाठी तुम्हाला मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट आपण वरती दिलेली आहे त्यावरती क्लिक करायचे आहे.
  2. त्यावरती क्लिक केल्यानंतर एक तुमच्या समोर फॉर्म येईल तो फॉर्म भरायचा आहे.
  3. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे माहिती भरल्यानंतर काही कागदपत्र लागतील.
  4. ते संपूर्ण कागदपत्र भरायचे आहेत.
  5. कागदपत्र भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटन असेल त्यावरती क्लिक करायचे आहे.
  6. बटन सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज भरला जाणार आहे.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर योजना याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment