Pune Airport Bharti 2024 | पुणे एयरपोर्ट वर विविध पदांची भरती सुरू !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Airport Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण पुणे एअरपोर्ट भरती याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत म्हणजेच या मध्ये आपण या भरतीसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत त्यासोबत भरतीसाठी पात्रता काय काय असणार आहेत आवश्यक पात्रता काय काय असेल त्यासोबतच अर्ज कशा पद्धतीने करायचा ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा शिक्षण किती झालेले असले पाहिजे या अर्जासाठी फी किती असणार आहे याबद्दलचे सर्व माहिती या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर या भरतीसाठी इच्छुक असाल तर नक्कीच हा संपूर्ण ब्लॉग वाचा या भरतीसाठी अर्ज करा चला तर मग या ब्लॉगला सुरुवात करूया व संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

Pune Airport Bharti 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो पुणे एअरपोर्ट भरती 2024 या ब्लॉगला आपणास सुरुवात करत आहोत यामध्ये एअरपोर्ट वरती एक भरती निघालेली आहे पुणे येथे याबद्दलचे सर्व माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो यामध्ये दहावी ते बारावी व पदवीधर जे लोक असणार आहेत त्यांच्यासाठी ही भरती निघालेली आहे असे सांगण्यात आलेले आहे व यामध्ये तब्बल 22530 ते 60000 रुपये एवढा पर्यंत पगार असणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो ए आय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड ही जी कंपनी आहे व या अगोदर पूर्वी एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे जे कंपनी होते त्यामध्ये वेगवेगळ्या आवश्यकतेनुसार वेगवेगळे पदांची संख्या निघालेली आहे असे इथे सांगण्यात आलेले आहे.

यामध्ये जर तुम्ही पुरुष असाल किंवा महिना महिला असाल तरी देखील तुम्हाला याच्यामध्ये भरती करून घेण्यात येणार आहे असे देखील ते सांगण्यात आलेले आहे हे तर मित्रांनो तुम्ही या भरतीचा चांगला फायदा करून घ्या कारण यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगली भरती निघालेली आहे व याच्यामध्ये पगार देखील चांगला असल्यामुळे तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात तर मित्रांनो पुणे विमानतळ आहे तेही नोकरीची चांगली संधी निघालेली आहे येथे तुम्हाला दहावी पास असाल बारावी पास असाल किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारची पदवी केलेली असेल तर नक्कीच तुम्हाला येथे या नोकरीचा फायदा घेता येणार आहे हे चांगल्या प्रकारची मोठी भरतीची संधी आहे तिचा तुम्ही पुरेपूर फायदा घेऊ शकणार आहात तर चला याबद्दलचे सविस्तर माहिती जाणून घेऊया. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gif

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Pune Airport Bharti 2024 सविस्तर माहिती

तर मित्रांनो पुणे एअरपोर्ट येथे एक चांगली भरती निघालेली आहे या भरतीचा जो विभाग आहे तो एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड यांच्याद्वारे या भरतीची जाहिरात करण्यात आलेली आहे अजून भरतीचा प्रकार असणार आहे तो सरकारी विभागामध्ये एक चांगल्या मिळवण्यासाठी एक संधी आहे असे सांगण्यात आलेले आहे भरतीची श्रेय माहिती बघायला गेले तर सेंट्रल गव्हर्मेंट अंतर्गत ही एक भरती निवडली जात आहे व याच्यासाठी शैक्षणिकपत्राची जास्त गरज नसणार आहे यासाठी दहावी पास बारावी पास किंवा तुम्ही पदवीधर असाल कोणत्या प्रकारची पदवी घेतलेली असेल.

तरी देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकणार आहात यासाठी तुम्हाला महिन्याला पगार हा 22530 ते 60000 रुपये एवढा जाणार आहे असे देखील यामध्ये सांगण्यात आलेले आहे अधिक माहितीसाठी तुम्ही जे याची जाहिरात आहे ती देखील पाहू शकता किंवा अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट आहे त्यावर ती क्लिक करून देखील तुम्ही सर्व माहिती पाहू शकता त्याची लिंक आपण वरती दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा व सर्व माहिती जाणून घेऊन अर्ज भरा आता आपण मित्रांनो Pune Airport Bharti 2024 अधिकृत माहिती आहे त्याबद्दल जाणून घेऊया.

Pune Airport Bharti 2024 अधिकृत माहिती

तर मित्रांनो त्याच्यामध्ये काही अर्ज भरजती आहे का अर्ज पद्धती तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने कर्ज करायचे आहे असे देखील सांगितले आहे व अर्ज केल्यानंतर तुम्हाला दिलेला पत्ता आहे त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे तर खाली पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर ते तुम्ही पोस्ट आणि अर्ज पाठवू शकणार आहेत निवड प्रक्रिया पाहायला गेलं तर मुलाखती द्वारे तुमची ही निवड करण्यात येणार आहे व याच्यामध्ये वेगवेगळ्या पदांची नाव आहे त्यासाठी किती किती प्रकार असणार आहेत ते देखील आता आपण पाहणार आहोत.

Pune Airport Bharti 2024 पदसंख्या व पगार

तर मित्रांनो येथे वेगवेगळे पदार्थ असणार आहेत व वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे प्रकार असणार आहेत ते सर्वात पहिले पद आहे डेप्युटी टर्मिनल मॅनेजर या पदासाठी 60000 रुपये एवढा पगार असणार आहे त्यानंतर ड्युटी ऑफिसर हे पद आहे याच्यासाठी बत्तीस हजार दोनशे रुपये एवढा पगार देण्यात येणार आहे त्याच्यानंतर जुनियर ऑफिसर पॅसेंजर यांच्यासाठी 29 हजार 760 रुपये एवढा पगार देण्यात येणार आहे त्याच्यानंतर जुनियर ऑफिसर टेक्निकल याच्यासाठी 29,760 रुपये एवढाच पगार मिळणार आहे त्याच्यानंतर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह यांच्यासाठी सत्तावीस हजार चारशे पन्नास रुपये एवढा पगार असेल असे सांगण्यात आलेले आहे.

त्यानंतर राम सर्विसेस एक्झिक्युटिव्ह यांच्यासाठी सत्तावीस हजार चारशे पन्नास रुपये एवढा पगार असेल त्याच्यानंतर हँडी मॅन व हिंदी वुमेन यांच्यासाठी 22530 रुपये एवढा पगार देण्यात येणार आहे व युटिलिटी एजंट कम रॅम ड्रायव्हर यांच्यासाठी 24 हजार 960 रुपये एवढा पगार देण्यात येणार आहे तर मित्रांनो आता आपण पद व पदसंख्या व पगार किती असणार आहे याबद्दलचे संपूर्ण माहिती जाणून घेतले आता Pune Airport Bharti 2024 आपण थोडेफार माहिती अधिक जाणून घेऊया.

Pune Airport Bharti 2024 अधिक माहिती

तर मित्रांनो याच्यामध्ये अर्ज चा जो प्रकार असणार आहे तो ऑफलाइन पद्धतीने असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे व येथे अर्ज शुल्क म्हणजेच अर्जासाठी जे पैसे घेतले जातात ते ओपन आणि ओबीसी या कॅटेगरीसाठी पाचशे रुपये घेतले जाणार आहेत असे देखील सांगण्यात आलेले आहे त्यासोबत मागासवर्गीय जे म्हणजेच वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये जे लोक येतात त्यासाठी कोणत्याही प्रकारची फी घेतली जाणार नाहीये. भरतीचा जो कालावधी असणार आहे तो परमनंट नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली पद्धत असणार आहे असे देखील सांगितलेले आहे व याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा कालावधी नसणार आहे आता मित्रांनो याच्यामध्ये जे काही पदवी दिलेले आहेत त्या पदवींसाठी तुम्हाला Pune Airport Bharti 2024 काय काय पात्रता आहे त्याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत.

Pune Airport Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

तर मित्रांनो येते काही सरकारने पदवीसाठी शिक्षणिक पात्रता काय काय असणार आहे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे ते आपण येथे आता पाहणार आहोत.

तर मित्रांनो येत्या ड्युटी ऑफिस सरांच्यासाठी पदवीधर असणे गरजेचे असणार आहे व बारा वर्षाचा अनुभव लागणार आहे जुनिअर ऑफिसर पॅसेंजर यांच्यासाठी पदवीधर व नववर्षाचा अनुभव लागणार आहे जुनियर ऑफिसर टेक्निकल यांच्यासाठी इंजिनिअर कोणतीही एक पदवी गरजेचे असणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहेत तसेच कस्टमर सर्विस एज्युकेटिव्हसाठी पदवीधर असणे आवश्यक असणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे तसेच राम सर्विस एज्युकेटेड यांच्यासाठी डिप्लोमा कोणत्या प्रकारचा केलेले गरजेचे असणार आहे किंवा आयटीआय केलेले असेल तर देखील चालणार आहे.

पण त्यांच्याकडे एचएमटी ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे असणार आहे त्याच्यानंतर युटीलिटी एजंट कम रॅम ड्रायव्हर यांच्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे त्यासोबत याच्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक असणार आहे अंडे मॅन आणि हिंदी उमेद यांच्यासाठी दहावी पास असणे गरजेचे असणार आहे त्यानंतर 247 जागा असणार आहेत असे देखील सांगण्यात आलेले आहे तर नोकरीच्या ठिकाणी ते मित्रांनी संपूर्ण भारतामध्ये कुठे असणार आहे हे देखील सांगण्यात आलेले आहे पण जास्त करून जागा आहे पुणे येथे निघालेले आहेत असे देखील सांगण्यात आलेले आहे आता आपण मित्रांना सर्व माहिती घेतलेली आहे तर Pune Airport Bharti 2024 थोडीफार मुलाखत कशी घेतली जाईल व त्याबद्दलचे तारखा याबद्दलची माहिती थोडीफार जाणून घेऊया.

Pune Airport Bharti 2024 मुलाखत माहिती

Pune Airport Bharti 2024
Pune Airport Bharti 2024

तर मित्रांनो येथे मुलाखतीचा दिनांक हा 15 ते 20 एप्रिल 2024 एवढा सांगण्यात आलेले आहे व या तारखेपर्यंतच मुलाखत घेतली जाणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा व दिलेल्या पत्त्यावरती अर्ज पाठवून तुम्ही इंटरव्यू ला जाऊ शकता म्हणजेच मुलाखत देऊ शकता मुलाखतीचा पत्ता आपण आता थोडाफार जाणून घेऊया.

मुलाखत पत्ता :- पुणे इंटरनॅशनल स्कूल सर्वे क्रमांक 33 लेन क्रमांक 14 टिंगरे नगर पुणे महाराष्ट्र

तर मित्रांना येथे तुम्हाला जो पत्ता दिलेला आहे या पत्त्यावरती जाऊन तुम्हाला मुलाखत द्यायचे आहे व येथे तुम्हाला अर्ज देखील पाठवायचा आहे.

तर मित्रांनो वरील जे ब्लॉगमध्ये सर्व माहिती दिलेली होती ती काही माहिती अपूर्ण देखील असू शकते त्यामुळे तुम्ही संपूर्ण माहिती वाचण्यासाठी अधिकृत वेबसाईट वरती सर्व माहिती पाहू शकता किंवा पीडीएफ द्वारे देखील पाहू शकता.

तर मित्रांना च्या ब्लॉगमध्ये आपण Pune Airport Bharti 2024 याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती सरकारी योजना शेतकऱ्यांना शासन निर्णय याबद्दल संपूर्ण माहिती घेत असतो व सरकारी जॉब बद्दल देखील माहिती देत असतो जशी आपण आज तुम्हाला दिलेले आहे तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment